महाराष्ट्र
Mahaparinirvan Divas 2024 Suburban Special Trains: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे 5 व 6 डिसेंबरच्या मध्यरात्री चालवणार 12 अतिरिक्त उपनगरीय विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
Prashant Joshiया उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबून धावतील. यात कुर्ला-परळ विशेष लोकल ट्रेनचा समावेश आहे, जी कुर्ला येथून सकाळी 00.45 वाजता सुटेल आणि 01.05 वाजता परळला पोहोचेल. त्याशिवाय कल्याण-परळ ही विशेष लोकल सकाळी 01.00 वाजता कल्याणहून सुटेल आणि 02.15 वाजता परळला पोहोचेल.
Sawai Gandharv Bhimsen Mahotsav 2024: पुण्यात 18 ते 20 डिसेंबर दरम्यान होणार 70 वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव; जाणून घ्या कार्यक्रम
Prashant Joshiयंदाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे आयोजन दररोज दुपारी 4 ते 10 या वेळेत करण्यात येणार आहे. 21 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 पर्यंत सादरीकरणाला परवानगी आहे. 22 डिसेंबर रोजी दुपारी 12 ते 10 या वेळेत कार्यक्रम होणार आहेत.
Shrikant Shinde on Deputy CM Post: उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चांवर अखेर श्रीकांत शिंदे यांनी सोडलं मौन; पहिल्या प्रतिक्रीयेतच सर्व गोष्टींचा केला उलगडा
Jyoti Kadamश्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. त्यावर आता स्वत: श्रीकांत शिंदे यांनी मौन सोडलं आहे. सोशल मीडियवर पोस्ट करत त्यांनी लोकसभेपासून आत्तापर्यंतच्या सर्वच गोष्टींवर भाष्य केलं.
What is Majhi Ladki Bahin Yojana Installment Date? 'माझी लाडकी बहीण योजना' पुढचा हप्ता कधी येणार? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMaharashtra Government Schemes: महाराष्ट्राच्या माझी लडकी बहीण योजनेची अद्ययावत माहिती, पात्रतेचे निकष आणि डिसेंबर 2024 च्या हप्त्याची अपेक्षित तारीख जाणून घ्या.
EVM Hacking Case: महाराष्ट्रात ईव्हीएम हॅकिंग प्रकरणी आधारित व्यक्तीविरुद्ध एफआयआर; मुंबई पोलिसांची कारवाई
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 दरम्यान ईव्हीएम हॅक केल्याचा दावा केल्याबद्दल मुंबई सायबर पोलिसांनी अमेरिकेतील एका व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल केला आहे. आरोपांचा तपशील आणि निवडणूक आयोगाची कार्यवाही, याबाबत घ्या जाणून.
Air Pollution Delhi and Mumbai: मुंबई आणि दिल्ली शहरास धुक्याने वेढले; AQI 'मध्यम' ते 'खराब' श्रेणीत
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेदिल्लीतील हवेची गुणवत्ता काही प्रमाणात सुधारूनती 'गंभीर' वरून 'खराब' स्थितीत आली आहे. तर मुंबईत धुराची पातळी मध्यम स्थितीत आहे. दोन्ही शहरांचा एक्यूआय तपशीलवार घ्या जाणून.
Sudhir Mungantiwar: देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीपूर्वी भाजप पक्षाची बैठक आयोजित; सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
टीम लेटेस्टलीभाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले की, भाजपच्या विधिमंडळ नेत्याची निवड करण्यासाठी बैठक होणार असून, शपथविधीपूर्वी घोषणा केली जाणार आहे. मुनगंटीवार म्हणाले, "विधीमंडळ नेता निवडण्यासाठी बैठक होईल. केंद्रातून लोकप्रतिनिधी नावे घेऊन येतात" सर्व गोष्टींवर विचार करून निर्णय घेतला जातो.
Maharashtra CM: देवेंद्र फडणवीसच बनणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, भाजपच्या वरिष्ठ नेत्याने दिली माहिती
Amol Moreराज्यात 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानमध्ये हा शपथविधी होणार आहे.
Avinash Jadhav Resigns: मनसे नेते अविनाश जाधव यांचा ठाणे, पालघर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
Dipali Nevarekarठाणे, पालघर येथील विधानसभा निवडणूकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.
Kurla Tragedy: कुर्ल्यातील एसटी डेपोमध्ये बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
Bhakti Aghavमिलन नगरचा रहिवासी असलेला उज्ज्वल त्याच्या आई आणि आजीसोबत राहत होता. उज्ज्वलच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर त्याचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या संघर्ष करत होते.
Eknath Shinde at Janani Devi temple in Satara: तीन दिवसांच्या आजारपणानंतर एकनाथ शिंदे यांनी आज घेतलं सातारा मध्ये जनाई देवीचं दर्शन (Watch Video)
Dipali Nevarekarयेत्या 5 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी आझाद मैदानावर पार पडणारा आहे. त्यासाठी आता शिंदे सातार्यातून मुंबईला येणार असल्याचा अंदाज आहे.
Eknath Shinde Health Update: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती स्थिर; दरेगावातून आज मुंबईला परतणार
Bhakti Aghavउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एकनाथ शिंदे यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शिंदे हे गेल्या तीन दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील त्यांच्या गावी आहेत. शिंदे रविवारी संध्याकाळी मुंबईत परतण्याची शक्यता आहे.
Maharashtra Assembly Winter Session 2024: महायुतीच्या नव्या सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन 16-21 डिसेंबर दरम्यान
Dipali Nevarekarआता विधानसभा निवडणूकांनंतर हिवाळी अधिवेशन नागपूर मध्ये होणार आहे. सध्या नागपूरातील विधिमंडळाचं काम सुरू असल्याने आणि नव्या सरकार नंतर तयारीला वेळही कमी असल्याने आमदारांची डिजिटल माध्यमात खातिरदारी ठेवली जाणार आहे.
ST Fare Price To Hike: 'लालपरी'चा प्रवास महागणार! एसटी महामंडळाने सरकारसमोर मांडला 14 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव
Bhakti Aghavएसटी महामंडळाने भाडेवाढ करण्याचा विचार केला असून 14.13 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव सरकारला दिला आहे. हा प्रस्ताव भाडेवाढीशिवाय तीन वर्षांचा आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर भाडेवाढीचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
Maharashtra CM: कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार? अजित पवारांनी दिली माहिती
Amol Moreराज्यात सरकार स्थापनेबाबत प्रभारी डीसीएम अजित पवार यांनी पुण्यात सांगितले की, "बैठकीत (महायुतीच्या नेत्यांची दिल्ली बैठक) भाजपचे मुख्यमंत्री आणि उर्वरित दोन पक्षांच्या डीसीएमसह महायुती सरकार स्थापन करेल, असे ठरले आहे." अ
Mumbai-Thane Water Cut: मुंबई, ठाणे आणि कल्याणमध्ये पाणीबाणी, दुरुस्तीमुळे 1 ते 2 डिसेंबरपर्यंत 10 टक्के पाणीकपात
Amol Moreमुंबईला लागून असलेल्या ठाणे आणि भिवंडीमध्ये राहणाऱ्या लोकांना 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.
Eknath Shinde Health Update: एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली, डॉक्टरांचे पथक घरी पोहोचले
Amol Moreमुंबईहून आलेले शिंदे थेट शहा यांच्या कृष्ण मेनन मार्गावरील निवासस्थानी पोहोचले, तेथे भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा आधीच उपस्थित होते. यादरम्यान देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही अमित शहांना भेटण्यासाठी दिल्लीत आले होते.
Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणामध्ये 26 आरोपींवर मुंबई पोलिसांनी लावला 'मोक्का'
Dipali Nevarekarजेल मध्ये असलेल्या लॉरेंस बिष्णोई चा भाऊ अनमोल सिद्दीकी सोबत बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींचा संपर्क झाल्याचं काही पुराव्यांमधून समोर आलं आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांवर कॉंग्रेसने उठवलेल्या प्रश्नांसाठी निवडणूक आयोगाने दिली 3 डिसेंबरला भेटीची वेळ
Dipali Nevarekarनिवडणूक आयोगाने कॉंग्रेसला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि निवडणूक निकालामध्ये सारी प्रक्रिया पारदर्शीपणे पार पडल्याचं म्हटलं आहे.
Mumbai Crime: ड्रींक अँड ड्राइव्ह प्रकरणात कारवाई चुकवण्यासाठी बॅरिकेड्समध्ये कार घुसवली, व्यावसायिकाला अटक; अंधेरीतील घटना
Jyoti Kadamमद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असलेल्या आरोपीने गोखले पुलावरील बॅरिकेड्समध्ये घुसून चेकिंग टाळण्याच्या प्रयत्नात अन्य तीन वाहनांना धडक दिली, असे पोलिसांनी सांगितले.