मुंबई मध्ये कोयत्याने इसमाची हत्या? पोलिसांकडून घटनेचं वृत्त फेटाळत वायारल व्हिडिओ वर विश्वास न ठेवण्याचं आवाहन

मुंबई मध्ये कोयत्याने हल्ला झाल्याची कोणतीही घटना समोर आलेली नाही.

Fake News (Photo Credits: File Image)

सोशल मीडीया मध्ये एक हृद्य पिळवटून टाकणारा व्हिडिओ वायरल होत आहे. ज्यामध्ये मुंबईत एकाचा कोयत्याने खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी अशाप्रकारे खूनाचा कोणताही प्रकार मुंबई किंवा त्याच्या आजुबाजूच्या भागात झाला नसल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अशाप्रकारे कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका. तसेच खात्री नसलेले व्हिडिओ सोशल मीडीयात शेअर देखील करू नये. पोलिस देखील हा व्हिडिओ कोठून शेअर केला जात आहे याचा तपास घेत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement