महाराष्ट्र
Theobroma च्या मुंबईतील आउटलेटमध्ये पनीर रोलवर आढळले झुरळ; मुलुंड वेस्ट आउटलेटमधील घटना (Video)
Jyoti Kadamमुंबईतील थिओब्रोमाच्या मुलुंड वेस्ट आउटलेटमध्ये पनीर रोलवर झुरळ रेंगाळत असल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. नागरिक संताप व्यक्त करत आहेत. स्वच्छता आणि अन्न सुरक्षा तपासणीची मागणी करत आहेत.
Hinjewadi Rains: पुणे येथील आयटी हब बनले लटांचा तलाव; हिंजवडीतील रस्त्यांवर साचले पाणी, वाहतूक विस्कळीत
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुसळधार पावसामुळे पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कला पूर आला, त्यामुळे वाहतूक कोंडी आणि बसेस पाण्यात बुडाल्या. एनसीपी (एसपी) नेत्या सुप्रिया सुळे यांनी एमआयडीसीने जलदगतीने काम करावे आणि दीर्घकालीन ड्रेनेज उपाय लागू करावेत असे आवाहन केले.
Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamदररोज दुपारी 4 वाजून 15 मिनीटांनी निकाल जाहीर केला जातो. त्यामुळे जर तुम्ही लॉटरी खेरदी करत असाल तर, वर संकेतस्थळावर तुम्ही खरेदी केलेली लॉरटी चेक करू शकता.
LPG Gas Tanker Overturned: मुंबई गोवा महामार्गावर एलपीजी गॅस टँकर उलटून वायुगळती; घरे, अंब्याच्या बागेला आग, जीवितहानी नाही
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेरत्नागिरी येथे मुंबई गोवा महामार्गावर एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर उलटला आहे. ज्यामुळे आजूबाजूच्या घारांतील उपकरणे आणि जवळच्या अंब्याच्या बागेला आग लागली.
CM Devendra Fadnavis On Rahul Gandhi: 'याचा अर्थ राहुल गांधींनी बिहारमध्ये आपला पराभव स्वीकारला आहे...', महाराष्ट्र निवडणूक हेराफेरीच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
Bhakti Aghavभाजपने राहुल गांधी यांच्या निवडणुकीत हेराफेरीच्या आरोपांना गांभीर्याने घेतले असून भाजपचे नेते सतत त्यांच्यावर हल्ला करत आहेत.
Mumbai Rain Update: मुंबईला पुढील 24 तासांसाठी यलो इशारा जारी; आकाश अंशतः ढगाळ राहून मध्यम पाऊस, गडगडाटी वादळाची शक्यता
Prashant Joshiमुंबईला पुढील 24 तासांसाठी यलो इशारा जारी केला आहे. यामध्ये 2-3 तासांपर्यंतच्या तीव्र पावसाच्या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. तो विशिष्ट पाऊस आता कमी होत आहे.
ECI on Rahul Gandhi's Maharashtra Poll Remarks: 'महाराष्ट्रातील निवडणुकीवर केलेले आरोप निराधार व राज्याचा अपमान करणारे'; राहुल गांधींच्या टिप्पणीवर Election Commission ची प्रतिक्रिया
Prashant Joshiनिवडणूक आयोगाने राहुल यांचे दावे निराधार असल्याचे म्हटले आहे आणि ते कायद्याच्या राज्याचा अपमान असल्याचे म्हटले आहे.
Shiv Sena (UBT)-MNS Alliance: महाराष्ट्र काँग्रेसचा शिवसेना (युबीटी) आणि मनसे युतीला पाठिंबा; राज्याच्या हितासाठी आणि 'जातीय' भाजपला दूर ठेवण्यासाठी घेतला निर्णय
Prashant Joshiशिवसेना (UBT) आणि मनसे यांच्यातील युतीच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून तीव्र झाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी 6 जून रोजी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे, तेच घडेल. मी आता कोणतेही संकेत देणार नाही, पण लवकरच स्पष्ट बातमी देईन.’
Mumbai Mega Block On June 8: मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या, 8 जून रोजीसाठी रेल्वेकडून मेगा ब्लॉक जाहीर, जाणून घ्या सविस्तर
टीम लेटेस्टलीशहरातील पश्चिम, हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेने 8 जून रोजी सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान 5 तासांचा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे.
Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamमहाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत आहे. सोडतीचे क्रमांक विद्युत यंत्राद्वारे किंवा चिठ्ठ्यांमधून निवडले जातात.
Maharashtra Weather Update: पुढील 3 दिवस मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक ठिकाणी पाऊस आणि वादळाचा अंदाज; पहा जिल्हानिहाय अपडेट
Prashant Joshiमुंबई, पुणे, विदर्भ, मराठवाडा आणि ईशान्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस आणि वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत मुंबईत ढगाळ वातावरणासह हलक्या सरी आणि वादळी वारे अपेक्षित आहेत.
Mukesh Ambani Donates 151 Crore To ICT Mumbai: मुकेश अंबानी यांच्याकडून मातृसंस्था 'आयसीटी मुंबई'ला 151 कोटींचे अनुदान जाहीर; इथून प्राप्त केली होती केमिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी
Prashant Joshiनिधीची ही घोषणा अंबानी यांनी त्यांचे गुरू, प्राध्यापक एम. एम. शर्मा यांच्या ‘दिव्य सायंटिस्ट’ या चरित्राच्या प्रकाशन समारंभादरम्यान केली. या अनुदानामुळे आयसीटीच्या संशोधन सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला मोठा आधार मिळेल.
Pune Water Cut: पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील अनेक भागात 12 आणि 13 जून रोजी पाणीकपात; जाणून घ्या प्रभावित परिसर
टीम लेटेस्टली12 जून रोजी शहराच्या अनेक भागात पाणीपुरवठा होणार नाही आणि 13 जून रोजी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. या काळात नागरिकांनी आवश्यक व्यवस्था करावी आणि सहकार्य करावे अशी विनंती आहे.
Akasa Air Announces Operations From NMIA: नवी मुंबई विमानतळावरून उड्डाणे चालविण्यासाठी अकासा एअरची अदानी ग्रुपसोबत भागीदारी
टीम लेटेस्टलीअकासा एअरने दावा केला आहे की, ते सुरुवातीला आठवड्यातून 100 हून अधिक देशांतर्गत उड्डाणे चालवतील. हिवाळ्यातील वेळापत्रकात आठवड्यातून 300 हून अधिक देशांतर्गत आणि 50 हून अधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवली जातील.
Mumbai Horse Use Ban: मुंबईत घोड्यांच्या अवैध वापरावर कारवाई, PETA आणि मनेका गांधींच्या हस्तक्षेपानंतर गुन्हे दाखल
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबई पोलिसांनी (Mumbai Police) घोड्यांच्या बेकायदेशीर वापराशी संबंधित तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये गुन्हे दाखल केले आहेत. ज्यामध्ये घोड्यांच्या बेकायदेशीर शर्यती आणि घोडागाडीवर उच्च न्यायालयाच्या बंदीचे उल्लंघन यांचा समावेश आहे.
Shivrajyabhishek Din 2025: रायगडावर दिमाखात संपन्न झाला 352 वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा
Dipali Nevarekarमहाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा राज्याभिषेक 6 जून 1674 दिवशी रायगडावर झाला होता. त्यामुळे तारखेनुसार, शिवभक्त दरवर्षी 6 जूनला शिवराज्याभिषेकाचा सोहळा आनंदाने साजरा करतात.
Pune RTO New Test Centres: पुणेकरांना दिलासा! आरटीओने विलंब कमी करण्यासाठी उघडली 3 नवीन चाचणी केंद्रे उघडली, जाणून घ्या ठिकाणे
Prashant Joshiसध्या, लर्निंग लायसन्स चाचणी संगमवाडी आरटीओ येथे घेतली जाते. कायमस्वरूपी परवान्यासाठी, दुचाकी अर्जदारांना आळंदी रोड येथील फुलेवाडी आरटीओ कार्यालयात जावे लागते आणि चारचाकी आणि इतर जड वाहन अर्जदारांसाठी, चाचणी आयडीटीआर सेन्सर-आधारित चाचणी ट्रॅकवर घेतली जाते.
लोकल ट्रेनच्या स्पेशल डब्यात सहप्रवाशाचे दिव्यांग व्यक्ती सोबत गैरवर्तन (Watch Viral Video)
Dipali Nevarekarव्हिडिओ वायरल होऊनही, अद्याप रेल्वे पोलिसांकडे कोणतीही औपचारिक तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. अधिकाऱ्यांनी पीडितेशी संपर्क साधला आहे आणि तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे.
Bakri Eid 2025: यंदाच्या बकरी ईदसाठी ठाणे पोलिसांनी जारी केले कल्याणसाठी वाहतूक निर्बंध; जाणून घ्या प्रवेश बंद रस्ते व पर्यायी मार्ग
Prashant Joshiसदर वाहतूक नियंत्रण अधिसूचना 7 जून 2025 किंवा 8 जून 2025 रोजी 'बकरी ईद' (चंद्र दर्शनानुसार एक दिवस मागे किंवा पुढे) नमाज पठणाचा कार्यक्रम संपेपर्यंत अंमलात राहील. सदर अधिसूचना फायर ब्रिगेड, रूग्णवाहिका, पोलीस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही.
Shiv Sena (UBT) And MNS Alliance: सेना मनसे एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत; उद्धव ठाकरे आपल्या शैलीतच बोलले
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेउद्धव ठाकरे यांनी खास आपल्या शैलीत शिवसेना (UBT) आणि मनसे संभाव्य युतीबाबत भाष्य केले आहे. त्यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.