महाराष्ट्र

Konkan Railway Monsoon Timetable: कोकण रेल्वेने जाहीर केले पावसाळी वेळापत्रक; 42 गाड्यांच्या वेळा, तर काहींच्या संचलनाच्या वारंवारीत बदल

टीम लेटेस्टली

कोकण रेल्वे मार्ग हा डोंगराळ भागातून आणि दाट जंगलातून जातो, जिथे पावसाळ्यात मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि खड्डे पडण्याचा धोका असतो. या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) दरवर्षी पावसाळी वेळापत्रक लागू करते.

Accident On Bhiwandi Bypass Road: भिवंडी बायपास रोडवर भरधाव कंटेनरने धडक दिल्याने 34 वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू; चालकाला अटक

Bhakti Aghav

उमाशंकर महेश शर्मा असे मृत तरुणाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, तो भिवंडीच्या पाईपलाईन परिसरात फर्निचरच्या दुकानात काम करत होता. उमाशंकर शर्मा हा मूळचा उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील रहिवासी होता.

SOP For Covid-19 Management: महाराष्ट्रात 86 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद; एकूण संख्या 959, सरकारने जारी केले मार्गदर्शक तत्वे

टीम लेटेस्टली

जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा यांचे स्तरावर कोविड-19 साथरोग संदर्भात पूर्वतयारीचा आढावा विभागीय स्तरावर घेण्यात येत असून, त्यामध्ये सर्व यंत्रणेला रुग्णालये सुसज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Hinjawadi Shivneri Bus Service: पुण्यातील आयटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बाब; हिंजवडी ते छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि नाशिकसाठी शिवनेरी बससेवा सुरू, जाणून घ्या वेळा व दर

Prashant Joshi

महामंडळाने (MSRTC) हिंजवडी फेज-3 (टीसीएस सर्कल) ते छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि नाशिक पर्यंत नवीन शिवनेरी बस सेवा सुरू केली आहे. पुण्यातील आयटी कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल आहे.

Advertisement

Konkan Railway Ro-Ro Train Service: कोकण रेल्वे 'रो रो ट्रेन सर्व्हिस' चालवण्याच्या विचारात; आता कारही ट्रेन मधून घेऊन जाता येणार

Dipali Nevarekar

. कोकण रेल्वेची रो-रो सेवा, जी वाहनांना त्यांच्या चालकांसह वाहतूक करण्यास परवानगी देते, पण सध्या ती केवळ ट्रकसाठी वापरली जाते.

Sudhakar Badgujar Expelled From Shiv Sena UBT: सुधाकर बडगुजर यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी

Dipali Nevarekar

सुधाकर बडगुजर भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती पण त्यांचा निर्णय होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी पक्षातून त्यांची हकालपट्टी करत धक्का दिला आहे.

Heavy Rainfall Alert In Mumbai: पुढील 3-4 तासांत मुंबई, ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

Bhakti Aghav

5 जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे असल्याने हा अलर्ट देण्यात आला आहे. आयएमडीच्या मते, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, परंतु गेल्या काही दिवसांपासून हवामान कोरडे झाले होते. आता, विविध प्रदेशांवर, विशेषतः उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.

NMMT Depot In Ghansoli Fire: घणसोली मध्ये एनएमएमटी च्या बस डेपो मध्ये भडकली आग; 5 बसचे नुकसान (Watch Video)

Dipali Nevarekar

इलेक्ट्रिक बसच्या दुरुस्तीच्या कामादरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणल्याने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.

Advertisement

Fake News Alert: सिद्धिविनायक मंदिरामध्ये माजी सैनिकांमधून महिला सुरक्षा रक्षकाची भरती होत असल्याचे WhatsApp Forward खोटे; मंदिर प्रशासनाकडून खुलासा

Dipali Nevarekar

भाविकांनी /नागरिकांनी खोट्या वृत्तांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील केले आहे.

Maharashtra Lottery Result: अक्षय, महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी, महा. सह्याद्री विजयालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

आज अक्षय, महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी आणि महा. सह्याद्री वीजयालक्ष्मी लॉटरी जाहीर होणार आहे. महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी आणि महा. सह्याद्री वीजयालक्ष्मी लॉटरीची पहिली बक्षिसे 10 हजारांची असणार आहेत.

Ghansoli Bus Depot Fire: घणसोली बस डेपो मध्ये 2 बस जळून खाक; आगीचं कारण अद्याप अस्पष्ट

Dipali Nevarekar

आगीत बस संपूर्ण जळून खाक झाली असली तरीही सुदैवाने यामध्ये कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही.

Solapur Shocker: वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर सोलापूरातही 22 वर्षीय गर्भवतीची सासर च्या जाचाला कंटाळून आत्महत्या

Dipali Nevarekar

आशाराणीचा पती वॉशिंग सेंटरमध्ये काम करतो. पहिली मुलगी झाल्यानेही आशाराणीला सासरी त्रास होता. यापूर्वी तिचा एकदा गर्भपात देखील करण्यात आला आहे.

Advertisement

Tesla Warehouse In Kurla: एलोन मस्कच्या टेस्लाने मुंबईच्या कुर्ल्यात भाड्याने घेतले 24,565 चौरस फूट गोदाम; 5 वर्षांसाठी झाला करार, जाणून घ्या किती मोजली किंमत

टीम लेटेस्टली

भाड्याव्यतिरिक्त, टेस्ला संपूर्ण भाडेपट्टा कालावधीत कॉमन एरिया देखभाल शुल्कासाठी, 1.62 कोटी रुपये देण्यास जबाबदार आहे आणि 2.25 कोटी रुपयांची सुरक्षा ठेव भरली आहे.

MSRTC: एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! जून 2025 पासून मिळणार 53% महागाई भत्ता, 1 कोटी रुपयांचा अपघात विमा आणि वर्षभराचा मोफत प्रवास पास

टीम लेटेस्टली

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना पाच लाखापर्यंत कॅशलेस वैद्यकीय लाभ उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

Maharashtra Cabinet Decisions: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली मंत्रिमंडळा बैठक; घेतले अनेक महत्वाचे निर्णय

टीम लेटेस्टली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली, सह्याद्री अतिथीगृह येथे आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

Pune Shocker: पुण्यात नणंद आणि तिच्या मुलांच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या; गुन्हा दाखल, तपास सुरु

टीम लेटेस्टली

माहितीनुसार, मृत महिलेचे नाव वर्षा तुकाराम रणदिवे (35) असे आहे. याप्रकरणी तिचे पती तुकाराम नामदेव रणदिवे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आरोपी उज्ज्वला ही तुकारामची बहीण आहे आणि तिचा विवाहित मुलगा योगेश आणि त्याच्या कुटुंबासह ती तुकारामच्या शेजारी राहते.

Advertisement

मुंबई मध्ये 703 कोटी रूपयांचे घर घेणार्‍या Leena Gandhi Tewari कोण?

Dipali Nevarekar

तिवारी यांनी औषध उद्योगात इनोव्हेशन आणले आहे. त्यांचे आजोबा विठ्ठल बाळकृष्ण गांधी यांनी 1961 मध्ये आंतरराष्ट्रीय सौंदर्यप्रसाधने कंपनी Revlon च्या सहकार्याने USV सुरू केली.

Rent-a-Bike Policy: नागरिक व पर्यटकांना दिलासा! महाराष्ट्र सरकारने रेंट-अ-बाईक योजनेवरील 9 वर्षांची बंदी उठवली; आणले जाणार नवीन नियम

Prashant Joshi

भाड्याने घेतलेल्या दुचाकी वाहनांसाठी, ऑपरेटरला आता वार्षिक 1,000 रुपयांचा परवाना आवश्यक असेल. याव्यतिरिक्त, किमान पाच दुचाकींचा ताफा अनिवार्य आहे आणि परवानाधारकाच्या शहर किंवा जिल्हा अधिकारक्षेत्रापुरता मर्यादित असेल.

Water Stocks in Mumbai’s Lakes: मुंबईच्या गरजा पूर्ण करणाऱ्या तलावांमध्ये 1.80 लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा

Dipali Nevarekar

पावसाळ्यात तलावांची पूर्ण क्षमता पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला एकूण 14.47 लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.

Maharashtra Livestock Markets: महाराष्ट्र सरकारकडून 3 ते 8 जूनपर्यंत पशु बाजार बंद करण्याचा आदेश मागे; 'बकरी ईद'पूर्वी मुस्लीम बांधवांना दिलासा

Prashant Joshi

फडणवीस यांनी सांगितले की, सरकार बकरी ईद दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि पारंपरिक प्रथा निर्बंधाशिवाय चालू ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे.

Advertisement
Advertisement