Pimpri Chinchwad Rain: पिंपरी चिंचवडमध्ये एका तासामध्ये 114 मिलिमीटर पावसाची नोंद

झोपडपट्टी परिसरातील अनेक घरात पाणी शिरले. अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. तसेच काही रस्त्यांवर गुडघ्या इतके पाणी पाहायला मिळालं

पिंपरी- चिंचवड शहरातील काही भागांमध्ये दुपारी साडेतीन ते साडेचारच्या दरम्यान मुसळधार पाऊस झाला. यामध्ये पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, चिखली आणि मोशी अशा काही परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने नागरिकांची धांदल उडाली. झोपडपट्टी परिसरातील अनेक घरात पाणी शिरले. अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. तसेच काही रस्त्यांवर गुडघ्या इतके पाणी पाहायला मिळालं

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement