महाराष्ट्र
Fishing boat capsized in Sindhudurg: मालवणमध्ये मासे पकडण्यासाठी गेलेली बोट समुद्रात उलटली; 3 जणांचा मृत्यू
Jyoti Kadamसिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये मासे पकडण्यासाठी गेलेली बोट समुद्रात उलटून मोठी दुर्घटना घडली आहे. त्यात 3 जणांचा मृत्यू झाला आहे.
Pro Govinda League Season 2 Finale: प्रो गोविंदा लीग सीझन 2 फायनल, सातारा सिंघम विजयी; बक्षिसाची रक्कम किती? घ्या जाणून
अण्णासाहेब चवरेप्रो गोविंदा लीग सीझन 2 (Pro Govinda League Season 2 Finale) चषकावर जय जवान गोविंदा (Jai Jawan Govinda) पथक अर्थातच सातारा सिंघम (Satara Singhams) आपले नाव कोरण्यात यशस्वी झाला आहे. विशेष म्हणजे सातारा सिंगमने सलग दुसऱ्या वर्षी हा चषक जिंकला. त्यामुळे यंदाही या पथकाला तब्बल 25 लाक रुपयांचा धनादेष बक्षीस रुपात प्राप्त झाला आहे
Mumbai Police: एसी लोकल ट्रेनमध्ये टीसीला मारहाण केल्या प्रकरणी तक्रार दाखल; कायदा सुव्यवस्था राखण्याचे पोलिसांकडून आवाहन
Jyoti Kadamमुंबईतील एसी लोकल ट्रेनमध्ये टीसीला मारहाण झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. आता त्यावर लोहमार्ग पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. एसी लोकल ट्रेनमध्ये टीसीला मारहाण झाल्याची तक्रर बोरिवली रेल्वे पोलिसांकडे नोंदवम्यात आली आहे.
Pro Govinda League 2024 Live Streaming: दहीहंडी शौकिनांनो, प्रो गोविंदा लीग लाईव्ह स्ट्रीमिंग कोठे पाहाल? घ्या जाणून
अण्णासाहेब चवरेदहीहंडी (Dahi Handi) हा अनेक तरुण आणि अबालवृद्धांच्या आकर्षणाचा खेळ. अलिकडेच त्याला साहसी खेळ म्हणूनही ओळखले जाते. पाठिमागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर दहीहंडी साजरी केली जाऊ लागली. त्यातच प्रो गोविंदा लीग 2024 (Pro Govinda League 2024) ही तमाम मुंबईकर आणि दहीहंडी प्रेमींच्या उत्साहात भर घालते.
Congress MLA Zeeshan Siddique Joins NCP: काँग्रेसला झटका! काँग्रेसचे आमदार जीशान सिद्दिकी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश? अजित पवारांसोबत घेतला जन सन्मान यात्रेत भाग (Watch Video)
Bhakti Aghavअजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज वांद्रे पूर्व भागात आहे. या मुहूर्तावर झिशान अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Mumbai Water Supply Crisis: मुंबईकर पाणीटंचाईने त्रस्त! BMC ने दुरुस्ती करूनही वांद्रे, खार आणि सांताक्रूझमध्ये पाणीटंचाई कायम
Bhakti Aghavबृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) द्वारे गळती दूर करण्यासाठी आणि सामान्य पुरवठा पुनर्संचयित करण्यासाठी सतत प्रयत्न करूनही या भागात समस्या कायम आहेत. बऱ्याच भागांमध्ये पाण्याचा कमी दाब जाणवत असून दूषित पाण्याची चिंता कायम आहे.
Thane: छताचे प्लास्टर पडल्याने 15 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, ठाण्यातील घटना
Pooja Chavanठाण्यातील (Thane) भोईवाडा परिसरात एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. घरात झोपलेल्या अवस्थेत असताना घराच्या छतावरून सिलिंग प्लास्टरचा तुकडा पडून एका १५ वर्षी मुलाचा मृत्यू झाला आहे.
MHADA Lottery Fake Website Scam: म्हाडा गृहनिर्माण लॉटरी घोटाळा, बनावट वेबसाईट द्वारे अर्जदारांना फसवणाऱ्या दोघांना अटक
अण्णासाहेब चवरेFake MHADA Website Scam: महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाची (म्हाडा) बनावट वेबसाइट (MHADA Fake Website) तयार केल्याबद्दल सायबर पोलिसांनी दोन व्यक्तींना अटक केली आहे. कल्पेश आणि अमोल पटेल अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघे या बनावट संकेतस्थळाद्वारे म्हाडा (गृहनिर्माण) लॉटरी (MHADA Lottery) योजनेच्या अर्जदारांची फसवणूक करत असत.
Mumbai-Pune Expressway Accident: खंडाळा घाटात भरधाव ट्रक झाला पलटी, सुदैवाने कोणीही गंभीर जखमी नाही
Pooja Chavanमुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर अपघाताची (Accident) मालिका सुरुच आहे. १७ ऑगस्ट रोजी एक भीषण अपघात झाला ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक्स्प्रेस वेच्या खंडाळा रस्त्यावर एक मोठा ट्रक पलटी झाला.
Apli PMPML App काय आहे? त्याचा वापर, फायदा आणि उपयुक्तता घ्या जाणून
अण्णासाहेब चवरेपुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ने 'आपली पीएमपीएमएल' (Aapli PMPML App) हे बहुप्रतीक्षित मोबाईल ॲप्लिकेशन अधिकृतपणे लाँच केले आहे. अँड्रॉईड उपकरणांवर डाउनलोड करण्यासाठी 17 ऑगस्टपासून उपलब्ध आहे. 'आपली पीएमपीएमएल' ॲप (PMPML Mobile App) पुण्यातील रहिवाशांना आवश्यक माहिती आणि सेवा प्रदान करून प्रवासाचा अनुभव वाढवण्यासाठी डिझाइन केले आहे.
IMD Weather Forecast India: पूर्व आणि मध्य भारतात पावसाचा जोर, आयएमडी हवामान अंदाज
अण्णासाहेब चवरेविद्यमान आठवड्यात पूर्व आणि मध्य भारतात पावसाचा जोर वाढेल, असा हवामान अंदाज (IMD Weather Forecast India) आयएमडी म्हणजेच भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने त्याचा परिणाम लगतच्या पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळेल.
Mumbai: कांदिवली येथे दोन पुजाऱ्यांना जमावाकडून बेदम मारहाण, 2 जण पोलिसांच्या ताब्यात
Pooja Chavanमुंबईतील कांदिवली येथील लालजीपाडा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन पुजाऱ्यांवर जमावाने हल्ला केला आहे. चाकू आणि काठ्याने भररस्त्यात मारहाण केली. ही घटना १७ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास घडली.
Rani Baug Penguin Maintenance: मुंबईच्या राणी बागेतील पेंग्विनचा खर्च वाढला; देखभालीसाठी मागवली 20 कोटींची निविदा
Amol Moreमुंबईच्या राणीबागेत 2017 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून 8 हंबोल्ड पेंग्विन आणण्यात आले. त्यामधील एका पेंग्विनचा त्याचवेळी मृत्यू झाला. त्यानंतर 7 पेंग्विन या कक्षात होते. मग या पेंग्विनच्या जोड्यांना पिल्ले झाली.
Raigad News: रायगडच्या सावित्री नदीमध्ये पोहायला गेलेल्या तीन जणांचा बुडून मृत्यू
Amol Moreआज सकाळी हे तिघेजण महाबळेश्वर गवळी मोहल्ला येथून सव येथील दर्गात दर्शनाला आले होते. दर्शन घेतल्यानंतर ते पोहण्यासाठी सावित्री नदीपात्रात उतरले. अचानक पाहण्याचा प्रवाह वेगवान झाला.
Akola Cement Garlic: अकोल्यात सिमेंटच्या गोळ्याचे बनावट लसूणची विक्री; व्हिडिओ व्हायरल
Amol Moreलसणाच्या जागी त्यांना सिमेंटचा गोळा फेरीवाल्याने विकला. लसणाचे भाव वाढत असल्याने लोक असले बनावट लसूण तयार करत असल्याचे समोर आले आहे.
Nashik Accident: कसारा घाटात भीषण अपघात; वाहन दरीत कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू
Jyoti Kadamशहापूर तालुक्यातील नवीन कसारा घाटात भीषण अपघात झाला आहे. नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरवरचा ताबा सुटून कंटेनर थेट घाटातील दरीत कोसळला. यात पाचही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
Bengaluru Rape Case: पार्टीवरून उशीरा घरी परतणाऱ्या तरुणीवर बलात्कार; लिफ्ट देणाऱ्या दुचाकीस्वारानेच केले दुष्कृत्य
Jyoti Kadamबंगळूरुमध्ये महाविद्यालयात पदवीच्या अंतिम वर्षात असणाऱ्या एका विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. विद्यार्थीनी पार्टीवरून घरी परतत असताना तिच्यासोबत ही घटना घडली.
Woman Doctor Assaulted at Sion Hospital: मुंबई च्या सायन हॉस्पिटल मध्ये मद्यधुंद अवस्थेतील रूग्ण आणि साथीदारांकडून महिला निवासी डॉक्टर वर हल्ला
टीम लेटेस्टलीसायन हॉस्पिटल मधील घटना आज रविवार 18 ऑगस्ट पहाटेची आहे. सुमारे 3.30 च्या सुमारास हा प्रकार घडला आहे. दारूच्या नशेत असलेल्या 5-6 जणांनी ऑन कॉल निवासी डॉक्टरला छेडलं आहे.
Sanjay Raut: राहुल गांधी इंडिया आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असते तर आम्हाला 30 जागा जास्त मिळाल्या असत्या-संजय राऊत
Jyoti Kadamजर राहुल गांधींना इंडिया आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले असते तर आम्हाला 30 अतिरिक्त जागा मिळू शकल्या असत्या असे संजय राऊत म्हणाले.
Mumbai Crime: मद्यधुंद तरुणाची ऑन ड्युटी पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ, अंधेरी येथील घटना
Pooja Chavanमुंबईत एका ऑन ड्युटी पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.