Rahul Gandhi To Participate in Pandharpur Wari 2024: राहुल गांधी वारीत होणार सहभागी, काँग्रेस आमदार संजय जगताप यांची माहिती

यंदाची वारी ही अत्यंत खास असणार आहे. कारण राहुल गांधी 14 जुलै रोजी वारीत सहभागी होणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांनी दिली आहे.

Rahul Gandhi | (Photo Credit- Twitter)

Rahul Gandhi To Participate in Pandharpur Wari 2024: यंदाची वारी ही अत्यंत खास असणार आहे. कारण इतिहासात पहिल्यांदाच गांधी घराण्यातला(Gandhi Family) सदस्य वारीत सहभागी होणार आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi )आणि शरद पवार यांची काल भेट झाली. त्यात राहुल गांधी यांना पंढरपूरच्या वारीत सहभागी होण्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. राहुल गांधी वारीत सहभागी होण्याची निमंत्रण स्वीकारल आहेत. राहुल गांधी 14 जुलै रोजी वारीत सहभागी होणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांनी दिली आहे. (हेही वाचा:Ashadhi Wari Toll Free: पंढरपुरला जाणाऱ्या वाहनांना टोल माफ; वारकऱ्यांसाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय )

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement