Mumbai Metro Service Updates: घाटकोपर-वर्सोवा मार्गावरील मुंबई मेट्रो 1 ची सेवा पूर्ण क्षमतेने सुरू

जागृती नगर ते घाटकोपर दरम्यान मेट्रोची सेवा 6 वाजल्यापासून बंद ठेवण्यात आली होती पण आता ती सुरू झाली आहे.

Metro | Twitter

नरेंद्र मोदी यांचा मुंबई तील रोड शो पुढे सरकताच आता घाटकोपर वर्सोवा मार्गावरील मुंबई मेट्रो 1 ची सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली आहे. मोदींच्या रोड शो च्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव जागृती नगर ते घाटकोपर दरम्यान मेट्रोची सेवा 6 वाजल्यापासून बंद ठेवण्यात आली होती पण आता ती सुरू झाली आहे. अचानक मेट्रो ने सेवा बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केल्याने काही काळ घाटकोपर मेट्रो स्थानकावर मोठी गर्दी उसळली होती.

मुंबई मेट्रो वन सेवा अपडेट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now