महाराष्ट्र
Mumbai: बँक कर्मचाऱ्याची अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या
Shreya Varkeएका 35 वर्षीय बँक कर्मचाऱ्याने मुंबई, महाराष्ट्रातील ट्रान्स-हार्बर अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना काल घडली आहे. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. ॲलेक्स रेगी असे मृताचे नाव असून तो पुण्याचा रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. तो एका राष्ट्रीयीकृत बँकेत नोकरीला होता. त्याने सांगितले की, रेगीने सोमवारी आपली कार पुलावर थांबवली आणि समुद्रात उडी मारली.
Jaydeep Apte Arrested: जयदीप आपटे अखेर पोलिसांच्या जाळ्यात; छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळ्याचे प्रकरण
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेशिल्पकार जयदीप आपटे (Jaydeep Apte Arrested) याला ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील घराजवळून अटक करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग (Sindhudurg ) जिल्ह्यातील मालवण (Malvan) येथील राजकोट (Malvan Rajkot Fort) किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यापासून (Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse) तो पोलिसांना हवा होता.
Anant Ambani in Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal: अनंत अंबानी लालबागचा राजा मंडळाचे मानद सदस्य
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी (Anant Ambani) यांची लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal) मानद सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे.
MSRTC Employees Call Off Strike: गणेशोत्सवापूर्वी नागरिकांना दिलासा! एसटी बस कर्मचाऱ्यांचा संप मागे, सरकारकडून मूळ वेतनामध्ये 6,500 रुपयांची वाढ जाहीर
टीम लेटेस्टलीराज्य शासन एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असताना उत्सवाच्या काळात संप करून सामान्यांना वेठीस धरणे योग्य नाही, असे सांगत बैठकीच्या सुरूवातीलाच मुख्यमंत्री शिंदे यांनी संपाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
Kaas Plateau Season 2024: साताऱ्याचे कास पठार फुलणाऱ्या हंगामासाठी सज्ज; 5 सप्टेंबरला उद्घाटन, जाणून घ्या कुठे कराल बुकिंग
Prashant Joshiया वर्षी अपेक्षित असलेल्या पर्यटकांच्या ओघाला सामावून घेण्यासाठी कास समितीने सहा नैसर्गिक झोपड्या, पार्किंग क्षेत्र, स्वच्छतागृहे, मोफत बससेवा, पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक सुविधांसह अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
Navi Mumbai Shri Lord Venkateshwara Temple: उद्योगपती Gautam Singhania यांच्या हस्ते नवी मुंबईतील श्री भगवान व्यंकटेश्वर मंदिराची पायाभरणी, पहा व्हिडिओ (Watch)
Prashant Joshiप्रत्येकाला आंध्रप्रदेश राज्यात जावून तिरुपती बालाजीचे प्रत्यक्ष दर्शन घेणे शक्य नसते. अशा भाविकांना राज्यात याठिकाणी तिरुपती बालाजीचे दर्शन घेता येईल. हे मंदीर साकारण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जात आहे.
Ganeshotsav 2024: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2024 या कालावधीत टोल माफी; राज्य शासनाची घोषणा
Prashant Joshiगणेशोत्सवासाठी ज्या जिल्ह्यातून बसेस येथील त्या ठिकाणच्या पोलीस किंवा आरटीओ यांच्याकडून पास एसटी महामंडळाला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पोलीस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना देण्याच्या देखील सूचना आहेत.
BJP MLA Dance With Gautami Patil: गौतमी पाटील हिच्यासोबत डॉ. संदीप धुर्वे यांचा स्टेजवर डान्स; भाजपच्या मिशीवाल्या आमदारावर चौफेर टीका
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेआर्णी-केळापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदर डॉ. संदीप धुर्वे (Sandeep Dhurve) यांचा गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्यासोतब डान्स, सोशल मीडियावर व्हायरल.
Pune Traffic Restrictions: गणेशोत्सवादरम्यान पुण्यातील प्रमुख रस्त्यांवर 24/7 जड वाहन बंदी; वाहतूक पोलिसांनी जारी केले निर्बंध
Prashant Joshiपुणे वाहतूक पोलिसांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवरून अवजड वाहनांच्या हालचालींवर निर्बंध लादले आहेत. जड वाहनांमुळे होणारे संभाव्य धोके रोखणे आणि उत्सवासाठी जाणाऱ्यांसाठी सुरक्षित वातावरण सुनिश्चित करणे हे निर्बंधांचे उद्दिष्ट आहे.
President Draupadi Murmu on Lakhpati Didi: राज्यात '25 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचे लक्ष्य'; लातूरमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते लाडक्या बहिणींचा गौरव
Jyoti Kadamराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सोमवारपासून तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. सोमवारी 2 सप्टेंबरला त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरू झाला आज त्यांनी लातूर जिल्ह्यात उपस्थिती लावली. महाराष्ट्रात 25 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचे लक्ष्य असल्याचे द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.
Anil Deshmukh: CBI कडून गुन्हा दाखल, अनिल देशमुख यांनी मानले देवेंद्र फडणवीस यांचे आभार
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेराज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआय (CBI) ने नवा गुन्हा दाखल केला आहे. गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी मंत्रीपदाचा गैरवापर करत तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा देशमुख यांच्यावर आरोप आहे.
Rape Accused Gets Bail: बलात्कार प्रकरणात एका व्यक्तीला मिळाला जामीन, जाणून घ्या, काय होते कारण
Shreya Varkeमुंबईतील एका न्यायालयाने एका ४६ वर्षीय व्यक्तीला बलात्कार प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. हे प्रकरण चर्चेत आले जेव्हा आरोपींनी न्यायालयासमोर 'लिव्ह-इन रिलेशनशिप ऍग्रीमेंट' सादर केला, ज्यामध्ये दोन्ही पक्ष एकमेकांवर लैंगिक छळाचे आरोप करणार नाहीत अशी अट घालण्यात आली होती. न्यायालयाने 29 ऑगस्ट रोजी आरोपीला जामीन मंजूर केला. खरं तर, एका २९ वर्षीय महिलेचा आरोप होता की, आरोपींनी ते दोघे एकत्र राहत असताना लग्नाचे आश्वासन देऊन तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला.
Mumbai Mount Mary Fair 2024: मुंबईमध्ये 8 ते 15 सप्टेंबर दरम्यान साजरा होणार 'माउंट मेरी फेस्टिव्हल'; वाहतूक पोलिसांनी जारी केले वाहतुकीचे निर्बंध, घ्या जाणून
Prashant Joshiकेवळ ख्रिश्चनच नव्हे तर सर्व धर्माचे लोक या कार्यक्रमासाठी गर्दी करतात. ही यात्रा मुंबईच्या सामाजिक आणि धार्मिक परंपरेचे मोठे आकर्षण आहे. अशात या लोकप्रिय वार्षिक कार्यक्रमादरम्यान सर्व उपस्थितांसाठी व्यत्यय कमी करणे आणि सुरक्षा वाढवणे हे मुंबई पोलिसांच्या उपाययोजनांचे उद्दिष्ट आहे.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेवरुन शिवसेना - एनसीपीमध्ये श्रेयवादाची लढाई; पाहा राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा Video
Amol Moreउपमुख्यमंत्री अजित पवार सध्या राज्याच्या वेगवेगळ्या भागात लाडकी बहीण योजनेचे मेळावे घेत आहेत. यानिमित्ताने राज्यातील महिलांशी संपर्क साधत आहेत. तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीने या योजनेच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत.
Revenge Attack in Pune: बदला घेण्याच्या रागात आधी बनवलं मुलीच्या नावे बनावट अकाऊंट, प्रत्यक्ष भेटीत केले कोयत्याने वार; सिंहगड रोड वरील हल्ल्याचं सीसीटीव्ही फूटेज वायरल!
Dipali Nevarekar'पुण्यात कायदा सुव्यवस्था अस्तित्वात राहिलेली नाही. गुन्हेगारांना कसलाही वचक राहिलेला नसून पुणे शहराची वाटचाल 'कल्चरल कॅपिटल' पासून 'क्राईम कॅपिटल'कडे झाली आहे. ' अशी पोस्ट X वर सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
Puja Khedkar Case: 'पूजा खेडकरचे अपंगत्वाचे दावे खोटे, प्रमाणपत्रात बदलले नाव'; दिल्ली पोलिसांच्या स्टेटस रिपोर्टमध्ये व्यक्त केला संशय
Prashant Joshiपोलिसांच्या स्टेटस रिपोर्टमध्ये पूजाने नागरी परीक्षेदरम्यान दिलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचे म्हटले आहे. या प्रमाणपत्रात पूजा खेडकरने आपले नाव बदलले आहे. महाराष्ट्रातून हे बनावट प्रमाणपत्र बनवले गेले असल्याचा दावाही खोटा असल्याचे पोलिसांनी त्यांच्या स्टेटस रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: महाराष्ट्रात विधानसभा निवडणूका दिवाळी नंतर? CM Shinde यांनी दिले संकेत
Dipali Nevarekarमहाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूकांनंतर आता विधानसभा निवडणूकीच्या तयारीसाठी सारेच राजकीय पक्ष सज्ज झाले आहे. महायुती आणि महा विकास आघाडी कडून सर्व्हे करुन आता जागावाटपाचा आढावा घेतला जात आहे.
Kangana Ranaut च्या 'Emergency' साठी निर्माते Bombay HC मध्ये
टीम लेटेस्टली‘Emergency’ सिनेमाच्या रिलीज साठी सध्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये सिनेमाचे निर्माते पोहचले आहेत.
Raj Thackeray on Marathwada Flood: सरकारने शेतकरी पण 'लाडका' आहे हे दाखवून द्यावं; मराठवाड्यातील पूरस्थितीवरुन राज ठाकरेंचे आवाहन
Amol Moreमराठवाड्यात नदी-नाल्याकाठच्या गावांना फटका बसला. अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नुकसान झाले. शेकडो गावांचा संपर्क तुटला. पिकांचाही चिखल झाला.
Ganpati Festival Special Train On Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर गणपतीसाठी गावी जाणार्यांसाठी CSMT-Kudal अनारक्षित विशेष गाडी धावणार
टीम लेटेस्टली7 सप्टेंबरला कोकणात गणपती उत्सवासाठी जाणार्यांसाठी रेल्वे कडून एक अनारक्षित गाडी जाहीर केली