महाराष्ट्र

Thane Shocker: ठाणे हादरले! महिलेवर बहिणीच्या नवऱ्याकडून बलात्कार; गर्भपात करण्यासही पाडले भाग

Jyoti Kadam

ठाणे जिल्ह्यातून संतापजनक घटना समोर आली आहे. एका महिलेने तिच्या बहिणीच्या नवऱ्याने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे महिला गरोदर झाली. आरोपी मेहुण्याने नंतर महिलेला गर्भपात करण्यासही भाग पाडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Pune Potholes: पुण्यातील खड्ड्यांमुळे President Droupadi Murmu देखील त्रस्त; पोलिसांना पत्र लिहून केली रस्त्यांच्या सुधारात्मक उपाययोजनांची मागणी

Prashant Joshi

पुणे शहर पोलिसांनी शनिवारी नागरी संस्थेला पत्र लिहून शहरातील रस्त्यांची स्थिती अधोरेखित केली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या पुणे दौऱ्यापूर्वी रस्त्यांच्या सुधारात्मक उपाययोजनांची मागणी केली.

Mumbai Shocker: ऑनलाइन गेमने घेतला कॅब ड्रायव्हरचा जीव; खेळातील टास्क पूर्ण करण्यासाठी व्यक्तीने मारली Bandra-Worli Sea Link वरून उडी

Prashant Joshi

या ऑनलाइन गेममध्ये एक टास्क पूर्ण करण्यासाठी तो मुंबईच्या वांद्रे-वरळी सी लिंकवर पोहोचला. तेथे त्याने आपले ओला वाहन थांबवून थेट समुद्रात उडी घेतली. त्यानंतर अल्ताफ हुसेन याचा समुद्रात बुडून मृत्यू झाला.

Boat Capsized During Andheri Cha Raja Immersion: वर्सोवा बीचवर अंधेरीचा राजा विसर्जनावेळी बोट उलटली; दोन डझनहून अधिक लोक पडले समुद्रात (Watch Video)

Bhakti Aghav

घटनेची माहिती देताना प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, रविवारी सकाळी अकराच्या सुमारास अंधेरीचा राजा मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी वर्सोवा चौपाटीवर मोठ्या संख्येने गणेश भक्त उपस्थित होते. मात्र, विसर्जनाच्या वेळी अचानक बोट उलटली, त्यामुळे बोटीवरील अनेक जण समुद्रात पडले.

Advertisement

Mumbai Shocker: मुलुंडमध्ये 13 वर्षांच्या मुलावर 8 महिने बलात्कार; 50 वर्षीय वृद्धाला अटक, POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

Prashant Joshi

मुलाने आपल्या जबानीत सांगितले की, राजभरने फेब्रुवारीमध्ये चॉकलेट आणि स्नॅक्स यांसारखे पदार्थ देऊन त्याच्यावर जबरदस्ती केली. त्यानंतर राजभरने त्याला वॉशरुममध्ये नेऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला.

Mumbai Traffic Advisory: मुंबई मध्ये 23 सप्टेंबर दिवशी वांद्रे पूर्व भागात वाहतूकीमध्ये बदल होणार; जाणून घ्या कोणते मार्ग बंद राहणार

Dipali Nevarekar

23 सप्टेंबर दिवशी दुपारी 2 ते रात्री 9 दरम्यान वाहतूकीच्या मार्गामध्ये बदल होणार आहेत. न्यू इंग्लिश स्कूल रोड पर्यंत वाहतूक मर्यादित राहील.

Beed Accident: अंबेजोगाई-लातूर रस्त्यावर स्विफ्ट कार आणि कंटेनरचा भिषण अपघात; 4 ठार

Jyoti Kadam

महाराष्ट्रातील काही भागात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. परिणामी दृश्यमानता कमी असल्याने अपघाताच्या घटना घडत आहे. एका घटनेत ट्रकला कार आदळून अपघात झाला. या अपघातात 4 ठार झाले आहेत.

Coldplay Mumbai Concert 2025: कोल्डप्ले मुंबई कॉन्सर्टदरम्यान गगनाला भिडले शहरातील हॉटेल्सचे दर; एका रूमसाठी आकारले जात आहेत 70,000 रुपये

Prashant Joshi

Advertisement

Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

ही राज्य, संचालित लॉटरी विश्वासार्ह असून ती अत्यंत कमी गुंतवणुकीतून मोठे बक्षीस जिंकून जनतेला आपली स्वप्ने साकार करण्याची संधी देते. लॉटरी विक्रीतून मिळणा-या महसूलाचा उपयोग राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास, शिक्षण आणि आरोग्य सुधारणा, महिला व बाल विकासाचे मजबूतीकरण तसेच कृषि क्षेत्र आदींसाठी होतो.

सप्तशृंगी गड घाट रस्ता 23, 25, 26 सप्टेंबरला सकाळी 7-12 राहणार बंद

Dipali Nevarekar

सप्तश्रृंगी गडावर देखभालीच्या कामासाठी सहाय्यक अभियंता श्रेणी १. सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक ४ कळवण नाशिक यांनी 20 सप्टेंबरला सप्तश्रृंगी गड ते नांदुरी रस्त्यावर दरड प्रतिबंधक उपाययोजना अंतर्गत सुरु असलेलया कामाकरिता रस्ता बंद करण्याबाबतचे पत्र सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

Beed Accident: कंटनेरच्या धडकेत कारचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू, बीड येथील घटना

Pooja Chavan

बीड जिल्ह्यात कारचा भीषण अपघात झाला. कारच्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात अंबाजोगाई लातूर रोडवर नांदगाव पाटीजवळ झाला. बर्दापूर फाटा या ठिकाणी घडला. हा अपघात आज पहाटे ५च्या सुमारास हा अपघात घडला.

पाकिस्तानी अभिनेता Fawad Khan चा The Legend of Maula Jatt सिनेमाच्या रीलीज ला मनसे चा विरोध; कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा इशारा

Dipali Nevarekar

Director Bilal Lashari यांनी हा सिनेमा भारतात केवळ पंजाब मध्ये 2 ऑक्टोबरला रीलीज होणार असल्याची माहिती दिली आहे.

Advertisement

Pune Crime: दारू पिल्याची आईकडे तक्रार केल्याने मित्राची केली हत्या, दोन आरोपींना अटक

Pooja Chavan

पुणे शहरातील हडपसर परिसरात दारू पिण्याच्या सवयीची सतत पत्नी आणि आईकडे तक्रार केल्याने एकाने आपल्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना हडपसर परिसरातील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रामोशी अली येथे घडली.

Mumbai Masjid Controversy: 'मशीदीची तोडफोड, हा आमच्या भावनांशी होणारा खेळ,' धारावीत मुस्लिम समुदायाच्या संतप्त भावना (Watch Videos)

Jyoti Kadam

धारावीत मशिदीचा बेकायदेशीर भाग तोडण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. मोठ्या प्रमाणात मुस्लिम समुदाय रस्त्यावर उतरला. जोरदार घोषणाबाजी झाली.

घरकामाला आलेल्या मुलीने चोरले 8 लाखाचे दागिने; इंस्टाग्राम वर चोरलेल्या दागिन्यांचे फोटो टाकल्यानंतर लागला छडा

टीम लेटेस्टली

10 सप्टेंबर रोजी, इंस्टाग्राम स्क्रोल करताना, ठक्करने गुजरचे चोरीच्या अंगठ्या घातलेले फोटो पाहिले. या शोधामुळे गुजरचा चोरीत सहभाग असल्याचं समोर आलं.

Mumbai Mega Block Update: मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी पश्चिम मार्गावर 10 तासांचा जम्बो ब्लॉक; हार्बर आणि मध्य रेल्वे सेवांवरही होणार परिणाम

Bhakti Aghav

22 सप्टेंबर 2024 रोजी मध्यरात्रीपासून सकाळी 10:00 वाजेपर्यंत पश्चिम मार्गासाठी 10 तासांचा मोठा ब्लॉक नियोजित आहे. गोरेगाव आणि कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गाचे बांधकाम सुलभ करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे सर्व स्लो मार्गावरील गाड्या बोरिवली ते गोरेगावपर्यंत फास्ट मार्गावर धावतील.

Advertisement

Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

महाराष्ट्र राज्य लॉटरीने आज पर्यंत अनेक विजेत्यांचे जीवन आनंदी केले आहे. गेल्या 5 वर्षात 619 पेक्षा जास्त व्यक्ती लखपती आणि 5 करोडपती झाल्या आहेत. बक्षिसाच्या रकमेचा उपयोग अनेकांनी त्यांच्या व्यवसायवृध्दीसाठी, शेतीसाठी, वाहन वा ट्रक्टर खरेदीसाठी, घर खरेदीसाठी किंवा मुलांच्या उच्च शिक्षणासाठी केला.

Pune: कॅडबरीत आढळली अळी, ग्राहकाने शेअर केला व्हिडिओ (Watch Video)

Pooja Chavan

कॅडबरी हा पदार्थ सर्वांनाच आवडीचा. याच कॅबडरीत अळी आढळल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अक्षय जैन यांच्या कॅडबरीमध्ये किडा आढळल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्याने X वर या संदर्भात पोस्ट आणि व्हिडिओ शेअर केला आहे

VBA Candidate List For Maharashtra Vidhan Sabha Elections: वंचित कडून विधानसभा निवडणूकीसाठी 11 उमेदवार जाहीर; देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मध्येही देणार टक्कर

टीम लेटेस्टली

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांच्या तारखांची आता प्रतिक्षा असताना वंचित कडून आज 11 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

BMC Action Against Illegal Structure Of Masjid: धारावीतील बेकायदेशीर मशिदीवरून गोंधळ; कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांच्या गाडीची जमावाकडून तोडफोड

Bhakti Aghav

मुंबईतील धारावी येथील मेहबुबा-ए-सुभानी मशिदीच्या बेकायदा बांधकामावर कारवाई होणार आहे. कारवाईसाठी बीएमसीचे अधिकारी सकाळीच घटनास्थळी पोहोचले. बीएमसीच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement