Bail Pola in Nashik: नाशिक मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी साजरा केला बैल पोळा सण (Watch)

बैलपोळा हा सण शेतकऱ्यांचा सण म्हणून ओळखला जातो. या सणानिमित्त बैल आणि गोठ्यातील गाई-गुरांना मोठ्या प्रमाणावर आदराने आणि प्रेमाणे वागवले जाते.

Bail Pola in Nashik Central jail | Photo Credit-X/ANI)

नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनीही बैल पोळा सण साजरा केला. बैलपोळा हा सण शेतकऱ्यांचा सण म्हणून ओळखला जातो. या सणानिमित्त बैल आणि गोठ्यातील गाई-गुरांना मोठ्या प्रमाणावर आदराने आणि प्रेमाणे वागवले जाते.

कैद्यांनी साजरा केला बैलपोळा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)