महाराष्ट्र
Pimpri-Chinchwad Municipal Corporation: ‘कॅपिटल मार्केट’मधून निधी उभारणारी पिंपरी-चिंचवड ही देशातील पहिली महानगरपालिका
टीम लेटेस्टलीपिंपरी–चिंचवड महापालिकेने जारी केलेल्या हरित कर्जरोख्यांना जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळाला. गुंतवणूकदारांनी भरभरून गुंतवणूक केली. कर्ज रोखे इश्यू झाल्यानंतर काही मिनिटातच 100 कोटी रुपयांची गुंतवणूक याद्वारे करण्यात आली.
AC Locals With Auto Doors For Mumbai: भाडेवाड न करता मुंबईतील सर्वच लोकल होणार वातानुकुलीत, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंब्रा येथे झालेल्या दुःखद रेल्वे अपघातानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वयंचलित दरवाजे आणि व्हेंटिलेशन असलेल्या अधिक एसी लोकलची योजना जाहीर केली, जेणेकरून भाडेवाढ होणार नाही. मनसे आणि काँग्रेसने सध्याच्या वाहतूक धोरणांवर टीका केली.
Indravati River Crocodile Attack: इंद्रावती नदीत मासेमारी करताना मगरिचा हल्ला, एकाचा मृत्यू
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळ इंद्रावती नदीत मासेमारी करताना मगरीच्या हल्ल्यात एका २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. एका वेगळ्या घटनेत, तेलंगणाच्या गोदावरी नदीत बुडून सहा मुले बेपत्ता झाली.
Pune Railway Division: मुंबईतील दुर्घटनेनंतर पुणे रेल्वे विभागाचा धक्कादायक अहवाल; 18 महिन्यांत 158 प्रवासी गाडीतून पडले, 49 जणांचा मृत्यू
Prashant Joshiपुणे रेल्वे विभागाने जाहीर केलेल्या अधिकृत माहितीनुसार, जानेवारी 2024 ते जून 2025 या 18 महिन्यांच्या कालावधीत 158 प्रवासी चालत्या गाड्यांमधून पडले. यापैकी 49 जणांचा मृत्यू झाला, तर 109 जणांना गंभीर दुखापत झाली.
Mumbai Local Train Chaos: नियमित ट्रेन रद्द, डोंबिवलीमध्ये संतप्त प्रवाशांचा जबरदस्तीने एसी लोकलमध्ये प्रवेश; मुंब्रा दुर्घटनेनंतर दुसऱ्या दिवशीही गोंधळ
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंब्राजवळ गर्दीमुळे चार प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या एका दिवसानंतर, डोंबिवली स्थानकात गोंधळ माजला कारण प्रवाशांनी बळजबरीने एसी लोकल ट्रेनमध्ये प्रवेश केला. आरपीएफने जमावाला आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
NCP 26th Anniversary: शरद पवार यांच्या पक्षात खांदेपालट? जयंत पाटील यांचे प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे संकेत
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेराष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नवे नेतृत्व आणण्याची गरज असल्याचे सांगत पायउतार होण्याचे संकेत दिले आहेत. पुण्यात पक्षाच्या २६व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली.
MNS Rally Over Fatal Mishap in Mumbra: 'रेल्वे स्थानकातील खाद्यपदार्थ, पेपर्सचे स्टॉल्स 8 दिवसात काढा अन्यथा मनसे उखडून टाकेल'; रेल्वे प्रशासनाला मनसे चं अल्टिमेटम
Dipali Nevarekarदरम्यान कालच्या मुंब्रा स्टेशन मधील दुर्घटनेनंतर आजही मध्य रेल्वेच्या गाड्या खोळंबल्याने अनेक ठिकाणी प्लॅटफॉर्म वर गर्दी असल्याचं चित्र पहायला मिळालं आहे.
वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगर मध्ये पत्नी पिडीत पुरुषांनी साजरी केली पिंपळपौर्णिमा; व्हिडिओ वायरल
Dipali Nevarekarछत्रपती संभाजीनगर मध्ये पत्नी पिडीत पुरुषांनी पिंपळपौर्णिमा साजरी केली आहे.
RBI Variable Rate Repo Discontinued: बँकिंग प्रणालीतील तरलतेमुळे दररोजची रेपो लिलाव प्रक्रिया आरबीआयने थांबवली; जाणून घ्या संपूर्ण माहिती
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेRBI ने 11 जून 2025 पासून दैनंदिन व्हेरिएबल रेट रेपो (VRR) लिलाव समाप्त करण्याची घोषणा केली, कारण रु. 3 लाख कोटी तरलता अतिरिक्त आहे. अल्पकालीन तरलता व्यवस्थापित करण्यासाठी मध्यवर्ती बँक 14 दिवसांचा VRR सुरू ठेवेल.
Sharad Pawar-led NCP Faction’s Foundation Day Event: 'प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा' जयंत पाटील यांची शरद पवारांकडे जाहीर मागणी
Dipali Nevarekarजयंत पाटील शरद पवारांना राम राम करत भाजपामध्ये पक्ष प्रवेश करतील अशी चर्चा देखील अनेकदा रंगली आहे. पण जयंत पाटीलांनी या चर्चांना फारसं महत्त्व दिलेलं नाही.
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamlottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर तुम्ही तूमची लॉटरी चेक करू शकता. पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत आहे.
Mumbai Suicide Case: Grant Medical College च्या 22 वर्षीय MBBS विद्यार्थ्याचा J J Hospital च्या वसतिगृहात आत्महत्या
Dipali Nevarekarनीट युजीमध्ये त्याने अखिल भारतीय स्तरावर 3155 वा क्रमांक मिळवला होता. अभ्यासामध्ये तो हुशार होता त्यामुळे या घटनेने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
Maharashtra Weather Updates: महाराष्ट्रात उद्याचे हवामान कसे? पहा IMD चा अंदाज
Dipali Nevarekarउद्याचे हवामान अंदाज पाहता कोणत्याही भागात रेड अलर्ट देण्यात आलेला नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र यलो अलर्ट आहे.
FYJC 2025 Admission Schedule Revised: अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल; पहिली यादी 10 ऐवजी 26 जूनला
Dipali Nevarekarआता नव्या वेळापत्रकानुसार, पहिली मेरीट लिस्ट 26 जून आणि दुसरी मेरीट लिस्ट 5 जुलै दिवशी जारी केली जाणार आहे.
Navi Mumbai Shocker: नवी मुंबईच्या खारघरमध्ये 45 वर्षीय पाकिस्तानी महिलेची पतीकडून भांडणानंतर क्रूरपणे हत्या; नंतर स्वतः केली आत्महत्या
Prashant Joshiतपासादरम्यान, पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही, ज्यामुळे ही घटना रागाच्या भरात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे यांनी सांगितले, ‘ही घटना घरगुती वादातून घडली असावी. आम्ही सर्व पैलूंचा तपास करत आहोत.’
Pune Doctor Dies by Suicide: पुण्यातील रुबी हॉलमधील निवासी डॉक्टरची आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये लिहिले 'सर्वांचे आभार', तपास सुरु
Prashant Joshiमृत डॉक्टरचे नाव डॉ. श्याम वोहरा असे आहे, आणि ते ढोले पाटील रस्त्यावरील भाड्याच्या खोलीत राहत होते. त्यांच्या खोलीत एक सुसाइड नोट सापडली आहे.
PoP Idols: प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या मूर्तींच्या विक्रीला परवानगी, मात्र नैसर्गिक जलाशयात विसर्जनावर बंदी; Bombay HC चे निर्देश, राज्याला धोरण निश्चित करण्यास सांगितले
Prashant Joshiन्यायालयाने जानेवारीतील आदेशात सुधारणा केली, ज्यामध्ये पीओपीपासून बनवलेल्या मूर्तींचे उत्पादन आणि विक्रीसह पीओपीच्या वापरावर पूर्ण बंदी घातली होती. खंडपीठाने स्पष्ट केले की, कोणत्याही पीओपी मूर्तीचे तलाव, नद्या किंवा समुद्रासारख्या नैसर्गिक जलसाठ्यात विसर्जन करण्यास परवानगी दिली जाणार नाही.
Pune Blinkit Dark Store: महाराष्ट्र FDA ची झेप्टोनंतर आता पुण्यातील ब्लिंकिटच्या डार्क स्टोअरवर कारवाई; खाद्य परवाना निलंबित, बंदीचे आदेश, जाणून घ्या कारण
Prashant Joshiया कारवाईमुळे जलद वाणिज्य (क्विक कॉमर्स) क्षेत्रातील खाद्य सुरक्षेच्या नियमांचे पालन न केल्याबद्दल चिंता वाढली आहे. नुकत्याच झालेल्या तपासणीत अनेक गंभीर उल्लंघने आढळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
PMPML Tourist Bus Routes: पुणे व परिसरातील धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी नवी पर्यटक बस; रांजणगाव, प्रतिशिर्डी, इस्कॉन मंदिरासह अनेक ठिकाणांचा समावेश, जाणून घ्या दर व मार्ग
Prashant Joshiपीएमपीएमएलने तीन नवीन मार्ग (6, 8 आणि 9) सुरू केले आहेत, जे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील धार्मिक आणि पर्यटक स्थळांना जोडतात. प्रत्येक मार्गावर वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस वापरल्या जातील, ज्या पर्यावरणपूरक आणि आरामदायी आहेत.
Raj Thackeray On Mumbra Rail Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणावरून राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप; मनसेचा 10 जूनला धडक मोर्चा
Dipali Nevarekarरेल्वे प्रशासनाने सकाळी झालेल्या दुर्घटनेमधील चार मृतांची नावं जाहीर केली आहेत. मीडीया रिपोर्ट्सनुसार मृतांमध्ये एका पोलिस कॉन्स्टेबलचा देखील समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.