Mumbai Metro Service Update: मुंबई मध्ये आज संध्याकाळी 6 नंतर Jagruti Nagar ते Ghatkopar Metro Stations दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव सेवा राहणार बंद
सुरक्षेच्या कारणास्तव Jagruti Nagar ते Ghatkopar Metro Stations दरम्यानही सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवली जाणार आहे.
घाटकोपर मध्ये आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो होणार आहे. या रोड शो साठी वाहतूक मार्गात अनेक बदल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव Jagruti Nagar ते Ghatkopar Metro Stations दरम्यानही सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे 6 नंतर प्रवास करणार्य कर्मचार्यांनी मेट्रोने प्रवास करताना या बदलाकडे लक्ष ठेवून आपला प्रवास करावा असं आवाहनही करण्यात आलं आहे. नक्की वाचा: Mumbai Traffic Advisory: मुंबई मध्ये 15 मे ला PM Modi यांचा रोड शो; 'हे' वाहतूक मार्ग राहणार बंद .
मुंबई मेट्रो मध्ये आज बदल
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)