Kangana Ranaut च्या 'Emergency' साठी निर्माते Bombay HC मध्ये
‘Emergency’ सिनेमाच्या रिलीज साठी सध्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये सिनेमाचे निर्माते पोहचले आहेत.
अभिनेत्री कंगना रनौत च्या ला सेंसॉर सर्टिफिकेट न मिळाल्याने त्याचं रीलीज रखडलं आहे. यामुळे आता सिनेमाचे सह निर्माते Zee Entertainment Enterprises, मुंबई उच्च न्यायालयात गेले आहेत. सध्या या सिनेमाच्या रिलीज साठी लवकरात लवकर सेन्सॉर सर्टिफिकेट देण्याची त्यांनी याचिकेद्वारा मागणी केली आहे. Emergency Release Date Postponed: कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलले .
‘Emergency’ साठी निर्माते उच्च न्यायालयात
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)