महाराष्ट्र
ST Employees Strike: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरुवात; ग्रामीण भागाला सर्वाधिक फटका, शहरांमध्ये कशी परिस्थीती?
Jyoti Kadamएसटी कर्मचारी संघटनेने राज्यभरात बेमुदत संप पुकारला आहे. प्रलंबित मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा असा इशारा देत एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.
Mumbai University Winter Session 2024 Exam Dates: मुंबई विद्यापीठाकडून हिवाळी सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर
टीम लेटेस्टलीFaculty of Science and Technology मध्ये B.Sc., B.Sc. (Computer Science), Biotechnology, Information Technology, Forensic, आणि Data Science ची परीक्षा 13 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: राज्यातील महिलांना दिलासा! ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आता सप्टेंबरमध्येही नोंदणी सुरू राहणार
Prashant Joshiराज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली आहे.
Bail Pola in Nashik: नाशिक मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी साजरा केला बैल पोळा सण (Watch)
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेनाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनीही बैल पोळा सण साजरा केला. बैलपोळा हा सण शेतकऱ्यांचा सण म्हणून ओळखला जातो. या सणानिमित्त बैल आणि गोठ्यातील गाई-गुरांना मोठ्या प्रमाणावर आदराने आणि प्रेमाणे वागवले जाते.
Pune Shocker: प्रियकराने लग्नास नकार दिल्याने 19 वर्षीय तरुणीने आत्महत्या
Bhakti Aghavपीडितेचे सुबोध साखरेसोबत अनेक वर्षांपासून संबंध होते. मुलीने त्याला लग्न करण्यास सांगितले होते. परंतु, सुबोधने आणि त्याच्या नातेवाईकांने या लग्नास नकार दिला. पीडितेने लग्नाचा आग्रह करूनही सुबोध तिच्याशी लग्न करणार नाही यावर ठाम राहिला.
BJP Membership Drive: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भाजपच्या राष्ट्रव्यापी सदस्यत्व मोहिमेची सुरुवात; प्राथमिक सदस्य म्हणून केली नावनोंदणी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेभारतीय जनता पक्षाच्या देशव्यापी सदस्यत्व (BJP Membership Drive) मोहिमेचा शुभारंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda), केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) आणि अमित शहा (Amit Shah) यांची प्रमुख उपस्थिती.
Mumbai-Indore New Railway Line: केंद्राकडून मुंबई आणि इंदूरदरम्यान 309 किमी लांबीच्या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी; दोन राज्यातील 6 जिल्ह्यांचा समावेश
टीम लेटेस्टलीहा प्रकल्प पीएम-गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लानची परिणती आहे जो मल्टी-मॉडल संपर्क सुविधा प्रदान करण्यासाठी असून तो एकात्मिक नियोजनाद्वारे शक्य झाला आहे. हा प्रकल्प प्रवासी, वस्तू आणि सेवांच्या वाहतुकीसाठी अखंड संपर्क सुविधा प्रदान करेल.
Water Scarcity in Maharashtra: नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्पापासून ते जलयुक्त शिवार योजनेपर्यंत, महाराष्ट्रातील पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी Devendra Fadnavis यांचे प्रयत्न
Prashant Joshiकृषीदृष्ट्या समृद्ध राज्य असूनही, महाराष्ट्राने विशेषत: धुळे, नंदुरबार, सोलापूर आणि पश्चिम विदर्भ यांसारख्या प्रदेशांमध्ये अपुऱ्या सिंचन सुविधांशी संघर्ष केला आहे. राज्यात असंख्य नद्या असूनही नाशिक, जळगाव, धुळे यांसारख्या अनेक प्रदेशांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने परिस्थिती आणखीनच चिघळली आहे.
RSS On Caste Census: जात जनगणनेचे राजकारण नको, कल्याणावर भर हवा: आरएसएस
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेराष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) जात-आधारित जनगणनेचा (Caste Census) राजकीय किंवा निवडणुकीसाठी वापर न करता मागे पडलेल्या समुदाय आणि जातींच्या उत्थानासाठी काटेकोरपणे वापर करण्याचे आवाहन केले आहे.
ST Employees Strike: ऐन गणेशोत्सव काळात लालपरीला लागणार ब्रेक; एसटी कर्मचाऱ्यांचा उद्यापासून बेमुदत संप
Jyoti Kadamउद्या 3 सप्टेंबरपासून एसटी कर्मचारी संघटनेने राज्यभर बेमुदत संप पुकारले आहे. प्रलंबित मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा असा इशारा देत एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.
ST Bus For Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीमुळे कोकणात जाणाऱ्या बसेस फुल्ल, प्रवाशांसाठी अधिक बसेस सोडण्यात येणार
Shreya Varkeगणेश चतुर्थी निमित्त कोकणातील बसेस तुडुंब भरल्या आहेत. त्यासाठी आता एसटी महामंडळाने कोकणासाठी जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गणेश चतुर्थीला मुंबईतील अनेकजण कोकणात जातात. त्यासाठी ज्यादा कोकणात बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाच्या बसेसना कोकणात जाणाऱ्या नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत एकूण 4953 बसेस भरल्या आहेत.
Maharashtra Corruption Cases: महाराष्ट्रात गेल्या 8 महिन्यांत नोंदवली 499 भ्रष्टाचाराची प्रकरणे; जाणून घ्या प्रमुख गुन्हेगार आणि लाचेच्या रकमेचा तपशील
Prashant Joshiजानेवारी ते ऑगस्ट दरम्यान, राज्य एसीबीने भ्रष्ट सरकारी कर्मचारी आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेशी संबंधित 22 गुन्हे नोंदवले. या 22 प्रकरणांमध्ये एकूण 16.46 कोटी रुपयांची रक्कम गुंतलेली असून, त्यातील 3.72 कोटी रुपये महसूल आणि भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांशी संबंधित आहेत.
Mumbai Local Accident: डोंबिवली स्थानकात प्रवाशांचा जीवघेणा प्रवास, तोल गेल्याने महिला रेल्वे ट्रॅक आणि ट्रेनमध्ये अडकली
Jyoti Kadamडोंबिवली स्थानकात सकाळी एका अपघातात एक महिला रेल्वे ट्रॅक आणि ट्रेनमध्ये अडकली. सुदैवीने महिला बचावली. मात्र, या अपघाताने इतर प्रवासी घाबरले.
Pune: पुण्यात निम्म्याहून अधिक स्कूल बसेस आणि व्हॅन्समध्ये वैध फिटनेस प्रमाणपत्रांचा अभाव, आरटीओ डेटातून माहिती उघड
Jyoti Kadamपुण्यातील शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या जवळपास 50% स्कूल बसेस आणि व्हॅन्स वैध फिटनेस प्रमाणपत्राशिवाय चालवल्या जात आहेत.
Maharashtra Lottery Results: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamराज्य सरकार संचालीत लॉटरीमुळे आत्तापर्यंत 5 वर्षात 619 पेक्षा जास्त व्यक्ती लखपती झाले आहेत. तर करोडपतींचा आकडाही मोठा आहे. अनेकांनी या पैशांतून नवे उद्योग सुरू केले आहेत. त्यांची स्वप्ने पूर्ण केली आहेत.
Pune Police Ganeshotsav 2024 Advisory: छेड काढाल तर भर चौकात झळकणार बॅनर; गणेशोत्सव काळात छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी पुणे पोलिसांची नियमावली
Dipali Nevarekarयंदा पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या काळात लेझर लाईट वर बंदी आहे त्यामुळे मिरवणूकांमध्ये आता झगमगाट नसणार आहे. तसेच यंदा मिरवणूका देखील फार काळ रेंगाळत न ठेवता चालणार असल्याने त्या देखील लवकर संपवण्याचा प्रयत्न असणार आहे.
Telangana Floods: पुरात बुडाणाऱ्या माणसाला जीवदान, दोन धाडसी पोलिसांनी वाचवले तरुणाचे प्राण (Watch Video)
Pooja Chavanतेलंगणातील नागरकुर्नुल जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूर आला. या पूरातून एका माणूस बुडणारचं होता तेवढ्यात दोन शौर्यवान पोलिसांनी त्याला वाचवले आहे. या घटनेचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.
Vanraj Andekar Murder: वनराज आंदेकर यांचा खून कौटुंबिक वादातून; बहिणींनीच दिली सुपारी
टीम लेटेस्टलीवनराज यांच्या बहिणीने त्याला 'तुला पोरं बोलवून ठोकतेच' असं म्हणत धमकी दिली होती.
Dengue Chikungunya Cases Increase in Mumbai: साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ; डेंग्यूचे 1013 रुग्ण, चिकनगुन्याचे 164 रुग्ण, लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांमध्येही वाढ
Jyoti Kadamमुंबईप्रमाणे राज्यातही चिकुनगुन्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. मुंबईमध्ये जून व जुलैमध्ये आवाक्यात असलेल्या चिकुनगुन्याच्या रुग्णांमध्ये ऑगस्टमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये मुंबईमध्ये चिकुनगुन्याचे 164 रुग्ण सापडले.
BJP MLA Nitesh Rane यांच्याविरूद्ध प्रक्षोभक भाषण दिल्याच्या आरोपाखाली 2 FIRs दाखल
टीम लेटेस्टलीमहंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम समाजाच्या पैगंबरांवर टिप्प्णी केल्यानंतर त्यांच्या विरूद्ध अनेक ठिकाणी मोर्चे निघाले होते. यामध्ये अहमदनगर मध्ये रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ नितेश राणे उतरले आणि त्यांनी मोर्च्याचे नेतृत्त्व केले.