Pune Weather Forecast for Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

पुण्यात आज ढगाळ वातावरण सोबतच मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी दिवसभरात पुण्यात 4.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Pune Weather Prediction, August 01: पुण्यात आज यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात आज ढगाळ वातावरण सोबतच मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी दिवसभरात पुण्यात 4.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुणे शहरात जरी माध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज असला तरी घाटमाथ्यावर मात्र  मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणेस, कोकण, सातारा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ यासाह काही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे सोबतच या सर्व जिल्हयान यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे3 ऑगस्टपर्यंत घाट परिसरात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे.मात्र आता गेले दोन तीन दिवस पावसाचा वेग कमी झाल्याचे पाहायला मिळते आहे. पण ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.आता पुण्यात उद्याचे हवामान कसे असतील यासाठी हवामान खात्याने पुण्यातत उद्याचे हवामान याचा अंदाज लावला आहे.हेही वाचा:  Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

पुण्यात उद्याचे हवामान कसे?

महाराष्ट्रात पुढील पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता असून, अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने हवामानाचा इशारा जारी केला आहे, ज्यात गुरुवारपासून विशेषतः कोकण, पुणे आणि कोल्हापुरात मोठ्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस गडगडाटी वादळासह विजांचा कडकडाट तसेच मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif