Mumbai Traffic Diversions at Marine Drive Updates: टीम इंडिया च्या जंगी Victory Parade च्या पार्श्वभूमीवर मरीन ड्राईव्ह भागात आज दुपारी 3-9 दरम्यान वाहतूकीमध्ये बदल; पहा बंद रस्ते, पर्यायी मार्ग

Victory Parade च्या पार्श्वभूमीवर मरीन ड्राईव्ह भागात आज दुपारी 3-9 दरम्यान वाहतूकीमध्ये बदल करण्यात आले आहेत अशी माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.

Mumbai Traffic Police

आज मुंबई मध्ये एनसीपीए ते वानखेडे स्टेडियमपर्यंत टी 20 विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या विजयी मिरवणुकीच्या अनुषंगाने दक्षिण मुंबईमध्ये वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. Victory Parade च्या पार्श्वभूमीवर मरीन ड्राईव्ह भागात आज दुपारी 3-9 दरम्यान वाहतूकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. यामध्ये काही मार्ग बंद केले असून नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ओपन डेक बसमधून टीम इंडिया रवाना होणार आहे. दिल्ली नंतर आता T20 World Cup 2024 Champions च्या स्वागताला मुंबई सज्ज; Victory Parade च्या ओपन डेक बसची पहा झलक (Watch Video). 

मरीन ड्राईव्ह भागातील मोठे बदल

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif