PM Narendra Modi Road Show In Mumbai: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई मधील रोड शो ला सुरूवात

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शो साठी लाखो नागरिक सध्या रस्त्याच्या दुतर्फा उभे आहेत.

Modi Road Show | Twitter

मुंबई मध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो आयोजित करण्यात आला होता. एलबीएस रोड वर हा मोदींचा रोड शो आहे. तत्पूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले आहे. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. या रोड दरम्यान ते मिहीर कोटेचा आणि उज्ज्वल निकम यांचा प्रचार केला जात आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लाखो नागरिकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. नक्की वाचा: Mumbai Traffic Advisory: मुंबई मध्ये 15 मे ला PM Modi यांचा रोड शो; 'हे' वाहतूक मार्ग राहणार बंद .

पीएम मोदींचा मुंबई मध्ये रोड शो  

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement