महाराष्ट्र

Maharashtra Politics: अजित पवारांना मोठा धक्का; माजी आमदारासह 15 नगरसेवक, शेकडो कार्यकर्ते शरद पवार गटात करणार प्रवेश

टीम लेटेस्टली

अजित पवारांना पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा धक्का बसला आहे. माजी आमदारासह 15 नगरसेवक, शेकडो कार्यकर्ते शरद पवार गटात करणार प्रवेश करणार आहे.

Satara Accident: सातारा-महाबळेश्वर रोडवर अपघात; भरधाव कार वेण्णा नदीत कोसळली (Watch Video)

टीम लेटेस्टली

सातारा जिल्ह्यात अपघात घडला ज्यात एक कार सातारा-महाबळेश्वर रोडवरील(Satara Mahabaleshwar Road) वेण्णा नदीपात्रात कोसळली. अपघातावेळी कारमध्ये चौघे जण होते.

Mumbai Rain Alert: मुंबईत पुढील 24 ते 36 तास महत्वाचे; मध्यम ते मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

Jyoti Kadam

मुंबईत पुढील 24 ते 36 तासांत मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे मुंबईकरांना सावध राहण्याची गरज आहे. सध्या दोन दिवस मुंबईत पावसाने दांडी मारली असली, तरी येत्या 24 तासात हवामानात बदल होऊ शकतो.

Stipend for Maharashtra Students: 'लाडकी बहीण' नंतर आता विद्यार्थ्यांसाठी खास योजना; दरमहा 8 आणि 10 हजार रुपये स्टायफंड, घ्या जाणून

अण्णासाहेब चवरे

इयत्ता 12 वी पास विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये आणि डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आठ हजार रुपये इतकेच नव्हे तर पदवीधर तरुणांसाठी तब्बल 10,000 हजार रुपये स्टायपंड (Stipend for Maharashtra Students) दरमहा देण्याची घोषणा (Maharashtra Government Scheme for Students) मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

Advertisement

Mumbai Airport: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवासी संख्येत वाढ, पाठिमागील वर्षाच्या तुलनेत 2024 च्या पहिल्या तिमाहीत संख्या 7% नी वाढली

Amol More

परदेशात जाणाऱ्या प्रवाशांबाबत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडून अहवाल जारी करण्यात आला आहे. अहवालात असे म्हटले आहे की CSMIA ने म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीत प्रवासी वाहतुकीने आपली प्रभावी वाढ सुरू ठेवली आहे.

Union Ministry of Education: 22 भाषांमध्ये 22 हजार महत्त्वाची पाठ्यपुस्तके आता होणार उपलब्ध

Shreya Varke

देशातील 22 प्रादेशिक भाषांमध्ये 22 हजार पाठ्यपुस्तके तयार करण्यात येणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय भाषा समितीच्या सहकार्याने यूजीसीच्या नेतृत्वाखाली 'अस्मिता' सुरू करण्यात आली आहे. येत्या पाच वर्षांत 22 अनुसूचित भाषांमध्ये 22000 पुस्तके तयार करण्याचे अस्मिताचे उद्दिष्ट आहे.

Mumbai Monsoon Viral Illnesses Increase: मुंबईमध्ये Dengue, H1N1, Leptospirosis रुग्णांमध्ये वाढ; 'पावसाळ्यात काळजी घ्या' BMC चे नागरिकांना अवाहन

अण्णासाहेब चवरे

डेंग्यू (Dengue) आणि H1N1 सारख्या विषाणूजन्य संसर्गामध्ये तसेच लेप्टोस्पायरोसिस (Leptospirosis) सारख्या बॅक्टेरियाच्या संसर्गामध्ये मुंबई शहरात लक्षणीय वाढ झाली आहे. शहरात सलग पडणाऱ्या पावसामुळे दरवर्षीच या आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. यांदा मात्र मान्सून काहीसा अधिक व्याप्त स्वरुपात बरसत असल्याने या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ पाहायला मिळत आहे.

Ashadhi Ekadashi 2024 Wishes: 'महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचे विष समूळ नष्ट कर' - राज ठाकरे यांची आषाढी एकादशीला विठ्ठल चरणी प्रार्थना

टीम लेटेस्टली

'महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचे विष समूळ नष्ट कर आणि पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एकसंध सह्याद्री दिसू दे.' अशी प्रार्थना आज एकादशी निमित्त राज ठाकरे यांनी केली आहे.

Advertisement

Vitthal Rukmini Ashadhi Ekadashi 2024 Special Look: आषाढी एकादशी दिवशी आज विठ्ठल-रुख्मिणीला खास भरजरी पोषाख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून; पहा साजशृंगारातील फोटो

टीम लेटेस्टली

आषाढी एकादशी निमित्त आज हा खास पोषाख काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबाकडून मंदिर प्रशासनाला देण्यात आला होता.

Baramati Accident News: बारामती येथे राष्ट्रीय महामार्गावर अपघात; काँग्रेस नेत्याच्या मुलाचा मृत्यू; कारचा टायर फुटल्याने घटना

अण्णासाहेब चवरे

बारामती (Baramati News) तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर (Baramati National Highway) झालेल्या अपघातात (Fatal Accident) एका काँग्रेस नेत्याच्या 22 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. आदित्य निंबाळकर (Abasaheb Nimbalkar) असं मृत तरुणाचं नाव आहे. कारचा टायर फुटल्याने (Car Tire Burst)हा अपघात झाला.

Nanded Rain: नांदेड जिल्ह्यातील खैरगाव येथे पुराच्या पाण्यात अडकले शालेय विद्यार्थ्यी, 25 हून अधिक विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका

Jyoti Kadam

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातही मुसळधार पावसाचा त्रास नागरिकांना शालेय विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. पुरात अडकलेल्या शालेय विद्यार्थ्यांना बचावण्यासाठी बचाव मोहीम राबवण्यात आली.

Kolhapur MP Shahu Maharaj Viral Video: अन् पावसात भिजणाऱ्या नुकसानग्रस्त चिमुकलीला खासदार शाहू महाराजांनी दिलं स्वतःचं जॅकेट (Watch Video)

टीम लेटेस्टली

दंगलग्रस्त भागातील लोकांना भेट देताना संसार उघड्यावर पडलेल्या काही कुटुंबंना भेटताना एकीकडे कपडेही नसल्याचं त्यांना स्थानिकांनी सांगताच त्यांनी आपले जॅकेट काढून मुलीला घातले.

Advertisement

Pandharpur News: विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात टोकन दर्शन व्यवस्था करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा,103 कोटींचा निधी खर्चणार

Jyoti Kadam

पंढरपूरला विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. भाविकांना सुलभ आणि कमीत कमी वेळेत विठुरायाचे पदस्पर्श दर्शन घेता यावे, यासाठी टोकण दर्शन व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

Ashadhi Ekadashi 2024: 'बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे...' मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

टीम लेटेस्टली

आजच्या शासकीय पूजेमध्ये तिसर्‍यांदा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल-रूक्मिणीची शासकीय पूजा झाली आहे.

Vitthal Darshan Pandharpur Today Live Streaming: आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरातील विठ्ठल-रूक्मिणी चं रूप इथे पहा थेट (Watch Video)

टीम लेटेस्टली

यंदा विठ्ठल रूक्मिणीला चांदीची मेघ डंबरी आहे. त्यांना भरजरी वस्त्र परिधान करण्यात आली आहे. यामध्ये दोघांचेही रूप मोहक दिसत आहे.

Ashadhi Ekadashi 2024: आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बाळू शंकर अहिरे-आशाबाई बाळू अहिरे या मानाच्या वारकरींसोबत शासकीय महापूजा संपन्न (Watch Video)

टीम लेटेस्टली

आज आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरात लाखो वारकरी विठूमाऊलींचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले आहेत.

Advertisement

Stampede-Like Situation In Mumbai: मुंबईच्या कलिना येथे नोकरी शोधणाऱ्यांची वॉक-इन मुलाखतीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी; निर्माण झाली चेंगराचेंगरीची परिस्थिती (Watch Video)

टीम लेटेस्टली

मुंबईच्या कलिनामध्ये एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडने वॉक-इन मुलाखतीची घोषणा केली होती, त्यावेळी नोकरी शोधणाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

Wagh Nakh: छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचे साताऱ्यात होणार भव्य स्वागत; 19 जुलैपासून सात महिने शहरात प्रदर्शित केली जाणार, जाणून घ्या वेळ, दर व कुठे पाहाल

टीम लेटेस्टली

या वाघनखांच्या स्वागताचा दिमाखदार सोहळा आयोजित केला आहे. एकूण सात महिने ही वाघनखे शिवाजी महाराज संग्रहालयात असणार आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला या वाघनखांचे दर्शन घेण्याची संधी मिळावी यासाठी नेटके नियोजन प्रशासनाने केले आहे.

Ajit Gavhane Resigns: पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांना मोठा झटका; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह माजी नगरसेवकांनी दिले राजीनामे

टीम लेटेस्टली

या चार आजी-माजी नगरसेवकांसह अधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये सामील होण्याची शक्यता आहे. अहवालानुसार, 20 जुलै रोजी पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे.

Probationary IAS officer Puja Khedkar यांची पुणे जिल्हाधिकारी विरूद्ध छळ केल्याबद्दल पोलिसात तक्रार दाखल

टीम लेटेस्टली

Probationary IAS officer Puja Khedkar यांनी पुणे जिल्हाधिकारी विरूद्ध छळ केल्याबद्दल पोलिसात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement
Advertisement