Pune Pub and Bar Employees Protest: पुण्यामध्ये पब आणि बार कर्मचार्‍यांचे प्रशासनाच्या बुलडोझर कारवाई विरूद्ध आंदोलन

आता पुण्यातील पब आणि बार कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. प्रशासनाने थेट बुलडोझर फिरवून पब, बार नष्ट केल्याने त्यांच्यासमोर अर्थाजनाचा प्रश्न उभा ठाकला आहे.

पुण्यात अल्पवयीन मुलाच्या हातात दारू आणि गाडीचं स्टेअरिंग आल्यानंतर झालेल्या अपघातात दोन जणांचा जीव गेल्यानंतर आता प्रशासनाने बेकायदेशीर पब, बार वर बुलडोझर फिरवण्यास सुरूवात केली आहे. पण या कारवाई विरूद्ध आता पुण्यातील पब आणि बार कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. Police Commissioner Issues Warning: पुण्यात पब-बार व्यवसायीकांना पोलीस आयुक्तांचा इशारा; नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कठोर कारवाई .

पुण्यात पब,  बार कर्मचारी रस्त्यावर

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement