महाराष्ट्र

Laxman Hake Demands Cabinet Post in Mahayuti Govt: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची महायुती सरकारमध्ये कॅबिनेट पदाची मागणी; मनोज जरांगे यांच्यावरही साधला निशाणा

Bhakti Aghav

महायुतीच्या ऐतिहासिक विजयात लाडकी बहिण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) यशासह ओबीसी समाजाकडून (OBC Community) मिळालेला मोठा पाठींबा महत्त्वाचा ठरल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी महायुती सरकारकडे कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केली आहे.

Ajit Pawar Meet Rohit Pawar: थोडक्यात वाचलास! माझी सभा झाली असती तर?; रोहित पवारांनी काका अजित पवारांना केला नमस्कार! (Watch Video)

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

कर्जत जामखेड (Karjat Jamkhed Assembly Constituency) येथील भाजपचे पराभूत उमेदवार राम शिंदे ( Ram Shinde) यांनी मोठा आरोप केला आहे. ज्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली आहे. तसेच, अजित पवार आणि रोहित पवार यांच्यात कथीत छुपी युती असल्याचेही बोलले जाऊ लागल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

Nana Patole Resigns As Maharashtra Congress Chief: काँग्रेसला मोठा धक्का! विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर नाना पटोलेंनी दिला महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा

Bhakti Aghav

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 103 जागांपैकी फक्त 16 जागांवर विजय मिळवता आला. ही काँग्रेसची राज्यातील आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली मतदारसंघात पटोले यांनी केवळ 208 मतांच्या फरकाने विजय मिळविला.

Maharashtra Lottery Result: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

सागरलक्ष्मी लॉटरीच्या एकूण बक्षीसांची संख्या 5,250 आहे. महा. गजलक्ष्मी सोम लॉटरीच्या एकूण बक्षीसांची संख्या 2,275 आहे. गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी लॉटरीच्या एकूण बक्षीसांची संख्या 861 आहे. महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीच्या एकूण बक्षीसांची संख्या 441 आहे.

Advertisement

Diljit Dosanjh Concert in Pune: गायक दीलजीत दोसांजच्या शोच्या विरोधात पुणेकर रस्त्यावर; शो रद्द करण्याचे चंद्रकांत पाटील यांचे प्रशासनाला आदेश

Jyoti Kadam

पुण्यातील दिलजीत दोसांझ यांचा म्युझिक कॉन्सर्ट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याला पुणेकरांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. कोथरूड येथील काकडे फार्म परिसरात कॉन्सर्ट कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

Ajit Pawar Elected as NCP Group Leader: विधानसभेच्या निकालानंतर अजित पवारांची मोठ्या पदावर नियुक्ती, सर्व आमदारांचा एकमताने निर्णय

Jyoti Kadam

विधानसभेच्या निकालानंतर अजित पवारांची मोठ्या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे. सर्व आमदारांनी एकमताने निर्णय घेत त्यांची राष्ट्रवादीच्या गटनेते पदी निवड करण्यात आली आहे.

Ajit Pawar Next CM Poster: भावी मुख्यमंत्री अजित पवार! पुण्यापाठोपाठ मुंबईतील मलबार हिल परिसरात झळकले पोस्टर (Watch Video)

Bhakti Aghav

महायुतीच्या निर्णायक विजयानंतर अवघ्या एका दिवसानंतर रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना 'भावी मुख्यमंत्री' म्हणून घोषित करणारे पोस्टर त्यांच्या मुंबईतील मलबार हिल येथील निवासस्थानाजवळ पाहायला मिळाले. यापूर्वी 22 नोव्हेंबर रोजी पुण्यात अजित पवार भावी मुख्यमंत्री असे दर्शवणारे पोस्टर दिसले होते.

LPG Tanker Overturn: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वारजे पुलाजवळ एलपीजी टँकर उलटला; अग्निशमन अधिकारी आणि क्रेनसह दाखल

Jyoti Kadam

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वारजे पुलाजवळ एलपीजी टँकर उलटल्याने वाहतूक विस्कळीत झाली. टँकर साफ करण्यासाठी अग्निशमन अधिकारी आणि क्रेनसह आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाले होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Advertisement

NCP-SP Party Worker Dies of Cardiac Arrest: शेवटची फेरी निर्णायक, रोहित पवार जिंकले पण कट्टर कार्यकर्ता गेला; हृदयविकाराच्या धक्क्याने जागेवर मृत्यू

Bhakti Aghav

मतमोजणीच्या शेवटच्या फेरीत रोहित पवार पिछाडीवर असल्याने आणि पवारांच्या पराभवाच्या भीतीने त्यांच्या कट्टर कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रोहित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्याच्या अकाली निधनामुळे शोक व्यक्त केला आहे.

Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

लॉटरी विक्रीतून मिळणा-या महसूलाचा उपयोग राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास, शिक्षण आणि आरोग्य सुधारणा, महिला व बाल विकासाचे मजबूतीकरण तसेच कृषि क्षेत्र आदींसाठी होतो.

Maharashtra Election Results 2024: नाना पटोलेंपासून रोहित पवारांपर्यंत सर्वात कमी फरकाने विजयी झालेल्या प्रतिष्ठित आमदारांची यादी

टीम लेटेस्टली

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 तारखेला मतदान झालं. काल 23 तारखेला मतमोजणी झाली. राज्यातील मतदारांनी पुन्हा महायुतीला कौल दिला. लाडक्या बहिणींनी महायुतीला दणदणीत विजय मिळवून दिला.

Shiv Sena (UBT) on Assembly Election Results: 'अदानीच्या प्रतिष्ठेसाठी महाराष्ट्राचा पूर्ण ‘निकाल’ लावला', सामना संपादकीयातून घणाघात

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

विधानसभा निवडणूक निकाल लागल्यानंर शिवसेना (UBT) मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दैनिक सामना संपादकीयातून (Daily Saamana Editorial) जोरदार टीकास्त्र डागण्यात आले आहे. या संपादकीयात हा निकाल आम्हाला मान्य नाही.

Advertisement

Tejaswini Pandit on Assembly Election Results: आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू- अभिनेत्री तेजस्वीनी पंडीत

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पक्ष तर सपशेल आपटला. मनसेच्या या पराभवानंतर अभिनेत्री तेजस्वीनी पंडीत (Tejaswini Pandit) यांनी सोशल मीडियात केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

Fire During Victory Rally of Shivaji Patil: कोल्हापुरात अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांच्या विजय रॅलीत जेसीबीमधून गुलाल उधळल्यानंतर उडाला आगीचा भडका (Watch Video)

Bhakti Aghav

कोल्हापुरातील महागाव येथील चंदगड मतदारसंघातून नवनिर्वाचित अपक्ष आमदार शिवाजी पाटील (Shivaji Patil) यांच्या विजयी रॅलीमध्ये भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. जेसीबीमधून गुलाल टाकल्यानंतर आगीने भडका घेतला. या आगीत पाटील यांच्यासह अनेक जण जखमी झाले.

Maharashtra Assembly Election 2024 Party Wise Results: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत BJP ठरला 132 जागांसह सर्वात मोठा पक्ष; जाणून घ्या पक्षनिहाय जागा

Prashant Joshi

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचा विजय झाला असला तरी, या आघाडीतील घटक पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्या मतांमध्ये फारसा फरक पडलेला नाही. मतांच्या संख्येतही राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे त्यांचे काका शरद पवार यांच्या पक्षापेक्षा मागे आहेत.

Maharashtra Election Result 2024 Winners List: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांच्या विजयी उमेदवारांची यादी

Prashant Joshi

यंदा 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले. 1995 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सर्वाधिक 65.2% मतदान झाले.

Advertisement

Congress on Maharashtra Election Results: 'आम्ही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळालेला जनादेश स्वीकारतो, जनतेसाठी काम करत राहू'- कॉंग्रेस

Prashant Joshi

महाराष्ट्र निवडणूक निकालांवर राहुल गांधी म्हणाले की, हे अनपेक्षित आहेत. आम्ही त्याचे तपशीलवार विश्लेषण करू. राज्यातील सर्व मतदार बंधू-भगिनींनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीबद्दल धन्यवाद.

Maharashtra Assembly Election Results: पृथ्वीराज चव्हाण ते झीशान सिद्दीकी, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 'या' मोठ्या नेत्यांचा पराभव, पहा यादी

Prashant Joshi

महायुतीची भक्कम बहुमताकडे वाटचाल सुरू असताना या निवडणुकीत अनेक मोठे चेहरे प्रतिस्पर्ध्यांकडून पराभूत झाले आहेत. या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती, मात्र त्यांना मोठ्या पराभावाला सामोरे जावे लागले आहे.

Uddhav Thackeray On Mahayuti Victory: 'आजचा निकाल हा पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकलनीय'; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया (Video)

Prashant Joshi

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या (यूबीटी) पराभवानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ठाकरे म्हणाले, 'आज विधानसभा निवडणुकीचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागला नाही. ज्यांनी महाविकास आघाडीला मतदान केले त्यांचे आभार. माझा महाराष्ट्र असे करेल, असे वाटत नाही. काहीतरी चूक आहे.'

Devendra Fadnavis On Real Shiv Sena: लोकांनी एकनाथ शिंदे यांना खरी शिवसेना म्हणून स्वीकारले आहे; महायुतीच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांचा दावा

Bhakti Aghav

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जनतेने आपला जनादेश दिला असून लोकांनी एकनाथ शिंदे यांना खरी शिवसेना म्हणून स्वीकारले आहे. तसेच अजित पवारांना (Ajit Pawar) राष्ट्रवादीची वैधता मिळाली आहे.'

Advertisement
Advertisement