Raigad Fire: रायगड-खंडाळा घाटात रसायन भरलेला टॅंकर पलटी; परिसरात भीषण आग
मुंबई पुणे हायवे वर 200 मीटर पर्यंत आग भडकली आहे.
रायगड-खंडाळा घाटात रसायन भरलेला टॅंकर पलटी झाल्याने आग भडकल्याचं वृत्त समोर आलं आहे. हा टॅंकर खोपोलीकडे तीव्र उतारावरून उतरत असताना हा अपघात झाला आहे. दरम्यान मीडीया रिपोर्ट्सनुसार, या दुर्घटनेमध्ये कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही. परंतू या अपघातामुळे घाटात वाहतूक कोंडी झाली आहे. 200 मीटर पर्यंत आग भडकली आहे.
रायगड-खंडाळा घाटात रसायन भरलेला टॅंकर पलटी
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)