Barbados मध्ये टीम इंडियाने T20 World Cup चे जेतेपद मिळवल्यानंतर मायदेशी परतलेली टीम इंडिया काही क्षणात PM Narendra Modi यांची भेट घेणार आहे नंतर संध्याकाळी 5 वाजता मुंबई मध्ये वानखेडे मैदानापर्यंत त्यांची Victory Parade निघणार आहे. त्यासाठी खास ओपन डेक बस तयार ठेवण्यात आली आहे. त्याची झलक आता समोर आली आहे तर दक्षिण मुंबई मध्ये या परेडच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू झाली आहे. Mumbai Traffic Diversions at Marine Drive Updates: टीम इंडिया च्या जंगी Victory Parade च्या पार्श्वभूमीवर मरीन ड्राईव्ह भागात आज दुपारी 3-9 दरम्यान वाहतूकीमध्ये बदल; पहा बंद रस्ते, पर्यायी मार्ग. 

मरीन ड्राईव्ह परिसरात तयारी सुरू

.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)