VBA Candidate List For Maharashtra Vidhan Sabha Elections: वंचित कडून विधानसभा निवडणूकीसाठी 11 उमेदवार जाहीर; देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मध्येही देणार टक्कर

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांच्या तारखांची आता प्रतिक्षा असताना वंचित कडून आज 11 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

VBA | Twitter

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांच्या तारखांची आता प्रतिक्षा असताना वंचित कडून आज 11 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र  फडणवीसांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिला आहे. रावेर - मध्ये  शमिभा पाटील या तृतीयपंथीयाला देखील उमेदवारी जाहीर केली आहे. वंचितला लोकसभा निवडणूकीमध्ये यश आले नाही. मविआ सोबत त्यांचं बोलणं यशस्वी न झाल्याने लोकसभेत स्वबळावर लढले.

वंचित कडून विधानसभा निवडणूकीसाठी 11 उमेदवार जाहीर

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement