महाराष्ट्र

India’s First Mangrove Park: मुंबईच्या गोराई येथे उभे राहत आहे भारतातील पहिले समर्पित खारफुटी उद्यान; ऑगस्टच्या मध्यापर्यंत सुरु होऊ शकते, जाणून घ्या काय असेल खास

Prashant Joshi

मुंबई हे 50 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त खारफुटी जंगलांनी समृद्ध असलेले एकमेव महानगर आहे, जे किनारपट्टीवरील जैवविविधता आणि पर्यावरण संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण आहे. 2005 च्या मुंबईतील महापुराने मॅन्ग्रोव्ह जंगलांचे किनारपट्टी संरक्षणातील योगदान अधोरेखित केले.

Mumbai Aarey Colony Incident: आजारी वृद्ध महिलेला कचऱ्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना, नातवावर गंभीर आरोप

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई येथील आरे कॉलनीतील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका कर्करोगग्रस्त वृद्ध महिलेला सोडून देण्यात आले होते. तिने आरोप केला की तिचा नातू तिला तिथे सोडून गेला. मुंबई पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

Mumbai Fire: मुंबईतील मरीन ड्राइव्हजवळील निवासी इमारतीला आग (Watch Video)

Bhakti Aghav

मुंबईतील मरीन ड्राइव्ह परिसरातील नीलकंठ नावाच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर ही आग लागल्याची माहिती आहे. सुदैवाने इमारतीतील सर्व रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

Mumbai Pune Expressway Speed Limit: भोर घाटात अवजड वाहनांसाठी वेगमर्यादा वाढण्याची शक्यता

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेच्या भोर घाट भागात अवजड वाहनांसाठी वेगमर्यादा महाराष्ट्र ताशी 40 किमी प्रतितास वरून 45 ते 50 किमी प्रतितास पर्यंत सुधारित करू शकते. वाहतूकदार सध्याची मर्यादा अवास्तव मानतात.

Advertisement

Thane: ठाणेकरांनो लक्ष द्या! ठाणे-घोडबंदर मुख्य रस्त्यावर जड वाहनांसाठी 14 जुलैपर्यंत प्रवेश आणि निर्गमन बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Prashant Joshi

सदर वेळी ठाणे पोडबंदर वाहिनीवर ठराविक ठिकाणी जड अवजड वाहनांच्या वाहतुकिसाठी मुख्य रस्ता बंद करावा लागणार आहे. परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहणे जनतेच्या सोईसाठी आवश्यक आहे, म्हणून पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत.

Maharashtra Weather Update: रायगड, रत्नागिरी आणि पुणे घाट परिसरात मुसळधार पाऊस पडणार; IMD कडून ऑरेंज अलर्ट जारी

Bhakti Aghav

हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी आणि पुणे घाटातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला. या जिल्ह्यांसाठी नारिंगी रंगाचा इशारा जारी करण्यात आला आहे.

Charge Sheets in Criminal Cases: राजकीय, सामाजिक चळवळी आणि आंदोलनांशी संबंधित गुन्हेगारी प्रकरणांमध्ये दाखल केलेले सर्व आरोपपत्रे परत घेण्याचा निर्णय; राज्य सरकारने जारी केला जीआर

Prashant Joshi

गृह विभागाच्या 20 जून रोजी जारी केलेल्या जीआरमध्ये म्हटले आहे की, 31 मार्च 2025 पूर्वी दाखल केलेले आरोपपत्रे सरकार परत घेईल.

Aasif Sheikh On Aurangzeb: औरंगजेब राजकारणासाठी बदनाम, तो तर पवित्र व्यक्ती; माजी आमदार आसिफ शेख यांचे वक्तव्य

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Advertisement

Safety Audit Of 16,000+ Bridges: महाराष्ट्रात होणार 16,000 हून अधिक पुलांचे सुरक्षा ऑडिट; पुण्यातील पूल कोसळल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरु केली पावसाळी तयारी मोहीम

Prashant Joshi

अधिकृत आकडेवारीनुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत 16,519 पूल आहेत, त्यापैकी बरेच पूल वसाहतवादी काळातील आहेत. यापैकी 1,693 पूल गेल्या दहा वर्षांत दुरुस्त करण्यात आले आहेत आणि 451 पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट आधीच पूर्ण झाले आहे.

Sangli Father Killed Daughter: धक्कादायक! NEET सराव परीक्षेत कमी गुण; मुख्याध्यापक बापाच्या मारहाणीमुळे मुलीचा मृत्यू

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Atpadi News: डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा संतापलेल्या बापाच्या मारहाणीत मृत्यू. आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथील घटना.

Nashik Simhastha Kumbh Mela 2027: सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी Nitin Gadkari यांची महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांना मंजुरी; नाशिकला मिळणार रिंग रोड आणि सहा मार्गिका महामार्ग

टीम लेटेस्टली

या निर्णयामुळे कुंभमेळ्यादरम्यान लाखो भाविकांच्या अपेक्षित गर्दीला सामावून घेण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी मजबूत पायाभूत सुविधा निर्माण होणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Mumbai Local Train Deaths: युद्धापेक्षा भयंकर! मुंबई लोकल ट्रेन प्रवासात 11 वर्षांमध्ये 29,000 हून अधिक मृत्यू; जीआरपी आरटीआयमध्ये धक्कादायक वास्तव

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Train Fatalities Mumbai: आरटीआयद्वारे मिळालेल्या जीआरपीच्या आकडेवारीनुसार, 2014ते 2024 दरम्यान मुंबई उपनगरीय रेल्वे ट्रॅकवर 29,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. ट्रॅक ओलांडणे आणि गर्दी ही प्रमुख कारणे आहेत.

Advertisement

Mumbai Airport Cocaine Smuggling: पोटात लपवलं 11.39 कोटी रुपयांचे कोकेन; आरोपीला मुंबई विमानतळावरून अटक

Bhakti Aghav

पोलिसांनी हे कॅप्सूल जप्त केले आहेत. गुप्तचर माहितीच्या आधारे, DRI ने विमानतळावरच या संशयिताला थांबवले. त्याची चौकशी केली असता पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे एक्स-रे आणि स्कॅनमध्ये त्याच्या पोटात अनेक कॅप्सूल गिळल्याचे आढळले.

Sex Racket Busted in Mumbai: मुंबई पोलिसांकडून मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 3 बांगलादेशी महिलांची सुटका, 8 आरोपींना अटक

Bhakti Aghav

या महिलनांना वैद्यकीय क्षेत्रात नोकरीचे आमिष दाखवून बांगलादेशहून मुंबईत आणण्यात आले होते. परंतु, नंतर जबरदस्तीने त्यांना वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणात 8 आरोपींना अटक केली आहे.

Housing Market Update Q2 2025: देशभरात घरे विक्रीत घट; मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रात स्थिती काय?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

PropEquity च्या अहवालानुसार, भारतातील प्रमुख शहरांमधील घरांची विक्री 2021 नंतर प्रथमच Q2 2025 मध्ये 1 लाख युनिटच्या खाली आली आहे, विक्री 19% आणि पुरवठा 30% खाली आहे.

BEST Bus Accident in Parel: परळमध्ये बेस्ट बस आणि टेम्पोची धडक; कोणतीही दुखापत नाही

Bhakti Aghav

टेम्पो चालकाने अचानक ब्रेक लावले. ज्यामुळे बेस्ट बस मागून टेम्पोला धडकली. या अपघातात कोणीही जखमी झाले नसून सर्व बस प्रवासी सुरक्षित आहेत.

Advertisement

Minor Rape Survivor Abortion: बलात्कारपीडित अल्पवयीन मुलीस गर्भपातास परवानगी, 28 आठवड्यांची मुदत; मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 12 वर्षीय बलात्कार पीडितेला 28-29 आठवड्यांत गर्भपात करण्याची परवानगी दिली आहे, उच्च-जोखीम घटकांचा समावेश असूनही तिच्या शारीरिक स्वायत्ततेचा हक्क सांगितला.

Woman Pilot Sexual Harassment During Uber Rride: मुंबईत उबर प्रवासादरम्यान महिला पायलटचा लैंगिक छळ; तिघांवर गुन्हा दाखल

Bhakti Aghav

महिलेच्या तक्रारीनुसार, प्रवासाच्या सुमारे 25 मिनिटांनी, कॅब चालकाने मार्ग बदलला. त्यानंतर त्याने कारमध्ये दोन पुरुष प्रवाशांना बसवले. त्यातील एक पुरूष तिच्या शेजारी मागच्या सीटवर बसला आणि त्याने तिला अयोग्यरित्या स्पर्श केला.

Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

लॉटरी विक्रीतून मिळणा-या महसूलाचा उपयोग राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास, शिक्षण आणि आरोग्य सुधारणा, महिला व बाल विकासाचे मजबूतीकरण तसेच कृषि क्षेत्र आदींसाठी होतो.

Kandivali Businessman Cyber Fraud: कांदिवलीतील व्यावसायिकाची ₹79.14 लाखांची ऑनलाईन फसवणूक

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

कांदिवली पूर्व येथील एका 56 वर्षीय व्यावसायिकाने बनावट डॉलर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आणि आर्थिक सल्लागार आणि व्यावसायिक महिला म्हणून काम करणाऱ्या घोटाळेबाजांच्या सायबर फसवणुकीत ₹79.14 लाख गमावले. कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement
Advertisement