Probationary IAS officer Puja Khedkar यांची पुणे जिल्हाधिकारी विरूद्ध छळ केल्याबद्दल पोलिसात तक्रार दाखल

Probationary IAS officer Puja Khedkar यांनी पुणे जिल्हाधिकारी विरूद्ध छळ केल्याबद्दल पोलिसात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

Puja Khedkar | FIle Image

Probationary IAS officer Puja Khedkar यांनी पुणे जिल्हाधिकारी विरूद्ध छळ केल्याबद्दल पोलिसात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांना उत्तराखंडमधील मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीने पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण रद्द केले आहे. यासोबतच त्यांना तातडीने परत बोलावण्याचे पत्र जारी केले आहे. आधी त्यांची बदली पुण्यातून वाशिमला करण्यात आली होती. (हेही वाचा: Manorama Khedkar Video: पूजा खेडकर हिच्या आईची पोलिसांशी हुज्जत; जुन्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now