महाराष्ट्र
Dombivli Blast: डोंबिवली स्फोट प्रकरणी कंपनीच्या मालक मालती मेहता यांना अटक
Amol Moreडोंबिवली एमआयडीसीमधील अमुदान कंपनीच्या रिअॅक्टरमध्ये स्फोट झाला. या स्फोटाची इतकी भीषण होती की, या घटनास्थळी दोन ते तीन कंपन्यांनाही आग लागली.
Raghav Chadha-Parineeti Chopra यांनी मुंबईत घेतलं Siddhivinayak Temple मध्ये दर्शन
टीम लेटेस्टलीकाही महिन्यांपूर्वीच डोळ्यांवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर राघव चढ्ढा यूके मधून भारतामध्ये आले. त्यानंतर पहिल्यांदाच ही जोडी मुंबई मध्ये एकत्र दिसली.
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी निवडणुकांचा कार्यक्रम आयोगाकडून जाहीर, 26 होणार जूनला मतदान
Amol Moreराज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. आता, या निवडणुकीसाठी नव्याने कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
Phone Stolen On Vistara Flight From Singapore: सिंगापूरहून येणाऱ्या विस्तारा विमानात वकिलाच्या फोनची चोरी; विमान कंपनीकडून कोणतीही मदत न मिळाल्याने गुन्हा दाखल
टीम लेटेस्टलीफटांगरे यांनी सांगितलं की, विस्तारा एअरलाइन्सने त्यांना आश्वासन दिले होते की विमान मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर ते सर्व प्रवाशांच्या बॅगची तपासणी करतील. परंतु, हे आश्वासन पूर्ण करण्यात एअरलाइन अयशस्वी ठरली.
Pune Pub and Bar Employees Protest: पुण्यामध्ये पब आणि बार कर्मचार्‍यांचे प्रशासनाच्या बुलडोझर कारवाई विरूद्ध आंदोलन
टीम लेटेस्टलीआता पुण्यातील पब आणि बार कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. प्रशासनाने थेट बुलडोझर फिरवून पब, बार नष्ट केल्याने त्यांच्यासमोर अर्थाजनाचा प्रश्न उभा ठाकला आहे.
Laila Khan Murder Case: लैला खान आणि तिच्या कुटुंबीयांच्या हत्येप्रकरणी आरोपी परवेझ टाक याला फाशीची शिक्षा; मुंबई कोर्टाने 13 वर्षांनंतर दिला न्याय
Bhakti Aghavगेल्या आठवड्यात सरकारी वकील पंकज चव्हाण यांनी दोषी परवेझ टाकला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. हा खून पूर्णपणे नियोजित होता, ज्यामध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांची निर्घृण हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते.
Maharashtra Weather Forecast: राज्यातील 'या' भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान अंदाज
टीम लेटेस्टलीराज्यात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता दर्शवली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील काही भागात पावसाची हजेरी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे.
Ravindra Dhangekar on Protest in Pune: पुणे पोलिस आयुक्तांनी राजीनामा द्यावा, पुणे पोर्शे कार अपघातामधील तपास अधिकारी डिफॉल्टर असल्याचा रविंद्र धंगेकर यांचा दावा
टीम लेटेस्टलीरविंद्र धंगेकर यांनी पुणे पोर्शे कार मध्ये मृत्यू पावलेल्या दोघांना न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
FYJC Admission 2024-25: अकरावी प्रवेश प्रक्रियासाठी भाग 1 आजपासून भरता येणार;विद्यार्थ्यांना Maharashtra Board SSC परीक्षेच्या निकालाची प्रतिक्षा
टीम लेटेस्टलीयंदा अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये FCFS ही फेरी होणार नाही. यामध्ये प्रथम येणार्‍यास प्राधान्य असा नियम होता पण आता तो बंद करण्यात आला आहे.
Pune Porsche Accident Case: लेकासाठी रडली, हात जोडून विनंती केली; अल्पवयीन मुलाच्या आईची मदतीसाठी हाक (Watch Video)
Pooja Chavanपुण्यातील कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरण दिवसेंदिवस वेगवेगळं वळण घेत आहे. त्यात एक रॅप सॉगचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओत एक तरुण इन्स्टाग्रामवर रॅप सॉंग गाताना दिसत आहे.
पुणे पोर्श कार अपघातातील आरोपीने Rap Song बनवल्याचा दावा खोटा, व्हिडिओ Cringistaan नावाच्या एका instagram influencer ची असल्याची माहिती
टीम लेटेस्टलीयुट्यूब आणि इंस्टाग्रामवर ‘क्रिंगिस्टन’ नावाच्या रॅपरने हा व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी दावा केला की, अल्पवयीन आरोपीने रॅप गाणे बनवले आहे. मात्र, ही बातमी खोटी होती.
'Ek Din Mein Mujhe Mil Gayi Bail, Fir Se Dikhaunga Sadak Pe Khel': पुणे पोर्श कार अपघातातील आरोपीने Rap Song बनवल्याचा दावा, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, नेटीझन्सना डीपफेकचा संशय (Watch Video)
टीम लेटेस्टलीपुणे येथील पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीने जामीन मिळताच रॅप सॉन्ग तयार केल्याचा दावा केला जात आहे. या कथीत रॅप सॉन्गमध्ये वापरलेली भाषा अत्यत गलिच्छ आणि अपमानास्पद असून या सॉन्गचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Mazgaon Motorcycle Accident: अल्पवयीन मुलाकडून दुचाकीची धडक, 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू; मुंबईतील माझगाव परिसरातील घटना, दुचाकीस्वार पोलिसांच्या ताब्यात
अण्णासाहेब चवरेमुंबई (Mumbai) येथील माझगाव (Mazgaon) परिसरात झालेल्या भीषण अपघातात एका अल्पवयीन मुलाने चालविलेल्या मोटारसायकलने धडक दिल्याने 32 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू (Mumbai Minor Kills 32-Year-Old Man in Mazgaon) झाला. इरफान नवाब अली शेख असे पीडित तरुणाचे नाव आहे.
Boiler Explosion at Factory in Dombivli: डोंबिवलीतील बॉयलर स्फोटाच्या ठिकाणी डोझिंग ऑपरेशन सुरू (Watch Video)
टीम लेटेस्टलीडोंबिवली एमआयडीसी परिसरातील केमीकल कंपनीत झालेल्या स्फोटानंतर लागलेल्या भीषण आगीनंतर कर्मचाऱ्यांना सुरक्षीत बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असून, बॉयलर स्फोटाच्या ठिकाणी डोझिंग ऑपरेशन सुरू आहे.
Pune Porsche Car Accident: 1 तास TV, 2 तास खेळण्याची वेळ; 'असा' असणार पुण्यातील कार अपघातातील अल्पवयीन मुलांचा बालगृहातील दिनक्रम
टीम लेटेस्टलीदोषी मुलाचा दिवस सकाळी 8 वाजता सुरू होईल. दिवसभर तो प्रार्थना सत्र आणि वर्गात सहभागी होईल, तसेच क्रीडा उपक्रमांमध्ये भाग घेईल. त्याला 2 तास खेळण्याची आणि 1 तास टीव्हीची परवानगी असेल. पुण्यातील अल्पवयीन मुलाच्या 14 दिवसांच्या बाल सुधारणा केंद्रातील दैनंदिन दिनचर्येचा संपूर्ण तपशील खालील प्रमाणे असेल.
ITR Fraud: आयकर परतावा फसवणूक प्रकरणात एका संशयितास अटक; अंमलबजावणी संचालनालयाची कारवाई
अण्णासाहेब चवरेअंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) ₹ 263 कोटी आयकर परतावा फसवणूक (Income Tax Refund Fraud Case) आणि मनी लाँडरिंग (Money Laundering) प्रकरणात आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे. पुरुषोत्तम चव्हाण असे या व्यक्तीचे नाव आहे. ईडीने (ED) 20 मे रोजी धाड टाकून त्याला त्याच्या मुंबई येथील त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले.
Boiler Explosion at Factory in Dombivli: डोंबिवली एमआयडीसी केमिकल कंपनी बॉयलर स्फोट आणि लागलेल्या आगीवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या आगीवर भाष्य करत माहती दिली आहे. डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दु:खद आहे. या घटनेत 8 जण या घटनेत अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे.
Ujani Dam Boat Accident: 'बेकायदेशीर जलवाहतूक थांबवावी', उजनी धरण बोट अपघात प्रकरणी सुप्रिया सुळे यांची प्रशासनाकडे मागणी
अण्णासाहेब चवरेबोट उलटल्याच्या दुर्घटनेनंतर उजणी धरण परिसरात सुरु असलेली बेकायदेशीर जलवाहतूक (Illegal Water Traffic) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही याबाबत मुद्दा उपस्थित केला आहे. सोशल मीडिया मंच X पोस्टमध्ये त्यांनी बेकायदेशीर जलवाहतूकीचा मुद्दा उपस्थित केला आहे.
Nashik, Solapur Dam News: इगतपुरी येथील भावली धरणात 5 जणांचा बुडून मृत्यू; उजनीमध्येही बोट उलटून 4 बेपत्ता
अण्णासाहेब चवरेनाशिक (Nashik) आणि सोलापूर (Solapur) जिल्ह्यात धरणाशी संबंधित दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. यात इगतपुरी येथील भावली धरणात बुडून (People Drown in Bhavali Dam) पाच जणांचा मृत्यू झाला तर सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात बोट उलटल्याने (Boat Capsize in Ujjani Dam) पाच जण पाण्यात पडले. या पाचही जणांचा अद्यापही ठावठिकाणा लागला नाही.
Beed ACB Raid: पाटबंधारे अभियंत्याच्या घरावर एसीबीचा छापा; नोटांचे बंडल, चांदीची भांडी अन् दागिनेही सापडले
Jyoti Kadamपाटबंधारे विभागात कार्यरत असलेल्या अभियंत्याच्या घरी एसीबीने धडक कारवाई करत मोठं घबाडं बाहेर काढलं आहे. अभियंत्याच्या घरात झाडाझडती दरम्यान लाखोंचा मुद्देमाल एसीबीने जप्त केला आहे.