Vitthal Darshan Pandharpur Today Live Streaming: आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरातील विठ्ठल-रूक्मिणी चं रूप इथे पहा थेट (Watch Video)

यंदा विठ्ठल रूक्मिणीला चांदीची मेघ डंबरी आहे. त्यांना भरजरी वस्त्र परिधान करण्यात आली आहे. यामध्ये दोघांचेही रूप मोहक दिसत आहे.

Vitthal Rukmai (विठ्ठल रखुमाई) (Photo Credits: Twitter)

आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर मध्ये विठ्ठल रूक्मिणीच्या दर्शनाला मोठ्या संख्येने भाविक पोहचले आहेत. सध्या 24 तास मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं आहे मात्र तुम्ही आज पंढरपूरामधून दर्शन घेऊ शकत नसलात तरीही ऑनलाईन पंढरपूरातील विठ्ठल रूक्मिणीचं दर्शन घेण्याची सोय आहे. यंदा विठ्ठल रूक्मिणीला चांदीची मेघ डंबरी आहे. त्यांना भरजरी वस्त्र परिधान करण्यात आली आहे. यामध्ये दोघांचेही रूप मोहक दिसत आहे. Ashadhi Ekadashi 2024: आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बाळू शंकर अहिरे-आशाबाई बाळू अहिरे या मानाच्या वारकरींसोबत शासकीय महापूजा संपन्न (Watch Video) .

पंढरपूर विठ्ठल-रूक्मिणी दर्शन

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement