महाराष्ट्र

Western Railways To Launch Additional Suburban Trains: मुंबईकरांसाठी खुशखबर! पश्चिम रेल्वे 12 ऑक्टोबरपासून सुरू करणार 12 अतिरिक्त उपनगरीय गाड्या; वाचा सविस्तर वृत्त

Bhakti Aghav

एका रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नवीन सेवा सुरू करण्याबरोबरच, विद्यमान सहा सेवांचा विस्तार केला जाईल, आणि दहा 12-कार गाड्या 15-कार सेवांमध्ये श्रेणीसुधारित केल्या जातील, ज्यामुळे एकूण 15-कार गाड्यांची संख्या 199 वरून 209 वर जाईल.

Navratri 2024: गरब्यासाठी रात्री बाहेर पडणाऱ्या मुलांवर लक्ष ठेवायला पालक नियुक्त करत आहे खाजगी गुप्तहेर; मोजत आहेत हजारो रुपये

Prashant Joshi

सोशल मीडियाच्या माध्यमातून नवीन ओळख झालेल्या मुला-मुलींची माहिती गोळा करण्यासाठी, तसेच आपले पाल्य कोणासोबत दांडिया खेळणार आहे, हे शोधण्यासाठी पालक खासगी गुप्तहेर नेमत आहेत.

Traffic Advisory for Dasara Melava: उद्या मुंबईच्या दादरमध्ये होणार शिवसेना (UBT) चा दसरा मेळावा; मुंबई वाहतूक पोलिसांनी जारी केले निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग व पार्किंग व्यवस्था

Prashant Joshi

शिवसेना (UBT) आपला दसरा मेळावा दादर (पश्चिम) येथील शिवाजी पार्क येथे आयोजित करणार आहे, ज्यात मोठी गर्दी होण्याची अपेक्षा आहे. परिणामी, पश्चिम द्रुतगती महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग आणि आजूबाजूच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक व्यत्यय अपेक्षित आहे.

Sand Boa Smuggling Racket Bust: दुर्मिळ सँड बोआ सापाची करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, तिघे ताब्यात; काळी जादू, औषधी गुणधर्मांसाठी आरोपींकडून विक्रीचा इरादा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

औषधी गुणधर्म आणि काळ्या जादूमध्ये वापरासाठी प्रसिद्ध असलेला दुर्मिळ वाळूचा बोवा विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली. या सापाची किंमत 30 लाख रुपये होती आणि भारतीय कायद्यानुसार तो संरक्षित आहे.

Advertisement

Nashik: नाशिकमध्ये फायरिंग ट्रेनिंग दरम्यान स्फोट; दोन अग्निवीर जवानांचा मृत्यु

Prashant Joshi

नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये अग्निवीर दलाच्या जवानांना प्रशिक्षण दिले जाते. काल दुपारी दल तोफखाना केंद्रात सराव करत होते. या प्रशिक्षणादरम्यान गोळीबार सुरू असताना अचानक स्फोट झाला.

Pune Crime: पिंपरी चिंचवड येथे गर्लफ्रेंड रक्ताच्या थारोळ्यात, बॉयफ्रेंडची आत्महत्या; कोरेगाव पार्क परिसरात हीट अँड रन

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पुणे येथील कोरेगाव परिसरात हीट अँड रनची घटना घडली आहे तर पिंपरी चिंचवड येथे प्रेयसीवर वार केल्यावर प्रियकराने स्वत: आत्महत्या केली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या दोन्ही घटना एकाच दिवशी घडल्या.

Pune Road Accident: पुण्यात भरधाव कारची धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू

Shreya Varke

महाराष्ट्रातील पुण्यात हिट अँड रनचे प्रकरण समोर आले आहे. कोरेगाव पार्क परिसरात भरधाव कारने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. अपघातानंतर दुचाकीस्वाराला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटनेनंतर चालक कारसह घटनास्थळावरून पळून गेला. चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत आहे. रौफ अकबर शेख (21) असे मृताचे नाव आहे.

Dhamma Chakra Pravartan Din 2024: धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त निमित्त प्रवास करणार्‍या अनुयायांकडून टोल घेऊ नये; प्रकाश आंबेडकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Dipali Nevarekar

बौद्ध धर्मीय 14 ऑक्टोबर आणि दसरा दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करतात.

Advertisement

Navi Mumbai International Airport Runway Test: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या धावपट्टीवर वायू दलाच्या लढाऊ विमानाची चाचणी, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

नव्याने बांधलेल्या हवाई पट्टीच्या ट्रायल रनसाठी, गांधीनगर येथून सी 295 संरक्षण वाहतूक विमान आणि पुण्याहून सुकोई एमके 30 लढाऊ विमानाचे उड्डाण करण्यात आले.

MHADA Konkan Board Housing Lottery 2024: म्हाडा च्या कोकण विभागीय बोर्डाकडून 12,626 घरांसाठी लॉटरी जाहीर, housing.mhada.gov.in वर करा अर्ज

Dipali Nevarekar

कोकण विभागातील म्हाडा घरांच्या लॉटरीसाठी रजिस्ट्रेशन आणि अर्ज करण्याची प्रक्रिया आज( 11 ऑक्टोबर) पासून सुरू होणार आहे. दुपारी 12.30 पासून त्याची प्रक्रिया सुरू होईल.

Bhayandar News: आईचे दुसरे लग्न, 8 वर्षांचा मुलगा अनाथाश्रमात; विहिरीत उडी मारुन आत्महत्या

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भाईंदर (Bhayandar News) येथील उत्तन परिसरात असलेल्या 'केअरिंग हँड्स सेवा कुटीर' अनाधाश्रमात (Orphanage) असलेल्या एका मुलाने आत्महत्या (Suicide news) केली आहे. तो आठ वर्षांचा होता. आश्रमातीलच एका विहिरीत उडी घेत त्याने जीव दिला.

Maha Ashtami 2024: महाअष्टमी निमित्त आज मुंबादेवी मंदिरामध्ये आरती संपन्न Watch Video

Dipali Nevarekar

मुंबादेवी मंदिरामध्ये आज अष्टमीच्या निमित्ताने पूजा, आरती संपन्न झाली आहे.

Advertisement

Pune MHADA Lottery: पुणे म्हाडातर्फे 6,294 घरांच्या विक्रीसाठी ऑनलाइन लॉटरी जाहीर; सुरु झाली नोंदणी आणि अर्जाची प्रक्रिया, जाणून घ्या घरांची श्रेणी व महत्वाच्या तारखा

Prashant Joshi

म्हाडाने या लॉटरीसाठी कोणतेही एजंट, सल्लागार किंवा मालमत्ता एजंट नियुक्त केलेले नाहीत. अर्जदारांनी अशा व्यक्तींशी संबंध ठेवू नयेत, असे आवाहन केले जाते, कारण कोणत्याही फसव्या व्यवहारासाठी किंवा अनधिकृत व्यवहारांसाठी पुणे मंडळ जबाबदार राहणार नाही.

Mumbai Rains: मुंबईत वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस; पोलिसांचे काळजी घेण्याचे आवाहन, जारी केला आपत्कालीन क्रमांक (Watch Videos)

Prashant Joshi

गुरुवारी मुंबई, ठाणे आणि लगतच्या परिसरात वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने, मुंबईकरांच्या नवरात्रोत्सवात व्यत्यय आला. या पावसाचे अनेक व्हिडीओ व फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.

Food Poisoning in Pune School: अन्नातून विषबाधा झाल्याने 28 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली; पिंपरी चिंचवडच्या डीवाय पाटील शाळेतील घटना

Prashant Joshi

या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांचे डीसीपी शिवाजी पवार यांनी सांगितले की, रुग्णालयात दाखल सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर आहेत.

Shivajinagar-Hinjewadi Metro: पुढील वर्षी सुरु होऊ शकते पुण्यातील हिंजवडी-शिवाजी नगर मेट्रो; जवळजवळ 70 टक्के काम पूर्ण

Prashant Joshi

सप्टेंबरमध्ये उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी, शिवाजीनगर-औंध विभागातील सार्वजनिक व शासकीय सुटीच्या दिवशी गर्डर टाकणे व इतर बांधकामांना परवानगी देऊन कामाला गती देण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते.

Advertisement

Ratan Tata Funeral: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा पंचत्वात विलीन; वरळी स्मशानभूमीत शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार

Prashant Joshi

रतन टाटा यांच्या निधनावर पीएम मोदींसह जगभरातील सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्र आणि झारखंड सारख्या राज्यांमध्ये एक दिवसाचा राजकीय शोक पाळण्यात आला.

Girls Beat ST Bus Conductor With Slippers: रत्नागिरीत 2 विद्यार्थिनींनी एसटी बस कंडक्टरला केली चप्पलने मारहाण; मुलींचा विनयभंग केल्याचा आरोप (Watch Video)

Prashant Joshi

सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की, बस कंडक्टरने चालत्या बसमध्ये मुलींचा विनयभंग केला, त्यानंतर मुलींनी बस थांबवली आणि जमावासमोर त्याला मारहाण केली.

Cyber Frauds in Pune: पुण्यात अवघ्या नऊ महिन्यांत सायबर फसवणुकीत 163 कोटींची लूट; 8 प्रकरणांमध्ये 15 अटक, केवळ 91.34 लाख रुपये वसूल

Prashant Joshi

पुण्यात, गेल्या नऊ महिन्यांत सायबर पोलीस स्टेशनमध्ये 50 लाखांपेक्षा जास्त असलेल्या सायबर फसवणुकीच्या एकूण 163 गुन्ह्यांची नोंद झाली आहे, ज्यात ज्येष्ठ नागरिकांनी दाखल केलेल्या 24 गुन्ह्यांचा समावेश आहे.

Ratan Tata यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची राज ठाकरे यांची PM Narendra Modi ना पत्र लिहित मागणी

Dipali Nevarekar

फेब्रुवारी 2021 मध्ये, रतन टाटा यांना भारतरत्न मिळावा यासाठी ऑनलाईन मोहिम सुरू होती. त्यावेळी टाटांनी स्वतः दखल घेत नम्रपणे त्यांच्या समर्थकांना याबाबतचे प्रयत्न थांबवण्याचे आवाहन केले.

Advertisement
Advertisement