Ganpati Festival Special Train On Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर गणपतीसाठी गावी जाणार्‍यांसाठी CSMT-Kudal अनारक्षित विशेष गाडी धावणार

7 सप्टेंबरला कोकणात गणपती उत्सवासाठी जाणार्‍यांसाठी रेल्वे कडून एक अनारक्षित गाडी जाहीर केली

Indian Railway | Photo Credits: commons.wikimedia

कोकण रेल्वे मार्गावर  गणपतीसाठी गावी जाणार्‍यांसाठी CSMT-Kudal अनारक्षित विशेष गाडी धावणार  आहे. 4 आणि 6 सप्टेंबर दिवशी सीएसएमटी वरून तर कुडाळ वरून 5 आणि 7 सप्टेंबर दिवशी ही अनारक्षित गाडी धावणार आहे. दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, कामाठे, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग या स्थानकांवर या गाडीला थांबा देण्यात आला आहे. Bandra-Madgoan bi-weekly Train: कोकणात जाण्यासाठी आता पश्चिम मार्गावरून आठवड्यातून दोनदा धावणार वांद्रे- मडगाव ट्रेन; इथे पहा वेळा, थांबे .

गणपती स्पेशल अनारक्षित गाडी  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now