Andheri Fire: अंधेरी लोखंडवाला भागात Riya Palace Building मध्ये आग; 3 जणांचा मृत्यू
अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्स मधील Riya Palace Building मध्ये आज सकाळी अग्नितांडव बघायला मिळाले आहे.
अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्स मधील Riya Palace Building मध्ये लागलेल्या आगीत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. ही आग आज सकाळी 8 च्या सुमारास लागली होती. 14 मजली इमारती मध्ये दहाव्या मजल्यावर आग लागली होती. त्यामध्ये मृत्यू झालेल्यांची नावं चंद्रप्रकाश सोनी (74), कांता सोनी (74) आणि Pelubeta (42) आहेत. सध्या घटनास्थळी आग विझवण्यासाठी अग्निशमन दल दाखल आहे.
अंधेरी मध्ये अग्नितांडव
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement