Panchavati Express Coupling Breaks: पंचवटी एक्सप्रेसचे कपलींग तुटले, कसारा रेल्वे स्टेशनजवळी घटना (Watch Video)
सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेस ट्रेनचे कपलींग तुटले आहे. ज्यामुळे काही डबे इंजिनपासून वेगळे झाले आहेत. दरम्यान, या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही तसेच, कोणीही जखमी झाले नाही. शिवाय कोणत्याही प्रकारे वाहतूक सेवाही विस्कळीत झाली नाही.
सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेस ट्रेनचे कपलींग तुटले आहे. ज्यामुळे काही डबे इंजिनपासून वेगळे झाले आहेत. दरम्यान, या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही तसेच, कोणीही जखमी झाले नाही. शिवाय कोणत्याही प्रकारे वाहतूक सेवाही विस्कळीत झाली नाही. डबे जोडून एक्सप्रेस पुन्हा एकदा वाहतूकसज्ज करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. (हेही वाचा, Mumbai Local Mega Block: रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक, पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्रकालीन ब्लॉक; पहा वेळापत्रक)
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)