महाराष्ट्र
Maharashtra FYJC Admission 2025: अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी mahafyjcadmissions.in ठप्प
Dipali Nevarekarअकरावी प्रवेशासाठीची mahafyjcadmissions.in वेबसाईट वर 'सध्या साईट बंद आहे. थोड्या कालावधीने पूर्ववत होईल ' असा मेसेज स्क्रोल केला जात आहे.
Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात 25 मे पर्यंत मुसळधार पाऊस; विविध जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांचा गडगडाट, जाणून घ्या हवामान अंदाज
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMD Bulletin 2025: भारतीय हवामान विभागाने (IMD) 25 मे पर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गडगडाटी वादळ, मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याचा अंदाज वर्तवला आहे. नागरिक आणि शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
EX-IAS Probationer Puja Khedkar ला सर्वोच्च न्यायालयाकडून दिला; Anticipatory Bail मंजूर
Dipali Nevarekarदिल्ली पोलिसांच्या वकिलांकडून पूजा खेडकरला अटकपूर्व जामिन देण्यास विरोध केला आहे. पूजा तपासात असहकार्य करत असल्याचे आणि त्यांच्यावरील आरोप गंभीर असल्याचे त्यांनी कोर्टाला सांगितले होते.
‘आयुका’ संस्थेत डॉ. जयंत नारळीकर यांच्या पार्थिवाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलं अंत्यदर्शन
Dipali Nevarekarआज नारळीकरांवर वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
Mumbai Rains: मुंबईच्या भर जोरदार पावसात वाहतूक कोंडी मधून बाहेर पडण्यासाठी गृहराज्यमंत्री Yogesh Kadam यांनी केला Mumbai Metro ने प्रवास
Dipali Nevarekarपावसामुळे वाहतूक कोंडीत अडकलेल्या मंत्री योगेश कदम यांनी मुंबई मेट्रोने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. वायरल व्हिडिओ मध्ये त्यांच्यासोबत मेट्रोत सुरक्षा व्यवस्था देखील असल्याचं समोर आलं आहे.
Maharashtra Weather Update: मुंबईसह कोकणात पुढील चार दिवस यलो अलर्ट; वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा
Dipali Nevarekarमुंबईसह कोकणात पुढील चार दिवस यलो अलर्ट दिला असून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा आहे.
Maharashtra Lottery Result: अक्षय, महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी, महा. सह्याद्री विजयालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamआज अक्षय, महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी आणि महा. सह्याद्री वीजयालक्ष्मी लॉटरी जाहीर होणार आहे. lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर तुम्ही लॉटरी रिझल्ट चेक करू शकता.
Parking Space Must for New Car Purchase: वाहन खरेदी साठी आता 'पार्किंग स्पेस' दाखवणं बंधनकारक करण्याचा महाराष्ट्र सरकारचा मानस
Dipali Nevarekarराज्यभरातील वाढती वाहतूक कोंडी आणि मुंबई, पुणे आणि नागपूरसह शहरांमध्ये शहरी भागात भेडसावणाऱ्या पार्किंग जागांच्या तीव्र कमतरतेला तोंड देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
Monsoon 2025: पुढील 4-5 दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्याचा IMD चा अंदाज
Dipali NevarekarIMD च्या अंदाजानुसार, यंदाच्या मान्सून हंगामात सरासरी पेक्षा जास्त पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तवला आहे.
Industrial Proposals: महाराष्ट्र मंत्रिमंडळाकडून 1 लाख कोटींच्या 325 प्रलंबित औद्योगिक प्रस्तावांना मान्यता; निर्माण होणार 93,000 हून अधिक नोकऱ्या
टीम लेटेस्टलीहे प्रस्ताव महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स धोरण 2016 (एफएबी प्रकल्पांसाठी प्रोत्साहनांसह), महाराष्ट्र अवकाश आणि संरक्षण उत्पादन धोरण 2018, तयार कपडे, रत्ने आणि दागिने, मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स आणि अभियांत्रिकी घटकांवरील धोरण 2018 यासह विविध कालबाह्य धोरण चौकटींतर्गत येतात.
Kalyan Building Slab Collapses: कल्याणमधील इमारतीचा स्लॅब कोसळल्याने 6 जणांचा मृत्यू; मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे 5 लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा
Prashant Joshiमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेतील मृत सहा नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले. तसेच मृतांच्या कुटुंबियांना शासनातर्फे प्रत्येकी पाच लाखांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे.
Maharashtra Weather Update: कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 21 ते 24 मे दरम्यान अरबी समुद्र खवळण्याची शक्यता; मासेमारांनी व नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
टीम लेटेस्टलीहा कमी दाबाचा पट्टा राज्याच्या किनारपट्टीपासून एका सुरक्षित अंतरावर राहणार असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे राज्याला त्याचा थेट धोका नसणार आहे. मात्र त्याच्या प्रभावामुळे 21 ते 24 मे दरम्यान राज्याजवळील असलेला अरबी समुद्र काही प्रमाणात खवळलेला पाहिला मिळू शकतो, तर पश्चिम किनारपट्टीवर 22 ते 24 दरम्यान पावसासह वाऱ्याचा वेग काही प्रमाणात वाढू शकतो.
Mumbai Traffic Update: मुंबई येथे अंधेरी सबवेवर पाणी, दक्षिण-उत्तर दोन्ही वाहिनीवरील वाहतूक बंद
टीम लेटेस्टलीमुंबईत कोसळत असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी देलेल्या माहितीनुसार, अंधेरी सबवे येथे पाणी साचल्याने दक्षिण उत्तर दोन्ही वाहिनीवरील वाहतूक बंद केली आहे. तर दुसऱ्या एका ठिकाणी कारच्या बिघाडामुळे पोल क्रमांक 271 ईस्टर्न फ्रीवे उत्तरेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
Mumbai Rains Alert: मुंबईकरांना उष्णतेपासून दिलासा, पुढचे चार दिवस दमदार पाऊस; आयएमडीकडून Yellow Alert जारी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMumbai Weather Update: मुंबई आणि आसपासच्या भागात मुसळधार पाऊस आणि वादळी पावसाने उष्णतेपासून दिलासा दिला. आयएमडीने पुढील चार दिवसांसाठी पिवळा इशारा जारी केला आहे आणि २५ मे पर्यंत महाराष्ट्रात पावसाची गतिविधी वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे.
Mumbai-Ahmedabad Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प; 300 km मार्ग पूर्ण; तपशील घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला असून 300 किमी मार्गाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. NHSRCL सांगते की, हा प्रकल्प स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रगत पद्धतींद्वारे जलद प्रगतीवर प्रकाश टाकतो.
Waterlogging at Pune Airport: अवघ्या एक तासाच्या मुसळधार पावसामुळे पुणे विमानतळावर साचले पाणी; प्रवाशांची तारांबळ, वाहतूक विस्कळीत, ड्रेनेज व्यवस्थेवर प्रश्न (Videos)
Prashant Joshiपुणे विमानतळावर यापूर्वीही पावसाळ्यात पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत, परंतु नव्या टर्मिनलच्या उद्घाटनानंतरही ही समस्या कायम राहिल्याने प्रशासनावर टीका होत आहे.
शिवसेनेचा (यूबीटी) सर्वपक्षीय शिष्टमंडळांना पाठिंबा; किरण रिजिजू यांनी फोन केल्यानंतर उद्धव ठाकरेंचा निर्णय
Prashant Joshiफोनकॉलनंतर शिवसेनेने (यूबीटी) मंगळवारी म्हटले की, पक्ष ‘राष्ट्रीय हितासाठी’ दहशतवादाविरुद्ध भारताच्या जागतिक स्तरावरील मोहिमेला पाठिंबा देईल. ‘अराजकता आणि गैरव्यवस्थापन’ टाळण्यासाठी केंद्राने या प्रतिनिधीमंडळांबद्दल पक्षांना माहिती देण्याच्या प्रोटोकॉलचे पालन करावे, असेही सेनेने (यूबीटी) म्हटले आहे.
Gay Dating App Scams: समलैंगिकांच्या डेटिंग ॲपवर सावज हेरायचे, भेटायला बोलावून लुटायचे; Chhatrapati Sambhajinagar येथून तिघांना अटक
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेसमलैंगिक तरुणांना भेटायला एकांतात बोलावून लुटमार करणाऱ्या टोळीचा छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तिघांना अटक केली आहे.
महाराष्ट्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; आता CIBIL स्कोअरशिवाय मिळणार कर्ज, CM Devendra Fadnavis यांचे बँकांना निर्देश
Prashant Joshiमुख्यमंत्री फडणवीस मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या 167 व्या राज्यस्तरीय बँकर्स समिती बैठकीत उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा झाला नाही, तर त्याचे दुष्परिणाम अर्थव्यवस्थेसोबतच शेतकऱ्यांवरही होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर मागू नका.
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्र राज्याचे नवे गृहनिर्माण धोरण (Maharashtra State New Housing Policy) जाहीर झाले असून, त्यामध्ये 'माझे घर-माझे अधिकार' (My Home-My Rights) हे ब्रीदवाक्य घेऊन काम केले जाणार आहे. या धोरणासाठी राज्य सरकारने ₹70,000 कोटींची गुंतवणूक करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.