Maha Ashtami 2024: महाअष्टमी निमित्त आज मुंबादेवी मंदिरामध्ये आरती संपन्न Watch Video

मुंबादेवी मंदिरामध्ये आज अष्टमीच्या निमित्ताने पूजा, आरती संपन्न झाली आहे.

Mumba Devi | X @ANI

देशभर सध्या शारदीय नवरात्रीचा उत्साह आहे. यामध्ये आज अष्टमी आणि नवमी तिथी एकत्रच आली आहे. नवरात्रीत अष्टमीचं विशेष महत्त्व आहे. यानिमित्ताने आज मुंबई शहरातील ग्राम दैवत मुंबादेवीच्या दर्शनाला गर्दी आहे.सकाळी मुंबईदेवीचीआरती देखील संपन्न झाली आहे.नक्की वाचा: Navratri 2024: शारदीय नवरात्री मध्ये यंदा अष्टमी-नवमी एकाच दिवशी? पहा कन्या पूजन करण्याची तारीख, वेळ काय? 

मुंबादेवीची आरती

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement