महाराष्ट्र
Pune: पुण्यात अजित पवारांना मोठा धक्का; Deepak Mankar यांना आमदारकी नाकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 600 हून अधिक कार्यकर्त्यांनी दिला राजीनामा
Prashant Joshiपुण्यातील अजित पवार गटातील 600 अधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. यासह आपण स्वतः शनिवारपर्यंत राजीनामा देत असल्याचे सांगत दीपक मानकर यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र मुख्यमंत्रीपदाच्या चेहरावरून देवेंद्र फडणवीस यांचं शरद पवार यांना थेट आव्हान; पहा काय म्हणाले?
Dipali Nevarekarमविआ आणि महायुती या दोन्हींकडूनही अद्याप मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याचे थेट उत्तर देण्यात आलेले नाही.
Mahayuti Government Report Card: महाराष्ट्र विधानसभा निवडणूका जाहीर होताच महायुतीने जारी केलं रिपोर्ट कार्ड; 'लाडकी बहीण योजना' कायमस्वरुपी, राज्य सरकार चा पुनरूच्चार
Dipali Nevarekarमहायुतीने आज रिपोर्ट कार्ड मांडताना आपण दोन ते अडीज वर्षामध्ये 900 निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यांसोबत माजी केंद्रीय मंत्री रामदास आठवले देखील होते.
Ratan Tata यांचा 'Goa' देखील त्यांच्या पश्चात मृत्यूमुखी पडल्याचा वायरल WhatsApp Message खोटा; मुंबई पोलिस Sudhir Kudalkar यांनी केला खुलासा
Dipali Nevarekarरतन टाटा यांचं 9 ऑक्टोबर दिवशी मुंबई मध्ये ब्रीज कॅन्डी हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या अंतिम दर्शनाला 'गोवा' देखील आला होता.
Maharashtra Weather Forecast: पुण्याला आज यलो अलर्ट; कोकण, मध्य महाराष्ट्र मध्येही पाऊस बरसणार, हवामान विभागाचा अंदाज
Dipali Nevarekarमराठवाड्यामध्ये आज हलक्या सरींचा अंदाज आहे. त्यामुळे जोरदार सरी नसल्या तरीही शेतकर्यांनी पिकांचं रक्षण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Andheri Fire: अंधेरी लोखंडवाला भागात Riya Palace Building मध्ये आग; 3 जणांचा मृत्यू
Dipali Nevarekarअंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्स मधील Riya Palace Building मध्ये आज सकाळी अग्नितांडव बघायला मिळाले आहे.
Kojagiri Purnima 2024: कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पुणेकरांना दिलासा; शहरातील उद्याने रात्री 12 पर्यंत खुली राहणार
Prashant Joshiकोजागरी पौर्णिमेच्या दिवशी अनेक लोक हा दिवस उद्यानांमध्ये साजरा करतात, त्यामुळे आता पीएमसी उद्या रात्री 12 पर्यंत उद्याने सुरु ठेवणार आहे.
Bypoll Dates: वायनाड आणि नांदेड लोकसभा मतदारसंघांसह 48 विधानसभा पोटनिवडणुकांसाठी वेळापत्रक जाहीर
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेनिवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार, महाराष्ट्र आणि झारखंड निवडणुकांबरोबरच 48 विधानसभा आणि 2 लोकसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक नोव्हेंबर 2024 मध्ये दोन टप्प्यात होणार आहे.
शिवसेना (UBT) पक्षप्रमुख Uddhav Thackeray रिलायन्स रुग्णालयात अँजिओप्लास्टी झाल्यानंतर मातोश्रीवर परतले, पहा व्हिडिओ (Watch)
Prashant Joshiउद्धव ठाकरे मंगळवारी, अँजिओप्लास्टी झाल्यानंतर मुंबईतील त्यांच्या 'मातोश्री' निवासस्थानी परतले आहेत. ठाकरे यांच्यावर सर एचएन रिलायन्स रुग्णालयात अँजिओप्लास्टी झाली होती.
Pune Drink Driving Cases: पुण्यात 2024 मध्ये पोर्श अपघातानंतर ड्रिंक ड्रायव्हिंगच्या 2,097 प्रकरणांमध्ये कारवाई; हेल्मेट, नो पार्किंग आणि टिंटेड चष्मा नियमांचे उल्लंघन झाले कमी
Prashant Joshiहेल्मेट न परिधान केल्याबद्दलच्या उल्लंघनांमध्येही लक्षणीय घट झाली. हे सशुल्क चालान मागील वर्षावरून 52,413 वरून यंदा फक्त 13,535 पर्यंत घसरले आणि एकूण दंड 26.2 कोटींवरून 8.1 कोटी इतका कमी झाला.
Diwali Bonus For BMC Workers: बीएमसी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 29 हजार रुपये दिवाळी बोनस जाहीर
Prashant Joshiमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर केला. त्यांनी बीएमसी (बृहन्मुंबई महानगरपालिका) कर्मचाऱ्यांना 29 हजार रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम तीन हजार रुपये अधिक आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: मतदान तारीख, मतमोजणी आणि प्रक्रिया ECI द्वारे जाहीर
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMaharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र आणि झारंखंड विधानसभा निवडणूक 2024 साठी आचारसंहिता लागू झाली असून, निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदान तारीख, मतमोजणी आणि एकूण प्रक्रिया आज जाहीर केली.
Maharashtra Assembly Elections 2024 Dates Announcement Live Streaming: थोड्याच वेळात जाहीर होणार महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांचा कार्यक्रम; इथे पहा लाईव्ह
Dipali Nevarekarमहाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक कधी? आज याचं उत्तर मिळणार आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबरला; निकाल 23 नोव्हेंबरला
Dipali Nevarekarकेंद्रीय निवडणूक आयोगाने आज विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्रात 288 जागांसाठी निवडणूका होणार आहेत.
Baba Siddiqui Murder Case: वांद्रे परिसरामध्ये Zeeshan Siddiqui च्या कार्यालयाजवळ एका पार्क केलेल्या कारच्या टायर मधून अजून एक शस्त्र जप्त
Dipali Nevarekarझिशान सिद्दीकी यांच्या ऑफिस जवळ पार्क केलेल्या एका कारच्या टायर मध्ये शस्त्र लपवले होते.
राज्यपाल नियुक्त आमदार शपतविधी: चित्रा वाघ, मनीषा कायंदे, पंकज भुजबळ यांच्यासह 7 जणांना संधी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेराज्यपाल नियुक्त 7 जणांनी आज विधान परिषद सदस्य म्हणून शपथ घेतली. सभागृहाच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या हस्ते शपथ घेतलेल्या सदस्यांमध्ये चित्रा वाघ, विक्रांत पाटील, बाबूसिंग महाराज राठोड, मनीषा कायंदे, हेमंत पाटील, पंकज भुजबळ, इद्रिस नायकवडी यांचा समावेश आहे.
Madhukarrao Pichad Hospitalised: मधुकरराव पिचड यांना ब्रेनस्ट्रोक; नाशिक मध्ये उपचार सुरू
Dipali Nevarekar84 वर्षीय मधुकरराव पिचड यांना नाशिकच्या 9 प्लस रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Bengaluru Chain Snatching outside Temple: बेंगलूरू मध्ये मंदिराबाहेर खिडकीतून लांबवली महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी (Watch Video)
Dipali Nevarekarशंकर नगर भागात असलेल्या मंदिरात दर्शनाला गेली असता हा चेन खेचल्याचा प्रकार घडला आहे.
Maharashtra Politics: राज्यपाल नियुक्त 7 विधानपरिषद आमदारांच्या शपथविधी विरोधात शिवसेना ठाकरे गट पुन्हा हायकोर्टात
Dipali Nevarekar7 विधानपरिषद आमदारांच्या शपथविधीविरोधात शिवसेना ठाकरे गट हायकोर्टात गेला आहे. त्यांनी याविरोधात याचिका दाखल केली असून तातडीची सुनावणी होण्याचा अंदाज आहे.
MSRTC कडून 10% भाडेवाढ रद्द; एसटी महामंडळाचा मोठा निर्णय
Dipali Nevarekarएसटीची 10 टक्के भाडेवाढ ही त्यांच्या विठाई, शिवशाही, निमआराम बसेससाठी लागू होणार होती. पण, ती आता रद्द करण्यात आली आहे.