Akola Cement Garlic: अकोल्यात सिमेंटच्या गोळ्याचे बनावट लसूणची विक्री; व्हिडिओ व्हायरल

लसणाच्या जागी त्यांना सिमेंटचा गोळा फेरीवाल्याने विकला. लसणाचे भाव वाढत असल्याने लोक असले बनावट लसूण तयार करत असल्याचे समोर आले आहे.

Photo Credit: X

अकोल्यात सिमेंटच्या लसणाची विक्री, लसूणच्या नावाखाली सिमेंटचा गोळा विकला जात असेल्याचे समोर आले आहे. लसणाची फोडणी दिल्याशिवाय जेवणाला चव येत नाही. पण हीच फोडणी अकोल्यातल्या एका कुटुंबाला चांगलीच महागात पडली असती.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now