महाराष्ट्र
Pune Viral: पुण्यात ऑटो रिक्षावाल्याची चर्चा, अंध व्यक्तीसह गर्भवती महिलांना मोफत राइड ऑफर (See Photo)
Pooja Chavanपुणे शहर हे नेहमीच चर्चेत राहते. गुन्हेगारी तर कधी विचित्र घटनेमुळे चर्चा तर होतच राहते. सोशल मीडियावर वेगवेगळ्या व्हिडिओमुळे पुण्यातील नवनवीन गोष्टीची माहिती मिळत असतं.
Anant Ambani and Radhika Merchant Sangeet Ceremony: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यात 'ऐसा पहली बार हुआ है' गाण्यावर सलमान खानचा शानदार डान्स, पाहा व्हायरल व्हिडिओ
Pooja Chavanअनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळा मोठा थाटामाटात साजरा केला. या सोहळ्यात कलाकारांनी आपली जादू दाखवत जोरदार परफॉर्मन्स दिले.
Panchavati Express Coupling Breaks: पंचवटी एक्सप्रेसचे कपलींग तुटले, कसारा रेल्वे स्टेशनजवळी घटना (Watch Video)
अण्णासाहेब चवरेसीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेस ट्रेनचे कपलींग तुटले आहे. ज्यामुळे काही डबे इंजिनपासून वेगळे झाले आहेत. दरम्यान, या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही तसेच, कोणीही जखमी झाले नाही. शिवाय कोणत्याही प्रकारे वाहतूक सेवाही विस्कळीत झाली नाही.
Thane: खाडीमध्ये खेकडे पकडण्यासाठी गेलेली पाच मुले अडकली, आठ तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुखरुप सुटका
Pooja Chavanमहाराष्ट्रातील ठाणे शहरात एका टेकडीवर खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या पाच मुले अडकल्याची माहिती समोर आली. मुले अडकल्याची माहिची मिळताच, बचावकार्य सुरु झाले. पाच मुलांपैकी बहुतेक १२ वर्षाचे आहे.
Cancer Treatment: कर्करोगावरील उपचारांसाठी पैसे नसल्याने दाम्पत्याची आत्महत्या, 12 वर्षीय मुलीवरही विषप्रयोग; नागपूर येथील घटना
अण्णासाहेब चवरेनागपूर (Nagpur Crime) येथे एका दाम्पत्याने आपल्या 12 वर्षीय मुलीवर विषप्रयोग केला आणि त्यानंतर स्वत:ही आत्महत्या (Suicide) केली. या घटनेत दाम्पत्याचा मृत्यू झाला असून मुलगी मात्र वाचली आहे. तिच्यावर शहरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय (मेयो) येथे उपचार सुरु आहेत. ही घटना शहरातील जरीपटका पोलीस ठाणे हद्दीतील विजयश्री नगर येथे घडली.
Mumbai Local Mega Block: रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक, पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्रकालीन ब्लॉक; पहा वेळापत्रक
Jyoti Kadamरेल्वेच्या विविध कामांसाठी रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येतो. रेल्वेने आज शनिवारी पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतला आहे. तर, रविवारी मध्य तसेच हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घोषित केला आहे.
Mumbai Crime: दिवगंत डेव्हलपर युसुफ लकडावाला यांचा मुलाला अटक, 45 कोटींची फसवणूक केल्याचे प्रकरण
Pooja Chavanमुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दिवंगत डेव्हलपर आणि फिल्म फायनान्सर युसुफ लकडावाला यांचा मुलगा फिरोज यांला अटक करण्यात आले आहे. तब्बल ४५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.
Rashmi Shukla Hospitalised: राज्याच्या महासंचालक रश्मी शुक्ला रुग्णालयात दाखल, उपचार सुरु
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रश्मी शुक्ला यांना अचानक ह्रदयसंबंधीत त्रास होऊ लागला होता.
Pink E Rickshaw Scheme: महिलांना दिलासा! ई-पिंक रिक्षा योजनेचा होणार विस्तार; प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध करून दिली जाणार 500 वाहने
टीम लेटेस्टलीगुलाबी रिक्षा या भारतातील काही शहरांमध्ये महिला प्रवाशांसाठी सामान्य ऑटो रिक्षाला पर्याय आहे. रिक्षातून प्रवास करताना महिलांचा छळ आणि गैरवर्तन होऊ नये यासाठी भारत सरकारने हा उपक्रम हाती घेतला आहे.
Anant Ambani-Radhika Merchant Wedding: मुंबईच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे पार पडणार अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा; मुंबई पोलिसांनी 12 ते 15 जुलैसाठी जारी केले वाहतूक निर्बंध
Prashant Joshiशुक्रवारी 12 जुलै रोजी अनंत आणि राधिका यांचा लग्न सोहळा झाल्यानंतर, दुसऱ्या दिवशी 13 जुलै रोजी आशीर्वाद समारंभ होईल. त्यानंतर 14 जुलै रोजी वेडिंग रिसेप्शन आयोजित केले आहे. हे सर्व कार्यक्रम मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्येच होणार आहेत.
Mumbai Needs a Bigger Stadium: 'मुंबईला वानखेडेपेक्षाही मोठ्या स्टेडियमची गरज, 1 लाख क्षमतेचे खेळाचे मैदान बांधण्यात यावे'; Devendra Fadnavis यांची मुख्यमंत्र्यांकडे विनंती
Nitin Kurheएकनाथ शिंदे यांनी 11 कोटींच्या बक्षिसाची मोठी घोषणा केली. या सगळ्या संभारात देवेंद्र फडणवीसाने (Devendra Fadnavis) आपले मनोगत व्यक्त केले आणि भारतीय संघाचे, रोहि शर्माचे कोतुक केले.
konkan Weather Forecast For Tomorrow: कोकणात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
Dhanshree Ghoshकोकणात आजपासून पुढील 2-3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे व सोबतच यलो अलर्टचा इशारा देखील जारी केला आहे. कोकण किनारपट्टीवर पुढचे काही दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Aaditya Thackeray On BMC Elections: बीएमसीच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या, महाराष्ट्र विधानसभेत आदित्य ठाकरेंची मागणी
टीम लेटेस्टलीआदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शुक्रवारी मुंबईत प्रदीर्घ कालावधीत होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका (BMC Elections) लवकरात लवकर घ्याव्यात, अशी मागणी केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) सध्या महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेल्या प्रशासकाच्या अंतर्गत आहे.
People Beat Up Drunk Man: दारूच्या नशेत तरुणीचा हात धरल्याबद्दल लोकांनी केली बेदम मारहाण, पुढे जे झाले ते वाचून बसेल धक्का
Shreya Varkeजळगाव जिल्ह्यातील असोदा गावात एक घटना उघडकीस आली आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीवर दारूच्या नशेत एका मुलीची छेड काढण्याचा आणि तिचा हात धरल्याचा आरोप आहे. यानंतर जमावाने त्या व्यक्तीला बेदम मारहाण केली. ज्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. भास्कर भंगाळे असे मृताचे नाव आहे. शेतात मोलमजुरी करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.
राज्यातील EWS, SEBC आणि OBC विद्यार्थींना मिळणार उच्च शिक्षण मोफत
टीम लेटेस्टली2024-25 पासून ही योजना लागू होणार असून त्याचा फायदा राज्यातील 2 लाखांपेक्षा अधिक मुलींना होण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Thane Shocker: ठाण्यातील कळवा येथील शासकीय रुग्णालयात गेल्या महिन्यात तब्बल 21 नवजात बालकांचा मृत्यू; मुद्दा विधानसभेत चर्चेला, मंत्री देणार हॉस्पिटलला भेट
Prashant Joshiएनआयसीयूमध्ये 35 खाटा आहेत, ज्या पालघर आणि इतर आदिवासी भागातील रुग्णांचा भार हाताळण्यासाठी पुरेसे नाहीत. एनआयसीयू असलेले पुढील हॉस्पिटल नाशिक येथे आहे.
Mumbai Weather Forecast For Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
Dhanshree Ghoshभारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) आज, ५ जुलै रोजी शहर आणि उपनगरात अधूनमधून मध्यम स्वरूपाच्या पावसासह ढगाळ वातावरण असेल असा अंदाज वर्तवला आहे.हवामान खात्याने असेही म्हटले आहे की कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34 अंश सेल्सिअस आणि 27 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.
Girl Attacked With Scissors: एकतर्फी प्रेमात ओलांडल्या सर्व मर्यादा! मुलीच्या मानेवर कात्रीने केले 6 वार, वर्धा जिल्ह्यातील घटना
Shreya Varkeवर्धा जिल्ह्यातील देवळी येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये 24 वर्षीय तरुण प्रेमात इतका क्रूर झाला की, त्याने मुलीच्या मानेवर कात्रीने 6 वार केले. संदीप मसराम असे आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरात कोणीही नव्हते आणि आरोपी पीडितेच्या घरातील बाथरूममध्ये बसला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरात कोणी नसताना आरोपी मुलीच्या बाथरूममध्ये लपून बसला होता.
Weather Update Tomorrow: कसे असणार मुंबईतील उद्याचे हवामान, जाणून घ्या, 6 जुलै रोजीचा अंदाज
Shreya Varkeमुंबईत आज 5 जुलै 2024 रोजी तापमान 28.42 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 28.42 °C आणि 29.0 °C दर्शवतो. सापेक्ष आर्द्रता 84% आहे आणि वाऱ्याचा वेग 84 किमी/तास आहे. उद्याचे हवामान पाहता, शनिवार, 6 जुलै, 2024 रोजी, मुंबईत अनुक्रमे किमान आणि कमाल तापमान 28.13 °C आणि 28.98 °C राहण्याचा अंदाज असण्याची शक्यता आहे. उद्या आर्द्रता पातळी 81% असेल.
Dhule Police Heart attack: न्यायालयात पोलिस कर्मचाऱ्याला ह्रदयविकाराचा झटका, नर्सने वाचवले प्राण
Pooja Chavanधुळे शहरातील न्यायालयात बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला अचानक ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याची प्रकृती गंभीर होऊन त्यांचे पल्स बंद झाले होते.