महाराष्ट्र
Pune Leopard Attack: शिरूर मध्ये 4 वर्षीय मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू
Dipali Nevarekarवनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शोध मोहीम सुरू केली आणि दोन तासांनंतर रक्षाचा छिन्नविछिन्न अवस्थेमध्ये मृतदेह सापडला आहे.
Eknath Shinde कडून विनोद कांबळीला 5 लाखांची मदत; प्रताप सरनाईक यांनी घेतली हॉस्पिटल मध्ये भेट
Dipali Nevarekarआज मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील आकृती हॉस्पिटल मध्ये जाऊन विनोद कांबळीची भेट घेत त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.
Raigad Fire: रायगड-खंडाळा घाटात रसायन भरलेला टॅंकर पलटी; परिसरात भीषण आग
Dipali Nevarekarमुंबई पुणे हायवे वर 200 मीटर पर्यंत आग भडकली आहे.
PM Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांसाठी खूशखबर! महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांची आर्थिक मदत 15,000 रुपयांपर्यंत वाढवणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Bhakti Aghavकेंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात येणारी 12 हजार रुपयांची आर्थिक मदत लवकरच 15 हजार रुपये करण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी पुण्यात घोषणा केली आहे.
MHADA Konkan Board Lottery 2024: कोकण विभागातील घरांसाठी दुसर्यांदा मुदतवाढ; 6 जानेवारी पर्यंत करा housing.mhada.gov.in वर अर्ज
Dipali Nevarekarhousing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून म्हाडाच्या घरांसाठी अर्ज आणि नोंदणी करता येणार आहे.
Pune Accident: पुणे वानवडीमध्ये अपघातानंतर पोलीस उपायुक्तांनी वाचवले तरुणाचे प्राण
Amol Moreपोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी आपल्या वैद्यकीय कलेचा वापर करुन तरुणाचे प्राण वाचवले. या घटनेनंतर नागरिकांनी भाजीभाकरे यांचे कौतुक केले.
Snake Enters Mumbai Courtroom: मुंबई कोर्टरूममध्ये साप, तासभर कामकाजाचा खोळंबा
Amol Moreमुलुंडमधील दंडाधिकारी न्यायालयाच्या खोली क्रमांक 27 मध्ये सुनावणी सुरू असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने फायली तपासण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याला फाईलमध्ये 2 फूट लांब साप दिसला. त्यानंतर त्यांनी फाईल फेकून दिली. त्यामुळे अराजकता निर्माण झाली.
Chhatrapati Sambhaji Nagar Shocker: गर्भातील मूल आपले नसल्याचा संशय; वाळूज येथे गर्भवती महिलेची पतीकडून बेदम मारहाण, आरोपी अटकेत
Jyoti Kadamमिळालेल्या माहितीनुसार, गर्भवती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण केल्याने तिच्या मृत्यू झाल्याची घटना छत्रपती संभाजी नगरमध्ये घडली आहे. या ्रकरणी सासरच्या लोकांना पोलिसांनी अटक केली आहे.
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamपद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरींची आज सोडत आहे. जाणून घ्या तुम्ही आजचे विजेते आहात का? लॉटरींची सोडत रोज दुपारी 4 वाजता होते.
Mumbai Shocker: कर्जबाजारीपणाला कंटाळून एका व्यक्तीने लोकल ट्रेनसमोर उडी मारून केली आत्महत्या
Shreya Varkeकर्जाला कंटाळून मुंबईतील एका शासकीय कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. या आत्महत्येनंतर पोलिसांनी ३ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. साहू सदाशिव माने असे मृताचे नाव आहे. जीटीबी नगर रेल्वे स्थानकावर तो बेशुद्धावस्थेत आढळून आला होता. तो मुंबईच्या सायन येथील प्रतीक्षा नगर येथील रहिवासी होता.
Python Spotted on Tree in Thane: ठाण्यात तुलसीधाम, वसंत विहार मध्ये झाडावर अजगर पाहून स्थानिक धास्तावले; प्रशासनाकडून सुखरूप सुटका (Watch Video)
Dipali Nevarekarठाण्यात फायर ब्रिग्रेडच्या अधिकार्यांनी सापाची एका झाडावरून सुखरूप सुटका केली आहे.
Shyam Benegal Last Rites: ज्येष्ठ सिनेनिर्माते श्याम बेनेगल यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात होणार दादर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
Dipali Nevarekarश्याम बेनेगल हे पद्मश्री, पद्मभूषण पुरस्काराने गौरवले आहेत.
Republic Day Tableau Parade 2025: प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ तूर्तास नाही, 15 राज्यं, केंद्रशासित प्रदेशांचा समावेश
Dipali Nevarekarआलटून पालटून राज्यांना संधी दिली जाते त्यामुळे यंदा कर्तव्यपथावर महाराष्ट्र नसेल पण दुसरीकडे असणर्या चित्ररथामध्ये महाराष्ट्र असेल आम्ही पुन्हा प्रयत्न करून पाहू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
Ladki Bahin Yojana Installment: खुशखबर! लाडक्या बहीणींना आजपासून मिळणार सहाव्या हप्त्याची रक्कम; डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3500 कोटी रुपयांची तरतूद
Bhakti Aghavआता लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात येणार आहे. आजपासून पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहेत.
Neelkamal Ferry Accident च्या वेळेस देवदूत ठरलेल्या Arif Bamane चं Uddhav Thackeray यांनी केलं विशेष कौतुक
Dipali Nevarekarबोटमास्टर असलेल्या आरिफ पठाण ने पाण्यात उडी मारून अनेकांचे प्राण वाचवले आहेत.
Vinod Kambli Health Update: विनोद कांबळी च्या मेंदूमध्ये गाठींचं निदान
Dipali Nevarekarविनोद कांबळीच्या प्रकृतीबद्दल आकृती हॉस्पिटल कडून आता चिंता वाढवणारी अपडेट जारी करण्यात आली असली तरीही आयसीयू मध्ये असलेल्या विनोद कांबळीची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.
Mumbai Air Pollution: बांधकाम धुळीला आळा घालण्यासाठी BMC ने जारी केले नवीन मार्गदर्शक तत्त्वे
Bhakti Aghavघनकचरा विभागाला मुंबई महानगर प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेबद्दलच्या वाढत्या चिंतेच्या उत्तरात या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नवीन उपायांमध्ये लाकूड किंवा तत्सम साहित्य स्वयंपाकाचे इंधन म्हणून वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
Vada Pav Price: वाढत्या महागाईचा फटका आता सर्वसामान्यांच्या वडापावला बसणार, लवकरच दर वाढणार
Amol Moreबेकरी असोसिएशनने पाव तयार करण्यासाठी लागणारे साहित्य महागल्याने पावांच्या लादीत आता 4 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय हा घेतला आहे. हा निर्णय आता येत्या 24 तारखेपासून लागू करण्यात येणार आहे.
Maharashtra Rain Forecast: धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिकसह 'या' जिल्ह्यात Yellow Alert जारी; 26 आणि 27 डिसेंबरला वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
Bhakti AghavIMD ने सोमवारी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये 26 आणि 27 डिसेंबर रोजी मुसळधार पावसाचा (Heavy Rainfall) अंदाज वर्तवला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात या दिवशी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचे पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
Puja Khedkar Probe: पूजा खेडकरला हायकोर्टाकडून मोठा धक्का; अंतरिम जामीनासाठीची याचिका फेटाळली
Jyoti Kadamऑगस्ट महिन्यात निलंबीत ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेकर हिला अटकेपासून संरक्षण मिळालं होतं. मात्र आता दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे तिच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे.