Python Spotted on Tree in Thane: ठाण्यात तुलसीधाम, वसंत विहार मध्ये झाडावर अजगर पाहून स्थानिक धास्तावले; प्रशासनाकडून सुखरूप सुटका (Watch Video)

ठाण्यात फायर ब्रिग्रेडच्या अधिकार्‍यांनी सापाची एका झाडावरून सुखरूप सुटका केली आहे.

A screengrab of the video shows the python being rescued safely from the tree in Thane's Tulsidham. (Photo credits: Instagram/nagpurkikhabree)

ठाण्यामध्ये वसंत विहार मधील तुलसीधाम भागात मोठा अजगर सापडला आहे. हा अजगर झाडावर सापडला असून त्याची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. यासाठी अग्निशमन दल आणि आर्मीचे अधिकारी काम करत होते. त्यांनी मोठ्या शर्थीने अजगराची सुटका केली आहे. सध्या या सुटकेच्या वेळी आजुबाजूच्या परिसरातील लोकांनी कैद केलेल्या क्षणांचे व्हिडिओ वायरल होत आहेत.

ठाण्यात अजगराची सुटका

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

A post shared by Jist (@jist.news)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)