महाराष्ट्र

Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडणारे लॉरेन्स बिश्नोई गँगचे सदस्य? सूत्रांचा दावा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील संशयितांनी लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचा दावा केला आहे, ज्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई पोलीस तपास करत आहेत.

Baba Siddiqui Murder: बाबा सिद्दीकी यांच्या हत्येवर मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला शोक, पोलिसांना कडक कारवाईचे दिले आदेश (Watch Video)

Amol More

महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

Sharad Pawar on Baba Siddique Murder: बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या; शरद पवारांनी केली देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी

Amol More

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.

Baba Siddique Murder: बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमान खानने बिग बॉसचे शुटींग थांबवले

Amol More

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.

Advertisement

Baba Siddique Firing: बाबा सिद्दिकींवर कसा झाला गोळीबार, वांद्र्याच्या खेरवाडी सिग्नलवर काय घडलं? या गँगवर होत आहे आरोप

Amol More

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर शनिवारी रात्री वांद्रे परिसरात गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी आतापर्यंत दोघांना ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणात एका मोठ्या गँगस्टरचा समावेश असल्याचा दावा काही सुत्रांनी केला आहे

Baba Siddique Passes Away: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू

Amol More

घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे आणि इतर माहितीच्या आधारे पोलिस तपास करत आहेत.

Bigg Boss Winner Suraj Chavan Meet Ajit Pawar: सूरज चव्हाणने घेतली अजित पवार यांची भेट; उपमुख्यमंत्र्यांकडून सूरजला घर गिफ्ट

Amol More

बिग बॉसच्या घरातच सूरजच्या घराची बरीच चर्चा झाली. इतकच नव्हे बिग बॉसमधील स्पर्धक अंकिता वालावलकर हिनेही त्याला घर देण्याचं सांगितलं होतं

Uddhav Thackeray Dasara Melava 2024: "अदाणी आमची जान, आम्ही शेठजींचे श्वान" उद्धव ठाकरेंची दसरा मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका

Amol More

बाळासाहेबांचा विचार हा तुझा विचार नाही. हिंदुत्व आमचा श्वास, मराठी आमचा प्राण अशी जाहिरात मिंध्यांनी दिली आहे. त्याला सांगा पुढच्या दोन ओळी राहिल्या. हिंदुत्व आमचा श्वास, मराठी आमचा प्राण, अदाणी आमची जान आणि आम्ही शेठजींचे श्वान या ओळी राहिल्या. अशी बोचरी टीका यावेळी ठाकरेंनी केली आहे.

Advertisement

Dasara Melava 2024: अदानींचे सर्व जीआर निघेपर्यंत राज्यात आचारसंहिता लागणार नाही; दसऱ्या मेळाव्यात आदित्य ठाकरेंची महायुती सरकारवर टिका

Amol More

आपल्या भाषणात आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. हे सरकार सध्या हजारो निर्णय घेत आहे. विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी निर्णय घ्यायला घाई करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Sushma Andhare on Devendra Fadnavis: फडणवीसांनी राज्यात जातीय द्वेष पसरवला; दसरा मेळाव्यात सुषमा अंधारेंची सरकारवर जोरदार टीका

Amol More

सध्या शेतीमालाला भाव नाही. कापसाचं काय झालं? यावर कोणी बोलत नाहीत. जातीत भांडणे लावली जात असल्याचे अंधारे म्हणाल्या.

Pankaja Munde Dasara Melava: भागवनगडावर दसरा मेळावा, पंकजा मुंडे यांचा स्पष्ट निर्धार; धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाके यांचा खास उल्लेख

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा बीड येथे भगवानगडावर पार पडला. या वेळी त्यांनी धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाके यांचा खास शब्दांत उल्लेख केला. आपण कोणास घाबरत नाही, असे सांगतानाच जनतेची कामे करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

Manoj Jarange Patil Dasara Melava Speech: विधानसभा आचारसंहिता लागेपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा सुट्टी नाही! मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा

Bhakti Aghav

राज्यात आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारने मराठा समाजाला OBC मधून आरक्षण द्यावे, अन्यथा विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार पाडणार, असा इशाराही जरांगे यांनी महायुती सरकारला दिला आहे.

Advertisement

RSS Chief Mohan Bhagwat: सर्व हिंदूंनी एकत्र यावे; आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांचे अवाहन

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

आर. एस. एस. चे प्रमुख मोहन भागवत यांनी भारताविरुद्धच्या कटांचा इशारा दिला आणि हिंदूंना एकत्र येण्याचे आवाहन केले. विजयादशमी मेळाव्याला संबोधित करताना भागवत यांनी राष्ट्रीय सामर्थ्य, भारत-बांगलादेश संबंध आणि हमास-इस्रायल संघर्षावर चर्चा केली.

Who is DB Patil? नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला माजी खासदार डी. बी. पाटील यांचे नाव; CM एकनाथ शिंदे यांची घोषणा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला माजी खासदार आणि सामाजिक कार्यकर्ते डी. बी. पाटील यांचे नाव दिले जाईल, अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. अदानी समूहाने विकसित केलेल्या या विमानतळाचे व्यावसायिक कामकाज पुढील वर्षी सुरू होईल.

Maharashtra Rain Forecast: ठाणे, पुणे आणि इतर जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता; IMD कडून यलो अलर्ट जारी

Bhakti Aghav

हवामान विभागाने शनिवारी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना, बीड, अकोला जिल्ह्यांत गडगडाटी वादळासह यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ येथे काही ठिकाणी विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

Dasara Melava 2024: दसरा मेळावा आणि राजकीय तलवारबाजी; राज्यात आज एकनाथ शिंदे , उद्धव ठाकरे, पंकजा मुंडे,मनोज जरांगे-पाटील यांच्या भूमिकांकडे लक्ष

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

विजयादशमी निमित्त दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने लुटले जाते. पण महाराष्ट्रात अलिकडे राजकीय सभांचे फडही गाजतात. त्यामुळें राज्यात यंदा पार पडत असेलला दसरा मेळावा, उत्सुकतेचा विषय ठरला आहे.

Advertisement

Mumbai Crime: सांताक्रूझमध्ये महागडे शूज चोरणाऱ्याला चोराला अटक; बाजारात विकाण्यापुर्वीच पोलिसांनी केले जप्त

Prashant Joshi

सलीम हा कुर्ला आणि वाकोला येथील बाजारात चोरलेल्या शूजची विक्री करायचा, तो साधारणपणे 3,000 ते 4,000 रुपये किमतीचे शूज केवळ 200-300 रुपयांना विकायचा.

Rain-Related Deaths in Marathwada: यंदा मराठवाड्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये 64 जणांचा मृत्यू; विजेच्या धक्क्याने 38 लोकांनी गमावला जीव

Prashant Joshi

अहवालात म्हटले आहे की, ज्या लोकांनी आपला जीव गमावला, त्यापैकी 24 जण पुरात बुडाले. या प्रदेशात शेतकऱ्यांच्या 1,595 जनावरांचा मृत्यू झाला आहे.

Sayaji Shinde Join NCP: दिग्गज अभिनेते सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश; अजित पवारांनी दिली 'ही' महत्त्वाची जबाबदारी

Bhakti Aghav

अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी अभिनेत्याचे हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

Online Crimes in Maharashtra: सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल; नव्या सेंटरची स्थापना, त्वरित कारवाईसाठी जारी केला हेल्पलाईन क्रमांक

Prashant Joshi

महाराष्ट्र भारताची फिनटेक राजधानी आहे. 'तंत्रज्ञान सुसज्ज पोलीसिंग'मध्येही महाराष्ट्राला आघाडीवर नेण्याचे काम हे सेंटर करणार आहे. यामार्फत येत्या काळात भारतातील सर्वात मोठे प्रशिक्षित पोलीस दल महाराष्ट्राकडे असेल.

Advertisement
Advertisement