महाराष्ट्र

Thane: ठाण्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दुकान मालकावर गुन्हा दाखल

Shreya Varke

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात एका नऊ वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी दुकानमालकावर एफआयआर दाखल केला आहे. एका अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. ही घटना 30 जून रोजी भिवंडी शहरात घडली. पोलिसांनी सांगितले की, पीडिता त्याच भागात राहते जिथे आरोपीचे दुकान आहे आणि त्यांचे दोन्ही कुटुंब ओळखीचे आहेत. जेवणासाठी जाण्याच्या बहाण्याने आरोपीने तरुणीला काही वेळ दुकानात थांबण्यास सांगितले.

Mumbai Traffic Diversions at Marine Drive Updates: टीम इंडिया च्या जंगी Victory Parade च्या पार्श्वभूमीवर मरीन ड्राईव्ह भागात आज दुपारी 3-9 दरम्यान वाहतूकीमध्ये बदल; पहा बंद रस्ते, पर्यायी मार्ग

टीम लेटेस्टली

Victory Parade च्या पार्श्वभूमीवर मरीन ड्राईव्ह भागात आज दुपारी 3-9 दरम्यान वाहतूकीमध्ये बदल करण्यात आले आहेत अशी माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.

'Suspended Leader of Opposition', विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे यांनी इंन्स्टाग्रामवर ओळख बदलली, घ्या जाणून

अण्णासाहेब चवरे

अंबादास दानवे यांनी आपली सोशल मीडिया मंच इन्स्टाग्रामवर (Instagram) असलेली स्वत:विषयीची ओळख बदलली आहे. आपल्याविषयीच्या माहितीमध्ये 'विधान परिषद विरोधी पक्षनेता' या ओळखीत बदल करुन त्यांनी निलंबीत विरोधी पक्षनेता (Suspended Leader of Opposition) असा उल्लेख केला आहे.

व्यवसाय, कृषी, नोकरी अशा विविध क्षेत्रात महाराष्ट्राची प्रगती; अर्धा ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल, Devendra Fadnavis यांनी मांडला लेखाजोखा

टीम लेटेस्टली

मुख्यमंत्री–माझी लाडकी बहीण योजनेत सर्वसामान्यांची मागणी लक्षात घेऊन बदल करण्यात आल्याचे सांगून पाच एकर शेतीची अट काढण्यात आली आल्याची माहिती त्यांनी दिली. रहिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र यातही शिथिलता देण्यात आली आहे.

Advertisement

Team India's Mumbai Road Show: उद्या मुंबईमध्ये होणार टीम इंडियाचा रोड शो; पोलिसांनी जारी केले वाहतूक निर्बंध

टीम लेटेस्टली

पोलिसांनी सांगितले की, भारतीय क्रिकेट संघाची 4 जुलै रोजी मरीन ड्राइव्ह येथे जल्लोषात मिरवणूक काढण्यात येणार आहे, यावेळी मरीन ड्राइव्हवर प्रचंड गर्दी जमण्याची अपेक्षा आहे.

Bombay High Court ने 26 आठवडे गरोदर, कॅन्सरचं निदान झालेल्या महिलेला दिली गर्भपाताची परवानगी

टीम लेटेस्टली

बॉम्बे हाय कोर्टने आज Medical Termination of Pregnancy (MTP) Act अंतर्गत 26 आठवडे गरोदर असलेल्या महिलेला गर्भपाताची मंजुरी दिली आहे.

लोणावळा भुशी धरण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर

टीम लेटेस्टली

भुशी डॅम मध्ये मृत पावलेल्या पीडीतांना आता सरकार कडून प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.

Zika Virus: गर्भवती महिला आणि गर्भाला झिका व्हायरसचा जास्त धोका, जाणून घ्या अधिक माहिती

Shreya Varke

झिका विषाणूचे रुग्ण आढळल्याने देशात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राच्या काही भागात झिका विषाणूची प्रकरणे आढळल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सर्व राज्यांना एक सल्ला जारी केला आणि देशभरातील परिस्थितीवर कडक लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले.

Advertisement

Maharashtra Government Jobs: राज्यात 77,305 लोकांची वेगवेगळ्या सरकारी नोकऱ्यांमध्ये भरती; आणखी 31,000 नियुक्ती पत्रे लवकरच जारी केली जाणार- Devendra Fadnavis

Prashant Joshi

सरकारी नोकऱ्यांमध्ये एक विक्रम निर्माण झाला आहे. सरकारने 1 लाख पेक्षा जात नोकऱ्या दिल्या आहेत. 75,000 नोकऱ्या देण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, परंतु आधीच 77,305 लोकांची वेगवेगळ्या सरकारी नोकऱ्यांमध्ये भरती केली आहे.

Rahul Gandhi To Participate in Pandharpur Wari 2024: राहुल गांधी वारीत होणार सहभागी, काँग्रेस आमदार संजय जगताप यांची माहिती

Jyoti Kadam

यंदाची वारी ही अत्यंत खास असणार आहे. कारण राहुल गांधी 14 जुलै रोजी वारीत सहभागी होणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांनी दिली आहे.

Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे असेल? जाणून घ्या हवामान अंदाज!

Dhanshree Ghosh

पुण्यात आज, 3 जुलै 2024 रोजी तापमान 27.94 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 24.12 °C आणि 29.62 °C दर्शवतो. पुण्यात आज वातावरण ढगाळ असेल व अधून-मधून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.

Mumbai Weather Forecast For Tomorrow: मुंबईचे उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

Dhanshree Ghosh

भारतीय हवामान खात्याने (IMD) आपल्या ताज्या मुंबई हवामान अपडेटमध्ये, बुधवारी मुंबईत मधूनमधून मध्यम पावसासह अंशतः ढगाळ आकाश राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

Advertisement

अमरावती मध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ’मध्ये लाच मागणं भोवलं; तलाठी निलंबित

टीम लेटेस्टली

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' मध्ये केलेल्या बदलांमध्ये वयोमर्यादा वाढवण्यात आली आहे. सोबतच अर्ज करण्यासाठी देखील 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Ashadhi Wari Toll Free: पंढरपुरला जाणाऱ्या वाहनांना टोल माफ; वारकऱ्यांसाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय

Jyoti Kadam

पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त दाखल होणाऱ्या राज्यातील प्रत्येत वारकऱ्याला व त्याच्या वाहनांना टोल माफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Maharashtra: अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींना 20-20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

Shreya Varke

2019 मध्ये एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी ठाणे न्यायालयाने एका अपंग व्यक्तीसह दोघांना 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा देताना न्यायालयाने म्हटले की, गुन्हेगारांनी मुलीचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केले, ही कधीही भरून न येणारी हानी आहे. विशेष पॉक्सो न्यायालयाचे न्यायाधीश रुबी यू मालवणकर यांनी 29 जून रोजी या प्रकरणाचा निकाल देताना दोन्ही दोषींना प्रत्येकी 26 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

Virar Shocker: विरार रेल्वे स्थानकामध्ये पतीचा पत्नीवर जीवघेणा चाकू हल्ला; पीडीता थोडक्यात बचावली

टीम लेटेस्टली

वीरशिला वर सध्या विरारच्या संजीवनी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत तर पती शिव शर्मा याला पोलिसांनी अटक केली आहे.

Advertisement

Maharashtra Challan Update: चलान थेट बँक खात्यातून वसूल होणार? थकीत असलेले 2,429 कोटी वसूल करण्यासाठी राज्य सरकाची बँक खाते ई-चालानशी जोडण्याची केंद्राकडे मागणी

Jyoti Kadam

थकीत असलेले तब्बल 2,429 कोटी वसूल करण्यासाठी सरकार नवीन यंत्रणा सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी बँक खाते ई-चालानशी जोडण्याची राज्य सरकारने केंद्राकडे मागणी केली आहे.

Barfiwala-Gokhale Bridge Opening Update: गोखले-बर्फीवाला पूल 4 जुलैपासून होणार खुला; अंधेरी, सांताक्रुझची वाहतूक कोंडी फुटणार

Jyoti Kadam

अंधेरी ते सीडी बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानच्या लेनला जोडण्याचे सर्व संरचनात्मक काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. त्यामुळे गुरुवार, 4 जुलै पासून संध्याकाळी 5 वाजता वाहतूकीला सुरूवात होणार आहे.

Gokul Milk Rate Hike: गोकुळच्या दूध दरात वाढ, सर्वसामान्यांना आणखी एक झटका

Amol More

मुंबईत गोकुळ दुधाची तब्बल 3 लाख लिटर विक्री होते. तर पुण्यात भागात 40 हजार लिटर दूधाची विक्री होते. त्यामुळे आता दूध खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

Maharashtra Shocker: वाढदिवसाच्या पार्टीत दारू संपल्याने मित्राला चौथ्या मजल्यावरून फेकले, गंभीर दुखापत झाल्यामुळे मृत्यू

Shreya Varke

महाराष्ट्रातील कल्याण जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे चिंचपाडा गावात दारू न मिळाल्याने तीन तरुणांनी मित्राला इमारतीवरून खाली फेकले, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. कार्तिक वायाळ असे मृताचे नाव आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, मृत कार्तिक वायाळ याने त्याचे तीन मित्र नीलेश क्षीरसागर, सागर काळे आणि धीरज यादव यांना वाढदिवस साजरा करण्यासाठी आपल्या घरी बोलावले होते.

Advertisement
Advertisement