Dhamma Chakra Pravartan Din 2024: धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त निमित्त प्रवास करणार्‍या अनुयायांकडून टोल घेऊ नये; प्रकाश आंबेडकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बौद्ध धर्मीय 14 ऑक्टोबर आणि दसरा दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करतात.

Prakash Ambedkar | (Photo Credits: Facebook)

धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त दिक्षा भूमी नागपूर, बुद्ध लेणी औरंगाबाद, अकोला आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणी गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणार्‍या अनुयायांकडून टोल घेतला जाऊ नये अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. बौद्ध धर्मीय 14 ऑक्टोबर आणि दसरा दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करतात. Dhammachakra Pravartan Din 2024 Date: धम्मचक्र प्रवर्तन दिन कधी आहे? तारीख, महत्त्व आणि इतिहास घ्या जाणून .

प्रकाश आंबेडकरांची मागणी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)