लोणावळा भुशी धरण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर

भुशी डॅम मध्ये मृत पावलेल्या पीडीतांना आता सरकार कडून प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.

Ajit Pawar | X

सध्या पावसाचा जोर राज्याच्या विविध भागात वाढला असल्याने अनेकजण वर्षा सहलींसाठी बाहेर पडले आहेत. पण यामध्ये पुरेशी काळजी न घेतल्याने काही अपघात समोर आले आहेत. लोणावळा मध्येही भुशी डॅम मध्ये मृत पावलेल्या पीडीतांना आता सरकार कडून प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत घोषणा केली आहे. भविष्यात पुनरावृत्ती टाळण्यासाठी अपरिचित धोकादायक ठिकाणी सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now