Ratnagiri Weather Forecast: 26 जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी

त्नागिरी मध्ये 26 जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रत्नागिरी हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Photo Credit- X

Ratnagiri Weather Forcaste: रत्नागिरी मध्ये 26 जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रत्नागिरी हवामान विभागाने (Ratnagiri Meteorological Department) पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्याशिवाय, रत्नागिरीच्या किनारपट्टी (Ratnagiri Coastal area) भागात भरतीच्या लाटा उसळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. (हेही वाचा:Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्या संमिश्र हवामान, ढगाळ वातावरणासोबत हवेत गारवा )

पोस्ट पाहा-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now