महाराष्ट्र
Mumbai Weather Forecast For Tomorrow: मुंबई शहरातील उद्याच हवामान कसे असेल? घ्या जाणून
Dhanshree Ghoshमुंबईत पावसाचा जोर वाढेल असे कुलाबा वेधशालेने सांगितले आहेत. मान्सून ह्या वेळी मुंबईत वेळेच्या आधी दाखल झाला होता मात्र जून महिन्यात पाहिजे तेवढा पाऊस नाही पडला. पण जुलै महिन्यात पाऊस दमदार हजेरी लावेल. हवामान विभागने 1 जुलै ते 3 जुलै या दरम्यान मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.
Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? पहा उद्याचा हवामान अंदाज!
Dhanshree GhoshIMD ने पुन्यात मुसळधार पावसाची शक्यात वर्तवली आहे. अरबी समुद्रात मान्सून सक्रिय होत असून पुढील दोन दिवस महत्त्वाचे असल्याची माहिती आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि सातारा सध्या ऑरेंज अलर्ट अंतर्गत आहे. या प्रदेशांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस अपेक्षित आहे, विशेषत: घाट भागात.
New Criminal Laws: नवीन फौजदारी कायद्यांतर्गत संभाजी नगर येथे महाराष्ट्रातील पहिला गुन्हा दाखल; जाणून घ्या काय आहेत आरोप
Prashant Joshiनवीन कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस पूर्णपणे सज्ज आहेत. पोलीस मुख्यालयाने पोलीस अधिकाऱ्यांना जुन्या कायद्यांकडून नवीन कायद्यांकडे जाण्यासाठी माहिती पुस्तिका दिली आहे. यासोबतच पोलिसांना एक एसओपी (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) जारी करण्यात आली आहे.
Two died after drowning in Dudhganga river : पावसाळी पर्यटन जीवावर बेतले; कोल्हापुरातील दूधगंगा नदीत बुडून दोघांचा मृत्यू
Jyoti Kadamकोल्हापुरातून दुर्दैवी घटना समोर आली आहे. पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या दोघांचा दूधगंगा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. काळमवाडी येथे ही घटना घडली.
Heavy Rain In Satara: साताऱ्यात पावसाचा जोर वाढला, कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ
Amol Moreकोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असला तरीही पावसाचा जोर कमीच आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक होत असली तरी ती संथगतीने होत आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास धरणात 9 हजार 888 क्यूसेक वेगाने पाणी येत होते.
Mumbai Customs: मुंबई कस्टमने जप्त केले 18.11 किलो पेक्षा जास्त सोने
टीम लेटेस्टलीमुंबई कस्टम्समने 25-30 जून दरम्यान 18.11 किलो पेक्षा जास्त सोने जप्त केले आहे. हे सर्व सोने हलव्याच्या पेटीत (मिठाई) आणि अंडरगारमेंटमध्ये, अंगावर आणि अंगात सोने लपवून ठेवलेले आढळले. या प्रकरणात नऊ प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.
Pune Accident: कोंढवा-कात्रज रस्त्यावर वारकऱ्यांना घेऊन जाणारा टेम्पो उलटला; 20 भाविक जखमी
Bhakti Aghavरविवारी रात्री ते त्यांच्या थांब्याकडे जात होते. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील शिवशंभोनगर परिसरातील लेन क्रमांक एकमधून जात असताना चालक चोपडे यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. टेम्पो पलटी झाल्याने आत बसलेले 20 वारकरी किरकोळ जखमी झाले.
Mumbai Crime: झोपेत चालताना तरुणाचा सहाव्या मजल्यावरुन पडून मृत्यू; मुंबई येथील घटना
अण्णासाहेब चवरेमुंबई येथील भायखळा (Byculla News) परिसरात राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू (Mumbai Crime News) झाला आहे. धक्कादायक म्हणजे या तरुणाला झोपेत चालण्याची सवय होती. रात्रीच्या वेळी घरात झोपेत असतानाच तो चालू लागला. इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन चालता चालता खाली कोसळल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
Palghar Accident: भरधाव दुचाकी आणि रिक्षाच्या धडकेत शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू; 6 गंभीर जखमी
Jyoti Kadamपालघरमध्ये दुचाकी आणि रिक्षाच्या अपघातात शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. तर अन्य 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Zomat Push Swiggy: झोमॅटोच्या पाठिंब्यावर स्वीगी धावते पुढे (Watch)
टीम लेटेस्टलीहातमध्ये स्मार्टफोन आल्यापासून जवळपास प्रत्येकजणच काहीसा स्मार्ट झाला आहे. हातातील मोबाईलच्या कॅमेऱ्याचा वापर करुन प्रत्येक नागरिक काही ना काही हटके फोटो, व्हिडिओ कैद करत असतो. पुण्यातही असेच काहीसे घडले. ज्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Yavatmal Accident: देवदर्शनासाठी जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, इनोव्हा कारची ट्रकला धडक, 4 जणांचा मृत्यू
Pooja Chavanयवतमाळ जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. पंबाजमधून नांदेड येथे जात असताना एका इनोव्हा कारचा अपघात झाला आहे.
Pune Porsche Car Accident: पुणे पोर्श अपघात प्रकरण; अल्पवयीन आरोपीच्या जामीनाविरोधात पुणे पोलीस देणार सर्वाच्च न्यायालयात आव्हान
Jyoti Kadamपुणे पोर्श अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या जामीनाविरोधात पुणे पोलीस सर्वाच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलाला बालगृहातून सोडण्याचे आदेश दिले होते. त्याला आता पुणे पोलीस आव्हान देणार आहेत.
Youth Swept Away in Tamhini Ghat: वीकेंडला सहलीसाठी ताम्हिणी घाटात गेलेला तरुण धबधब्यात वाहून गेला; शोधकार्य सुरू
Bhakti Aghavताम्हिणी घाटात गेलेल्या स्वप्नील धावडेने पाण्यात उडी मारल्यानंतर तो जोरदार प्रवाहात बेपत्ता झाला. हा ग्रुप शनिवारी वीकेंडला सहलीसाठी मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅली येथे गेला होता. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये धावडे उंचावरून धबधब्यात उडी मारताना दिसत आहे.
Nanded Shocker: दूषित पाणी पिणे जीवावर बेतले; 93 ग्रामस्थांवर रुग्णलयात उपचार सुरू
Jyoti Kadamनांदेड जिल्ह्यामध्ये गावातील विहिरीचे दूषित पाणी पिणे नागरिकांच्या जीवावर बेतले आहे. त्यांना पोटदुखी, मळमळ सारखा त्रास होऊ लागल्याचे समोर आले आहे.
Maharashtra Vidhan Parishad Election Results: मास्तर आणि पदवीधर यांची पसंती कोणाला? आज विधानपरिषद निवडणूक निकाल; मातब्बरांचे भवितव्य पणाला
अण्णासाहेब चवरेविधमंडळातील वरिष्ठ सभागृह असलेल्या विधानपरिषदेतील (Vidhan Parishad Election) रिक्त जागांसाठी झालेल्या निवडणुकीत झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (1 जुलै) पार पडत आहे. या निवडणुकीत मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई (Mumbai News) शिक्षक आणि नाशिक शिक्षक (Teachers And Graduates Election) या चार मतदारसंघांसाठी 26 जून रोजी मतदान झाले.
Pune Police Viral Video: टी-20 विश्वचषकात भारताच्या विजयानंतर पुणेकर रस्त्यावर; गर्दी आवरताना पोलिसांकडून दुचाकीस्वारांना बंदुकीने माराहाण, व्हिडीओ व्हायरल (Watch Video)
Jyoti Kadamनुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाने विजय मिळवला. या विजयाचा जल्लोष साजरा करताना पुणेकरही रस्त्यावर उतरले. त्यांना आवरताना पोलिसांनी अखेर बलाचा वापर केला. त्याचाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Crocodile on Shivnadi Bridge: शिवनदी पुलावर मगरीचा मुक्त वावर, व्हिडिओ व्हायरल (Watch)
अण्णासाहेब चवरेचिपळून येथील शिव नदी पाक्षामध्ये मगरींची संख्या वाढत आहेत. या मगरींचा स्थानिक नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी चिपळून नगरपरिषद आणि वनविभागाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. असे असले तरी स्थानिक प्रशासन आणि वनविभाग यांपैकी कोणीही लक्ष न घातल्याने मगरींचा त्रास स्थानिकांना होत आहे.
LPG Price Cut: महिलांसाठी खुशखबर, गॅस सिलिंडरच्या दरात कपात, जाणून घ्या कसे आहेत दर
Jyoti Kadam तेल विपणन कंपन्यांनी पहाटे 6 वाजता गॅस सिलिंडरचे नवे दर जाहीर केले आहेत. त्यानुसार, एलपीजी सिलिंडर जवळपास 30 ते 31 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
Children Swept Into Bhushi Dam Update: भुशी धरणामागील धबधब्यात वाहुन गेलेल्या 5 जणांचा व्हिडिओ व्हायरल; पहा काळजाचा ठोका चुकवणारा क्षण
Bhakti Aghavया घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये महिलेसह मुलं धबधब्यात वाहून जाताना दिसत आहेत.
Navi Mumbai Police Bharti: पोलीस भरती चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू; एकाची प्रकृती चिंताजनक
Amol Moreअक्षयने राज्य राखीव पोलिस बल गट क्र. 11 , नवी मुंबई कॅम्पच्या सशस्र पोलिस शिपाई भरतीसाठी अर्ज केला होता. शनिवारी बाळेगाव, वाकळण येथील एसआरपीएफच्या कॅम्पमध्ये मैदानी चाचणी सुरू होती.