Raghav Chadha-Parineeti Chopra यांनी मुंबईत घेतलं Siddhivinayak Temple मध्ये दर्शन

काही महिन्यांपूर्वीच डोळ्यांवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर राघव चढ्ढा यूके मधून भारतामध्ये आले. त्यानंतर पहिल्यांदाच ही जोडी मुंबई मध्ये एकत्र दिसली.

Raghav Chadha-Parineeti Chopra

आज मुंबई मध्ये खासदार Raghav Chadha आणि अभिनेत्री Parineeti Chopra यांनी प्रभादेवी इथे सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. काही महिन्यांपूर्वीच डोळ्यांवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर राघव चढ्ढा यूके मधून भारतामध्ये आले. त्यानंतर पहिल्यांदाच ही जोडी मुंबई मध्ये एकत्र दिसली. राघव आणि परिणिती डिसेंबर 2023 मध्ये विवाहबंधनात अडकले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement