महाराष्ट्र

Mumbai Road Concretisation Work: मुंबईकरांना रस्त्यांच्या दुरवस्थेपासून दिलासा मिळण्याची शक्यता; 1,385 रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण केल्याचा BMC चा दावा, 5 जूनपर्यंत वाहतुकीसाठी उपलब्ध

Prashant Joshi

पीक्यूसीचे काम पूर्ण झाल्यानंतर, अंतिम कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. यामध्ये थर्मोप्लास्टिक मार्किंग, कॅट-आय, दिशादर्शक चिन्हे, वाहतूक सुरक्षा चिन्हे आणि जंक्शन ग्रिड यांचा समावेश आहे. ही सर्व कामे 5 जून पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

Mithi River Desilting Scam: मिठी नदीतील गाळ उपसा घोटाळ्याबाबत मोठा खुलासा; अभिनेता Dino Morea चे नियंत्रण असलेल्या सँटिनो मोरियाच्या कंपनीला लाखो रुपये हस्तांतरित

टीम लेटेस्टली

पोलिसांच्या निष्कर्षांनुसार, पुनिता कदम आणि सॅन्टिनो मोरिया यांनी युबीओ राइडेझ प्रायव्हेट लिमिटेडमध्ये प्रत्येकी 50% भागीदारी केली असली तरी, प्रत्यक्षात अभिनेता डिनो मोरिया याने कंपनीवर ऑपरेशनल नियंत्रण ठेवले होते.

Ashadhi Wari 2025: आषाढी वारी मध्ये यंदा वॉटरप्रुफ मंडप, मॉडेल वारीतळ ते टोलमाफी पहा काय काय मिळणार?

Dipali Nevarekar

वारीच्या दिवसांमध्ये पावसामुळे वारकर्‍यांना होणारा त्रास टाळण्यासाठी वारकऱ्यांच्या निवाऱ्यासाठी पालखी मुक्काच्या ठिकाणी ३६ वॉटरप्रुफ मंडपाची तयारी केली जाणार आहे.

पुणे पोर्श प्रकरणात रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप असलेला Dr Ajay Taware आता रुबी हॉल क्लिनिक किडनी ट्रान्सप्लांट रॅकेटमध्ये अटकेत

Dipali Nevarekar

2022 च्या मार्चमध्ये किडनी प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेदरम्यान झालेल्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी रुबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय विश्वस्त आणि त्यांच्या काही कर्मचाऱ्यांसह 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Advertisement

Mumbai Shocker: मुलाकडून शिवीगाळ होत असल्याने गोरेगाव मध्ये 78 वर्षीय वृद्धेने आत्महत्या करून जीवन संपवण्याचा केला प्रयत्न; Senior Citizens Act खाली FIR दाखल

Dipali Nevarekar

घरांमध्ये वृद्धांवरील अत्याचारांबद्दल चिंता वाढत असताना, गोरेगाव मधील या वृद्ध महिलेच्या कुटुंबाची चौकशी सुरू आहे तर पोलिस त्यांचा तपास सुरू ठेवत आहेत.

Vaishnavi Hagawane Death Case: गृहविभागाचा IG जालिंदर सुपेकर यांना दणका; नाशिक, संभाजीनगर, नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढला

Dipali Nevarekar

जालिंदर सुपेकर हे पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे महानिरिक्षक आहेत. त्यांच्याकडे संभाजीनगर , नाशिक आणि नागपुरच्या कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार होता.

MAH MBA CET 2025 Results Announced: एमबीए सीईटी चा निकाल cetcell.mahacet.org वर जाहीर; 7 जणांना 100% गुण

Dipali Nevarekar

निकाल जाहीर झाल्यानंतर, एमएएच एमबीए सीईटी 2025 सेंट्रलाइज्ड अॅडमिशन प्रोसेस (CAP) लवकरच सुरू होईल. सविस्तर काऊन्सिलिंग वेळापत्रक आणि प्रवेश मार्गदर्शक नियमावली लवकरच अधिकृत वेबसाइटवर जाहीर केली जाईल.

Accident On Latur-Solapur Highway: लातूर-सोलापूर महामार्गावर दोन हायस्पीड पर्यटक बसची धडक; 2 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी

Bhakti Aghav

पुण्याहून लातूरला येणाऱ्या एका पर्यटक बसने त्याच मार्गावर असलेल्या दुसऱ्या पर्यटक बसला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. ही धडक गंभीर होती, ज्यामुळे अनेक प्रवासी अडकले आणि गंभीर जखमी झाले.

Advertisement

Pune Rains: सततच्या पावसाने पुणेकर त्रस्त; अपुऱ्या पायाभूत सुविधा, वाहून गेलेले रस्ते, खड्डे, उघडल्या मॅनहोलमुळे हाल आणखी वाढले (Video)

टीम लेटेस्टली

एकीकडे रस्ते खड्ड्यांनी भरलेले आहेत आणि दुसरीकडे अलीकडेच दुरुस्त केलेल्या रस्त्यांचे काही भाग पावसामुळे वाहून गेले आहेत. तुंबलेल्या गटारांमुळे गंभीर पाणी साचले आहे आणि प्रवास करणे धोकादायक बनले आहे. नागरिकांचा असा दावा आहे की, उघड्या मॅनहोलमुळे वाहने अडकण्याची किंवा पादचाऱ्यांना अपघाताने त्यात पडण्याची शक्यता आहे.

Mira Road Fire: मीरा रोड मध्ये बेकायदेशीर झोपड्यांमध्ये भडकली आग (Watch Video)

Dipali Nevarekar

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत गॅस सिलेंडरचाही स्फोट झाल्याने ती अजूनच भडकल्याचं समोर आलं आहे.

Life Imprisonment Thane: किराणा दुकानदार हत्या प्रकरणात दोघांना जन्मठेप; ठाणे कोर्टाचा निर्णय

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

ठाणे खून प्रकरण: 2017 मध्ये किराणा दुकानदाराच्या हत्येप्रकरणी आणि त्याच्या पत्नीच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी ठाणे न्यायालयाने दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पुराव्याअभावी मकोकाचे आरोप रद्द करण्यात आले आहेत.

Palghar Murder Case Reopened After 23 Years: जातोस कुठे? सुट्टी नाही! पालघर हत्या प्रकरात ऑटोरिक्षा चालक 21 वर्षांनी अटक

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Thane Minor Murder Case: पालघरमधील 2001 मध्ये झालेल्या हत्येप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी ऑटोरिक्षा चालक हारुण सय्यदला 23 वर्षांनंतर अटक केली. एका वेगळ्या प्रकरणात, ठाण्यात एका 15 वर्षीय मुलाला सहकाऱ्याच्या हत्येप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.

Advertisement

Onion Farming: एक कांदा 1 किलो वजनाचा! Nitin Gadkari यांच्या पत्नी श्रीमती कांचन यांनी केला मल्चिंग पेपर तंत्राचा प्रयोग, 1 एकरमध्ये 12-13 टन उत्पादन (Watch Video)

Prashant Joshi

या मल्चिंग पेपरवर साधारण 24 हजार कांद्याची रोपे लावण्यात आली. या सर्वांना ड्रिप इरिगेशन सिस्टीमद्वारे पोषक घटक पुरवण्यात आले. संपूर्ण प्रक्रियेमध्ये 7 ते 10 टक्के मृत्युदर राहिला, जो शेतीच्या मानकांच्या प्रमाणात खूपच कमी होता.

MHT CET Result 2025: एमएचटी सीईटी पीसीएम, पीसीबी ग्रुपचे निकाल cetcell.mahacet.org वर लवकरच होणार जाहीर; जाणून घ्या कसं पहाल स्कोअरकार्ड

Dipali Nevarekar

निकालात विद्यार्थ्यांना एकूण percentile सह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित किंवा जीवशास्त्रातील विषयवार गुणांचा उल्लेख असेल. याव्यतिरिक्त, परीक्षा अधिकारी निकालांसह MHT CET 2025 च्या टॉपर्सची यादी प्रसिद्ध करतील.

Ladki Bahin Yojana: अर्रर्र! लाडकी बहीण योजना चालविण्यासाठी आदिवासी विभागाच्या निधीवर पुन्हा डल्ला? निती आयोगाचे नियमही धाब्यावर बसवल्याची चर्चा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लाडकी बहीण योजना कायम ठेवण्यासाठी आदिवासी विभागाचा निधी वळविल्याची जोरदार चर्चा आहे. राज्य सरकारच्या अशा निर्णयांमुळे आदिवासी बांधवांसाठीच्या योजनांवर मर्यादा आली आहे.

Woman Gives Birth On Road: जळगावमध्ये आदिवासी महिलेने रस्त्यावरच दिला बाळाला जन्म; Rohini Khadse यांची सरकार आणि आरोग्य विभागावर टीका (Watch)

Prashant Joshi

बराच काळ या महिलेला वैद्यकीय मदत मिळाली नाही व त्याच अवस्थेत ती रस्त्यावर पडून होती. खडसे म्हणतात, 'एकीकडे, आपण म्हणतो की भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे, आणि दुसरीकडे, आपली एक लाडकी बहिण रस्त्यावर बाळाला जन्म देत आहे. प्रगतीशील भारताच्या खोट्या जाहिरातीमागे माझी लाडकी बहीण किती काळ अपमानित होत राहणार?’

Advertisement

Pune Suicide Cases: पुण्यात गेल्या 4 वर्षांत 4,000 हून अधिक आत्महत्यांची नोंद; पहा आकडेवारी

Prashant Joshi

पुण्यात 2021 ते 2024 दरम्यान एकूण 4,022 आत्महत्यांची नोंद झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यापैकी 2,849 पुरुष आणि 1,173 महिला होत्या.

Man Dragged By Cab in Mumbai: चालत्या कारच्या बोनेटवर हाकले वाहन; व्हिडिओ व्हायरल होताच कॅब चालकावर गुन्हा; मुंबई पोलिसांची कारवाई

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

एका व्यक्तीला त्याच्या कारच्या बोनेटवर अनेक किलोमीटरपर्यंत खेचत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंततर, मुंबई पोलिसांनी घटनेची पडताळणी करत मुंबईतील एका कॅब चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

Mumbai Weather Update: मुंबईत आज ढगाळ वातावरण, मध्यम पावसाची शक्यता

Bhakti Aghav

भारतीय हवामान खात्याने सकाळी 8:00 वाजता त्यांचे सकाळचे बुलेटिन जारी केले, ज्यामध्ये दिवसभर पाऊस सुरू राहण्याचा इशारा देण्यात आला. पाऊस आणि भरती-ओहोटीच्या मिश्रणामुळे शहराच्या किनाऱ्यावर पूर येण्याची शकतो आहे.

Slab Collapse Of 5-Storey Building In Byculla: भायखळामध्ये 5 मजली इमारतीचा स्लॅब कोसळला; 2 महिला जखमी

Bhakti Aghav

दक्षिण मुंबईतील भायखळा (Byculla) येथील एमर्टा परिसरात असलेल्या पाच मजली निवासी इमारतीचा स्लॅब कोसळून (Slab Collapse) बुधवारी दोन महिला जखमी झाल्या.

Advertisement
Advertisement