महाराष्ट्र

Maharashtra Weather Forecast: पुढील पाच दिवस मुंबईसह ठाण्यात पावसाचा यलो अलर्ट, रायगड आणि रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा अंदाज

Jyoti Kadam

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई आणि ठाणे परिसरात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Dombivli: डोंबिवली येथील महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, थरकाप उडवणारा Video व्हायरल

Pooja Chavan

डोंबिवलीत एका महिलेने इमापतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. एकाने ही घटना कॅमेऱ्यात कैद केली आहे. कौटुंबिक वादामुळे ही महिला आत्महत्येचा प्रयत्न केला.

Pimpri Chinchwad Rain: पिंपरी चिंचवडमध्ये एका तासामध्ये 114 मिलिमीटर पावसाची नोंद

Amol More

झोपडपट्टी परिसरातील अनेक घरात पाणी शिरले. अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. तसेच काही रस्त्यांवर गुडघ्या इतके पाणी पाहायला मिळालं

Maharashtra Rain Alert: राज्यात अतिवृष्टीचा इशारा; पुणे, रत्नागिरीसह अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Amol More

राज्यात पुढील 4 दिवस दक्षिण कोकणासह राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोमवार, मंगळवार आणि बुधवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.

Advertisement

Pune Drug Case: ड्रग्ज पार्टीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पुण्यातील लिक्विड लिजर लाउंज हॉटेलवर होणार कारवाई; 2 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Amol More

पुण्यातील एफसी रोडवरील हॉटेल, पबमध्ये तरुण-तरुणी एन्जॉयमेंटसाठी येथे येतात, ते ड्रग्ज व अंमली पदार्थांचे सेवन करत पार्टी करतात. पुण्यातील अशाच एका हॉटेलमधील पार्टीत ड्रग्स घेणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Raigad Shocker: पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अलिबागमध्ये दोन मुलांचा बुडून मृत्यू

Amol More

अलिबाग तालुक्यातील मुनवली येथील तलावामध्ये दोन मुलं बुडाली आहेत. तलावात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ही मुलं पाण्यामध्ये बुडाली. बेपत्ता मुलांना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांचे प्रयत्न सुरू आहेत.

Man Rams Speeding Car Into Chiplun Hotel: पाण्याची बाटली वेळेवर न मिळाल्याने तरुणाने हॉटेलमध्ये घुसवली कार; घटना CCTV मध्ये कैद

Bhakti Aghav

चिपळूणमधील ओमी किचन हॉटेलमध्ये ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. हा संपूर्ण प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Pune Crime: अल्पवयीन मुलीवर वडिलांसह, काका आणि चुलत भावाकडून बलात्कार; हडपसर परिसरातील घटना

Jyoti Kadam

हडपसरमध्ये अल्पवयीन मुलीवर तिचे वडील, काका आणि चुलत भावाने बलात्कार केला. हडपसरच्या मांजरी परिसरामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तिघंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा हडपसर पोलीस तपास करत आहेत.

Advertisement

Pune ST Bus Accident: पुणे येथे भीषण अपघात, एसटी बस झाडावर आदळली; 30 प्रवासी गंभीर जखमी, काहींची प्रकृती चिंताजनक

अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बस (MSRTC Bus Accident) झाडावर आदळून भीषण अपघात (Bus Accident) झाला आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात पुणे-सोलापूर रस्त्यावर यवत नजिक ही घटना घडली. अपघातात जवळपास 30 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

Chatrapati Sambhaji Nagar: रस्त्यावरून जाताना दुचाकीने कट मारल्यावरून वाद, दोन गटात मारामारी, 4 जण जखमी (Watch Video)

टीम लेटेस्टली

छत्रपती संभाजी नगरमध्ये दुचाकीने कट मारल्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, घटनास्थळी पोलिस दाखल झाले

Navi Mumbai Shocker: नवी मुंबईत पोलिस उपनिरीक्षकाकडून महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार, गुन्हा दाखल

Jyoti Kadam

आरोपीने 26 वर्षीय पीडित महिला कॉन्स्टेबलशी मैत्री केली. तिला लग्नाचे आश्वासन देऊन तिच्यावर 2 वर्ष बलात्कार केला.

NEET Paper Leak Latur Connection: नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे लातूर कनेक्शन, दोघे एटीएसच्या ताब्यात; बिहारनंतर महाराष्ट्रात खळबळ

अण्णासाहेब चवरे

NEET Paper Leak Case: नीट परीक्षा पेपरफुटी (NEET Paper Leak Case) प्रकरण देशभरात चर्चेत आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता बिहारनंतर (Bihar) महाराष्ट्रातही पोहोचले आहेत. राज्यातील नांदेड एटीएस (Nanded ATS) पथकाने या प्रकरणात दोघांना ताब्यात घेतल आहे.

Advertisement

Maharashtra Weather Forecast For Today: महाराष्ट्रात आज हवामान कसे असेल? जाणून घ्या पावसाचा अंदाज!

Dhanshree Ghosh

भारतीय हवामान खात्याने पुढील काही दिवसांत केरळ, किनारपट्टी आणि दक्षिण आतील कर्नाटक, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.येणाऱ्या आवड्याच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे.

Jayant Patil on NEET : 'देशाच्या भविष्यासोबत केंद्र सरकारचा खेळ'; NEET मधील गडबडीवरुन जयंत पाटलांचा टोला

Jyoti Kadam

देशात नीट परीक्षांवरून सध्या जबरदस्त गोंधळ सुरू आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहे. लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. या गोंधळावर जयंत पाटील यांनी मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.

Muslim OBC Reservation: राज्यातील मुस्लिमांना ओबीसी आरक्षण द्या; मनोज जरांगे यांची खळबळजनक मागणी

अण्णासाहेब चवरे

मराठा आरक्ष (Maratha Reservation) मुद्द्यावर आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्यातील मुस्लिम समाजालाही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण (Muslim OBC Reservation) द्या अशी मागणी केल्याने खळबळ उडाली आहे. जरांगे यांच्या मुस्लिम ओबीसी आरक्षण (Muslim Reservation) मागणीमुळे सामाजिक वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Ratnagiri Weather Forecast: 26 जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी

Jyoti Kadam

त्नागिरी मध्ये 26 जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रत्नागिरी हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Advertisement

Local Mega Block: रेल्वेचा तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वेळापत्रक पाहूनच नागरिकांनी घराबाहेर पडावे

Jyoti Kadam

उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे करण्यासाठी प्रत्येक रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येतो. त्यामुळे आज तिन्ही मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी लोकलचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे.

Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्या संमिश्र हवामान, ढगाळ वातावरणासोबत हवेत गारवा

अण्णासाहेब चवरे

मुंबई शहरात मान्सून पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. मुंबई शहराबाबत आयएमडीने हवामान अंदाज वर्तवताना म्हटले आहे की, आज (23 जून) तापमान 28.48°C आहे. ते 27.99°C आणि 29.07°C दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सापेक्ष आर्द्रता 75% आहे आणि वारे 75 किमी/तास वेगाने वाहत आहेत.

Dombivali Accident: पिकअपच्या धडकेत झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा मृत्यू, क्लिनरला घेतले ताब्यात, डोंबिवली येथील घटना

Pooja Chavan

गेल्या अनेक दिवसांपासून अपघातांची मालिका सुरुच आहे. आज पुन्हा डोंबिवलतील एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला

Suryakanta Patil Quits BJP: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीचं दिली पक्षाला सोडचिठ्ठी

Bhakti Aghav

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या खराब कामगिरीनंतर माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी शनिवारी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्ष सोडल्यानंतर सूर्यकांता पाटील म्हणाल्या की, 'गेल्या 10 वर्षात मी खूप काही शिकले आहे. मी पक्षाचा ऋणी आहे.'

Advertisement
Advertisement