Vitthal Rukmini Ashadhi Ekadashi 2024 Special Look: आषाढी एकादशी दिवशी आज विठ्ठल-रुख्मिणीला खास भरजरी पोषाख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून; पहा साजशृंगारातील फोटो
आषाढी एकादशी निमित्त आज हा खास पोषाख काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबाकडून मंदिर प्रशासनाला देण्यात आला होता.
आषाढी एकादशी दिवशी आज (17 जुलै) विठ्ठल रूक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर संपूर्ण साजश्रृंगारातील त्यांचा फोटो समोर आला आहे. यामध्ये विठ्ठलाला हिरव्या रंगाचा भरजरी अंगरखा आणि गुलाबी धोतर नेसवण्यात आलं आहे तर रूक्मिणी मातेला हिरवी पैठणी नेसवण्यात आली आहे. आषाढी एकादशी निमित्त आज हा खास पोषाख काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबाकडून मंदिर प्रशासनाला देण्यात आला होता. Vitthal Darshan Pandharpur Today Live Streaming: आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरातील विठ्ठल-रूक्मिणी चं रूप इथे पहा थेट (Watch Video).
आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रूक्मिणीचं खास रूप
विठूमाऊली
रूक्मिणी माता
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Apara Ekadashi 2025 Date: अपरा एकादशी कधी आहे? पूजेची तारीख आणि व्रताचे महत्त्व जाणून घ्या
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Date: छत्रपती संभाजी महाराजांची जयंती कधी आहे? साहसी योद्धा व कुशल प्रशासकासंदर्भात जाणून घ्या 'या' खास गोष्टी
Advertisement
Advertisement
Advertisement