महाराष्ट्र

Sion Bridge in Mumbai to Be Demolished: मुंबई येथील ऐतिहासिक सायन ब्रिज पुनर्बांधनीसाठी पाडला जाणार; वाहतूक मार्गात बदल, घ्या जाणून

अण्णासाहेब चवरे

अत्याधुनिक आणि नवीन पूल पाडणे आणि पुनर्बांधणी करणे सुलभ करण्यासाठी प्राधिकरणांनी सायन रोड ओव्हर ब्रिज (ROB) 1 ऑगस्ट 2024 ते 31 जुलै 2026 पर्यंत वाहतुकीसाठी तात्पुरता बंद केला आहे. मध्य रेल्वे (Central Railway), बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या समन्वयाने, पुनर्बांधणीच्या प्रयत्नांचे नेतृत्व करेल.

UPSC Cancels Puja Khedkar's Candidature: यूपीएससी कडून पूजा खेडकर वर मोठी कारवाई; IAS पद गेलं, भविष्यातही परीक्षा देण्यावर बंदी!

टीम लेटेस्टली

पूजा खेडकर वर आता अटकेची टांगती तलवार आहे. दिल्ली पोलिस पूजा विरोधात कारवाई करण्याची शक्यता आहे.

IAS Pooja Khedkar: पूजा खेडकरची उमेदवारी UPSC कडून रद्द, भविष्यात परीक्षा देण्यासही मनाई

Jyoti Kadam

पूजा खेडकरने बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढून परीक्षा उत्तीर्ण केल्याचा आरोप करत  यूपीएसीने पूजा खेडकरची उमेदवारी रद्द केली आहे. त्याशिवाय भविष्यातही  परीक्षा देण्यासही मनाई करण्यात आली आहे.

Shravan Puja Performed On Railway Tracks: मुंबईच्या चेंबूरजवळील रेल्वे ट्रॅकवर श्रावण पूजा करताना दिसले भाविक; फोटो व्हायरल झाल्यानंतर RPF ने केली कारवाई

Prashant Joshi

मुंबईमधील चेंबूर स्थानकाजवळ रेल्वे रुळांवर भाविक चक्क श्रावण पूजा करताना आढळून आले. प्रवासी चेतन कांबळे यांच्या तक्रारीनंतर रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) यामध्ये हस्तक्षेप करून भाविकांना तिथून जाण्यास सांगितले.

Advertisement

Pune Weather Forecast for Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

Dhanshree Ghosh

पुण्यात आज यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात आज ढगाळ वातावरण सोबतच मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी दिवसभरात पुण्यात 4.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Toyota Kirloskar Motor आणि महाराष्ट्र सरकार मध्ये सामंजस्य करार; छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक सिटीमध्ये 16 हजार नोकर्‍यांच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता

टीम लेटेस्टली

2023 मध्ये टोयोटाने अंदाजे 3,300 कोटी च्या नव्या गुंतवणुकीची घोषणा केली होती. बिदाडी येथील तिसऱ्या प्लांटसाठी ही घोषणा होती.

SBI Gold Loan Scam Mumbai: मुंबई SBI शाखेतून 21 कोटी रुपयांचे 29 किलो सोने चोरीस, तिघांना अटक

अण्णासाहेब चवरे

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या मुंबई शाखेतून तब्बल 3 कोटी रुपये किमतीचे 4 किलो सोने गायब (Gold Theft) झाल्याचा धक्कादायक प्रकार उघकीस आला आहे. बँक लॉकरमध्ये सुरक्षीत ठेवलेल्या सोन्यावर बँक कर्मचाऱ्यानेच डल्ला मारल्याची प्राथमिक माहिती आहे. हा प्रकार मुंबई मुलुंड पश्चिम येथील SBI च्या पर्सनल बँकिंग शाखेत घडली.

Maharashtra Shocker: सिंधुदुर्गच्या जंगलात सापडलेली अमेरिकन महिला, माजी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल, पाहा व्हिडिओ

Shreya Varke

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलात एका ५० वर्षीय अमेरिकन महिलेला लोखंडी साखळदंडाने झाडाला बांधलेले आढळून आल्यानंतर तिच्या माजी पतीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. रुग्णालयात महिलेने लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, 'नोट'नुसार, महिलेने दावा केला आहे

Advertisement

Uddhav Thackeray on Narendra Modi: नरेंद्र मोदी यांची गुर्मी विधानसभेला उतरवतो- उद्धव ठाकरे

अण्णासाहेब चवरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी विधानसभा निवडणूक 2024 (Assembly Election 2024) मध्ये प्रचारासाठी महाराष्ट्रात यावे. या निवडणुकीत त्यांची उरलीसुरली गुर्मी उतरवतो. भाजप (BJP) म्हणजे चोरांचा पक्ष आहे. त्यांना आपण असे नडलो आहोत की, थेट मोदी आणि अमित शाह (Amit Shah) यांनाही घाम फुटला, अशा थेट शब्दांमध्ये शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजवर टीका केली आहे.

Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

Dhanshree Ghosh

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, आज 31 जुलै रोजी मुंबईत मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि साधारणपणे ढगाळ आकाश असेल. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचण्याचा अंदाज आहे, तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.

Nagpur RPF: 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत, नागपूर आरपीएफने घरातून पळून जाणाऱ्या 15 मुलांना आत्तापर्यंत वाचवले

Shreya Varke

रेल्वे सुरक्षा दलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. "ऑपरेशन नन्हे फरिश्ते" अंतर्गत मुलांना वाचवण्याची जबाबदारीही पार पाडत आहे. RPF नागपूर विभागाने जून 2024 मध्ये "ऑपरेशन नन्हे फरिश्ते" अंतर्गत सरकारी रेल्वे पोलिस (GRP) आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने 15 मुलांची मध्य रेल्वेच्या रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवरून सुटका केली आहे.

Amravati Crime: अमरावतीत एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात तरुणीवर चाकूने वार; आरोपी अटकेत

Jyoti Kadam

भरचौकात अमरावतीत दिवसाढवळ्या या तरुणाने तरुणीवर चाकूहल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Advertisement

Human Trafficking And Prostitution Mumbai: मुंबई येथील वेश्याव्यवसाय दलालास मानवी तस्करी प्रकणात 10 वर्षांचा तुरुंगवास

अण्णासाहेब चवरे

मुंबईतील एका सत्र न्यायालयाने (Mumbai Sessions Court ) सहावान अली उर्फ ​​मन्नू कविराज या 45 वर्षीय व्यक्तीला मानवी तस्करी (Human Trafficking) प्रकरणात सहभाग असल्याबद्दल 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हा व्यक्ती म्युझिक इंडस्ट्रीतील इनसाइडर म्हणून ओळखला जात असे.

आषाढी वारीमधून परतताना मालक-पाळीव कुत्र्याची चूकामुक; 190 किमी रस्ता चालत घरी परतला 'महाराज'; गावकर्‍यांनी काढली मिरवणूक

टीम लेटेस्टली

कुंभार कुटुंब महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील निपाणी जवळ असलेल्या यमगरणी गावामध्ये राहते. यापूर्वी कुंभार कुटुंबासोबत ज्योतिबाच्या दर्शनासाठी देखील महाराज गेला होता.

Yashashri Shinde Murder Case : यशश्री शिंदे खून प्रकरणी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी; पनवेल सत्र न्यायालयाचा निर्णय

Jyoti Kadam

यशश्री शिंदे खून प्रकरणी आरोपी दाऊदला आज पनवेल सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Zomato Food Bill: 40 रुपये किमतीचा उपमा झोमॅटोवर 120 रुपयांना विकला जात आहे? मुंबईतील पत्रकाराने रेस्टॉरंटचे बिल शेअर करत केला खुलासा

Amol More

पत्रकाराने बिलात नमूद केलेल्या सर्व खाद्यपदार्थांची तुलना झोमॅटोशी केली, ज्यासाठी त्याने रेस्टॉरंटला 320 रुपये दिले होते. यानंतर तो म्हणाला की जर मी तेच जेवण ऑनलाइन ऑर्डर केले असते तर मला 740 रुपये बिल भरावे लागले असते.

Advertisement

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजने अंतर्गत महिलांना तीन सिलेंडर मोफत मिळणार; बँक खात्यात इतके पैसे जमा होणार

Amol More

राज्य सरकारने लाडक्या बहीण योजनेतील लाभार्थ्यांनाही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ देण्याचे ठरवले आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने मंगळवारी यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला.

Mumbai Shocker: शिवाजी नगर परिसरात भावंडांसोबत लपाछपी खेळत असताना गळ्यात दोरी अडकून ७ वर्षीय मुलीचा मृत्यू, गुन्हा दाखल

Shreya Varke

मुंबईत आपल्या भावंडांसोबत खेळत असताना दोरीच्या शिडीत अडकून सात वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. रविवारी शिवाजी नगर परिसरातील एका घरात ही घटना घडल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. आकृती सिंग तिच्या भावंडांसोबत आणि मैत्रिणीसोबत लपाछपी खेळत असताना रविवारी दुपारी तिचे आईवडील घराबाहेर असताना तिच्या गळ्यात दोरीची शिडी अडकली, असे त्यांनी सांगितले.

Mumbai Weather Forecast Today: IMD ने 31 जुलै रोजी मुंबईत मध्यम पाऊस आणि ढगाळ आकाशाचा अंदाज, जाणून घ्या, हवामान खात्याचा अंदाज

Shreya Varke

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, आज 31 जुलै रोजी मुंबईत मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि साधारणपणे ढगाळ आकाश असेल. हवामान अद्ययावत असे सूचित करते की, शहर आणि उपनगरे या दोन्ही भागात दिवसभर मध्यम पावसाची उच्च शक्यता असलेले ढगांचे आच्छादन कायम राहील. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचण्याचा अंदाज आहे.

मुंबई मध्ये कोयत्याने इसमाची हत्या? पोलिसांकडून घटनेचं वृत्त फेटाळत वायारल व्हिडिओ वर विश्वास न ठेवण्याचं आवाहन

टीम लेटेस्टली

मुंबई मध्ये कोयत्याने हल्ला झाल्याची कोणतीही घटना समोर आलेली नाही.

Advertisement
Advertisement